(इस्पीकचा एक्का यांच्या धाग्यावरील श्री पोटे यांच्या अवांतर पण महत्त्वाच्या शंका/माहितीवर चर्चा करण्यासाठी हा स्वतंत्र धागा तयार करत आहोत. तसेच तेथील अन्य अवांतर प्रतिसाद अप्रकाशित करत आहोत. या विषयावरील चर्चा इथेच करावी. अन्य धाग्यांमधे घुसू नये.)
________________________________________________________
आता रामयणातील लबाड वाक्ये पाहु.
सीता ही भूमीकन्या होती.
________________
वाली मनुष्य नव्हता तर रामाने म्हणजे मनुष्याने त्याच्या वर्तनाचे नियम का ठरवावे ?
दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ! ओबामाने त्याच्या देशात लफडे केले तर मोदीनी त्याला बाण मारायचा का ? वालीचे गाव अयोध्येच्या जुरिसडिक्शनमध्ये येत होते का ?
नवर्याच्या हयातीत त्याच्या पत्नीचा उपभोग घेणे हे जर रामाला अक्षम्य पाप वाटत होते तर अहिल्येची गोष्ट ऐकल्यावर तोच राम इंद्राला बाण मारायला का गेला नाही ?
बलात्काराने स्त्री उपभोगणार्या वानराला मृत्युदंड दिला.
तोच गुन्हा करणार्या एका देवाचा गुन्हा मात्र माफ करुन त्याने दिलेला रथ मदत म्हणुन स्वीकारला.
निष्पाप वालीच्या वधामुळे राम सीतेला दोन फळे भोगावी लागली.
१. वालीची पत्नी रामाला बोलली .. माझा संसार मोडुन तुझी बायको तुला सुखकारक होणार नाही.. त्यामुळे रावणाकडुन सीता आणुनही पुन्हा विरहच भोगावा लागला.
२.. वालीचा वध रामाने लपुन बाण मारुन केला. पुढच्या जन्मात राम हा कृष्ण झाला आणि त्याचा मृयुत्यु एका व्याधाने लपुन बाण मारल्याने झाला.. तो व्याध म्हणजे वालीचा पुनर्जन्म होता.
______________________
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.
मग शूर्पी अनार्या कशी ?
रावणादि बालकांना त्यांचे वडिल वेद शिकवत असत. आपण ब्राह्मण आहोत असेच ते बोलायचे.
पण एकदा रावणाने विचारले ब्राम्हणाला यज्ञ करायला पैसे कोण देतो?
बाबा बोलले... राजा म्हणजे क्षत्रिय.
आपण राजा का नाही व्ह्यायचं असे म्हणुन रावण इतर भावंडाना घेऊन बाहेर पडला आणि त्याने लंका जिंकली.
अशी कथा मी वाचलेली आहे.
वाचने
52688
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
सितेला पळवून नेल्यावर
>>> रावणाने केवळ उपभोग
In reply to सितेला पळवून नेल्यावर by विजुभाऊ
हे घ्या प्यारे
In reply to >>> रावणाने केवळ उपभोग by प्यारे१
धन्स वल्ली. पण त्यापुढचं काय?
In reply to हे घ्या प्यारे by प्रचेतस
इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला,
In reply to धन्स वल्ली. पण त्यापुढचं काय? by प्यारे१
लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;)
In reply to इतके पुरेसे आहे की मुद्दा स्पष्ट व्हायला, by प्रचेतस
यावर विजुभांऊंच मत जाणून घ्यायला आवडेल.
In reply to लेका अभ्यासक म्हणून विचारलं तर भाव खातो का? ;) by प्यारे१
अनूप. वरील श्लोक हे कदाचित
In reply to यावर विजुभांऊंच मत जाणून घ्यायला आवडेल. by अनुप ढेरे
मतं पक्की झालीयेत तुमची.
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
विजुभाउ, तुम्ही होतात का हो वनवासात??
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
वरील श्लोक हे कदाचित
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
वालीनी सुग्रीवाची बायको पळवली
In reply to वरील श्लोक हे कदाचित by अनुप ढेरे
एकदा रामायणातलं सुंदर
In reply to वालीनी सुग्रीवाची बायको पळवली by विजुभाऊ
रामाने वालीला बरीच गुळमुळीत
In reply to एकदा रामायणातलं सुंदर by प्यारे१
(वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र
In reply to रामाने वालीला बरीच गुळमुळीत by प्रचेतस
सुधारणा - सुग्रीवाला वाली
In reply to (वालीवधानंतर सुग्रीवाने मात्र by आनन्दा
तेव्हाच म्हणतोय. वालीच्या
In reply to सुधारणा - सुग्रीवाला वाली by प्रचेतस
अभ्युत्थान धर्मस्य...
In reply to वालीनी सुग्रीवाची बायको पळवली by विजुभाऊ
धर्माचं अभ्युत्थान असं
In reply to अभ्युत्थान धर्मस्य... by विटेकर
धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं by धन्या
प्रत्येक गोष्टीचा आपल्या
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
असेच म्हणतो.
In reply to प्रत्येक गोष्टीचा आपल्या by धन्या
"सीतामैय्याला हात न लावण्याचं ते कारण होतं बरं. "
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
.
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
.
In reply to . by पोटे
विकिपेडिया वाचलं की असंच होतं
In reply to . by पोटे
(No subject)
In reply to विकिपेडिया वाचलं की असंच होतं by प्रचेतस
युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं झाडाच्या by प्यारे१
म्हणा की मग! त्यानंतर रामानं
In reply to युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये by विजुभाऊ
सीतेला पळवून नेण्याचा प्रकार
In reply to युद्धनीतीनुसार (ज्यामध्ये by विजुभाऊ
अहो पण 'अभ्युत्थानम् अधर्मस्य
In reply to धर्माचं अभ्युत्थान असं by धन्या
हेच सांगायचं होतं कधीपासून,
In reply to अहो पण 'अभ्युत्थानम् अधर्मस्य by मेघवेडा
दुसर्याची मदत घेण्यात काय
In reply to वालीनी सुग्रीवाची बायको पळवली by विजुभाऊ
थोडासा असहमत..
