एका प्रोफाईल लॉगीनने समोर दिसतात असंख्य मने
चांगुलपणाचे पुतळे ,आदर्श आभासी व्यक्तिमत्त्वे ,
सद्वर्तनी ,भावूक ,अंतरंगाला हमखास हात घालणारीच स्टेटस
त्यावर सहमतीचे लोणी ,
आदर्श विचारांनी ओथंबून वाहणाऱ्या आदर्श पोस्ट
त्यावर तसल्याच गुळमुळीत कमेंटची पखरण
आदर्श फेसबुक जीवन ,रेडी टू सर्व्ह ....
प्रेमाचे समुद्र ,उमाळ्याचे नद ...
हळुवार ,सेन्सेटिव ,अलगद चालणारी
इनबॉक्स मधली खलबत
दुसरीकडे बुरखेधाऱ्यांचे राडे,
अतृप्त इच्छांच्या तारेवर उलटी लटकलेली मने
चाळीशीनंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ...
संभ्रमात आहे फेसबुक ....
झुगारावी सो कॉल्ड संस्कृती ....
की मिरवाव भाऊराया ,ताई म्हणून....
लोगिन ने वाढ
रोचक आहे.
काही वर्षापुर्वी थोडस वाचल
रोचक
In reply to रोचक by एस
+१
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
+२
सांगाडे आणि पादत्राणे
In reply to सांगाडे आणि पादत्राणे by खटपट्या
सांगाडे ठीक आहे पण पादत्राणे?
In reply to सांगाडे ठीक आहे पण पादत्राणे? by आनन्दा
हो स्पार्टाकस यांनी
१९४२ आधी हे सरोवर ज्ञात
In reply to १९४२ आधी हे सरोवर ज्ञात by विश्वनाथ मेहेंदळे
अगदी हाच प्रश्न पडला आहे. ते
आणखी काही
In reply to आणखी काही by llपुण्याचे पेशवेll
मराठा महासंघाने दिलेल्या
In reply to आणखी काही by llपुण्याचे पेशवेll
काही चपलांच्या टाचा व
In reply to काही चपलांच्या टाचा व by चैदजा
खिक्क्क्क!
भारतातले हे एक आणखी गूढ: एक
In reply to भारतातले हे एक आणखी गूढ: एक by विजुभाऊ
गायबबियब झालेली नाहीये
हा भागही आवडला !
बांगड्या वगैरे ठिक आहे. पण
In reply to बांगड्या वगैरे ठिक आहे. पण by प्रमोद देर्देकर
फिरुन फिरुन त्याच फॅशन्स
झी न्यूजवर फार पूर्वी यावर एक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बोलक्या पोपटांचे राजकारणचित्पावन कोकणस्थ ब्राम्हण!
In reply to चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण! by कपिलमुनी
एक दुरुस्ती
वाचतोय
हा पण भाग मस्त....
साप साप म्हणून भुई थोपटू नये
थरारक कहाणी आहे.