Skip to main content

ह्रुदयामध्ये घर बांधु या!अशा घराला दार कशाला!!

लेखक खुशि यांनी शनिवार, 13/09/2014 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ह्रुदयामध्ये घर बांधु या, अशा घराला दार कशाला!! या ओळी कडव्याच्या शेवटी येतील अशी कविता लिहायची.चला मग सुरु करु या.
लेखनविषय:

वाचने 1292
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आपले घर असे आसावे जिथे आकाशाच्या वर खिड़की असेल जिथे या आसमंतातील सर्व रंग आपल्या डोळ्यात सामावून जायला एक कारण हुडकत असतील तारे जिथे प्रकाशतिल ते आकाश जमीन झाले असेल चंद्रही मग तिथेच घुटमळेल आशा घराच्या भिंती दगड विटान्नि न्हावे हृदयातिल प्रेमाने उभारल्या असतील ज्याची कवाडे सर्वानाच उघडी असतील आणि दारांची गरजच लागणार नाही....

च्यायला आत्ताच डॉक्टरांनी हृदयाचे कपाट उघडून बघितले आहेत. दरवाजा लावण्या एवजी चक्क शिंप्या सारखे शिवून काढले. आता दरवाजा कुठून लावणार ख़ुशी ताई.