In reply to अनूप. वरील श्लोक हे कदाचित by विजुभाऊ
सबब, संबंधित व्यक्तींनी
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
आणि हो ... हे एक राहुनच गेले सांगायचे
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
हाहाहा!
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
ते एक पोटे आणि विजुभौंनाच
In reply to हाहाहा! by पैसा
हो पण नाक कापणे म्हणजे जरा
In reply to हाहाहा! by पैसा
.
In reply to हो पण नाक कापणे म्हणजे जरा by खटपट्या
ओके !!
In reply to . by पोटे
क्या बात है. :)
In reply to . by पोटे
सबब, संबंधित व्यक्तींनी
In reply to थोडासा असहमत.. by चिगो
सबब, संबंधित व्यक्तींनी आपापल्या साक्षी-पुराव्यांसोबत येत्या विजयादशमीला International Court of Justice, The Hegue, Netherlands येथे सकाळी अकरा वाजता हजर रहावे..यासाठी कोणता स्टँडर्ड टाईम (IST की नेदरलँडचा) वापरावा हे नमूद केलेले नाही, हे नम्र्प्णे महोदयांच्या नजरेस आणून देण्यात येत आहे :) गुन्हा घडला तेव्हा कायदा आस्तित्वात नव्हता आणि आताच्या कायद्याचे जुरिस्डिक्शन दंडकारण्यावर होते काय ? कारण तेव्हा तो अनार्यांचा प्रदेश होता असे पुरावे आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे एखादे प्रकरण घडल्यानंतर किती वर्षांनंतर डीबार होते ते अगोदरच सांगितल्यास हा खटला न्यायप्रविष्ट होईल की नाही हे कळून येऊन न्यायालयाचा अमुल्य वेळ बरबाद होणार नाही असे वाटते. माझी आशीलातर्पे म्होदयांस सादर असावे. आप्ला क्रूपाभिलाशी आड्वाकोट स दा आगलावेआड्वाकोट स दा आगलावे
In reply to सबब, संबंधित व्यक्तींनी by डॉ सुहास म्हात्रे
लेखनविषय "विनोद, मौजमजा" ???
रावण , शुर्पी यांचे पिता
तुम्ही मात्र हा लबाडपणा
In reply to रावण , शुर्पी यांचे पिता by प्रचेतस
रावण , शुर्पी यांचे पिता
In reply to रावण , शुर्पी यांचे पिता by प्रचेतस
रावण , शुर्पी यांचे पिता पुलत्सी हे यजुर्वेदी ब्राह्मण होते.ज्याने ब्रम्ह जाणले तो ब्राम्हण. जन्माने कोणी ब्राम्हण नाही होत. लिहीले आहे असे विचारु नका. शोध घ्या तर सापडेल.एका युगातली कृत्ये दुसर्या
+ १
In reply to एका युगातली कृत्ये दुसर्या by काळा पहाड
"एका युगातली कृत्ये दुसर्या
In reply to + १ by मुक्त विहारि
अधिक समर्पक शीर्षक
ब्राह्मण आणि आर्य संकल्पना
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात
In reply to ब्राह्मण आणि आर्य संकल्पना by अनुप ढेरे
चोक्कस!
In reply to सर्व ब्राह्मण आर्य अस्तात by बॅटमॅन
आर्य हा स्थलदर्शक शब्द आहे
In reply to चोक्कस! by विटेकर
अच्छा अच्छा, म्हणजे
In reply to आर्य हा स्थलदर्शक शब्द आहे by नानासाहेब नेफळे
तुम्हाला आर्य आले त्या वाटेवर
In reply to अच्छा अच्छा, म्हणजे by आनन्दा
बाळ गंगाधर टिळक यांच्या
In reply to अच्छा अच्छा, म्हणजे by आनन्दा
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण
In reply to सर्व ब्राह्मण आर्य अस्तात by बॅटमॅन
सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण सर्व आर्य ब्राह्मण नस्तात.ज्याने ब्रम्ह जानले तो ब्राम्हण. सगळेच अनार्य असतात. जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. जो हे काहीही करत नाही तो अनार्य. तोच अनार्य शब्द आज अनारी.......असा प्रवास करत करत अनाडी झालाय. जो आर्य नाही तो अनार्य. न-आर्य हेच न-आर्य आजचे नायर(आर्य नसलेले).आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे
In reply to सर्व ब्राह्मण आर्य अस्तात, पण by विलासराव
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे
In reply to आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे by प्रचेतस
आर्य शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे सुसंकृत.जो सत्याच्या मार्गावर चालत चालत ब्रम्ह जाणुन घेतो तो आर्य. मग हे सुसंस्कृत आहेत की नाहीत?आपण शूर्पी लाच विचारुयात की.
पुराणातली वानगी राहू द्या
तसं केलं तर काथ्या कसला
In reply to पुराणातली वानगी राहू द्या by सुबोध खरे
रामायण हे महाकाव्य असून
In reply to पुराणातली वानगी राहू द्या by सुबोध खरे
बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या
असेच म्हणतो.
In reply to बाय हूक ऑर क्रूक, रामाच्या by बॅटमॅन
आपल्या मताशी सहमत आहेच.
In reply to असेच म्हणतो. by धन्या
सांगणार्यांचीच अहमहमिकाच
In reply to आपल्या मताशी सहमत आहेच. by प्रचेतस