मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

मार्गी ·

बोका-ए-आझम 03/03/2016 - 03:17
हा रस्ता चांगला आहे. अर्थात तुम्ही सायकल चालवलेली असल्यामुळे तुमचा या रस्त्याशी अगदी छान परिचय झालेला आहे.

पैसा 04/03/2016 - 10:39
सुंदर लिहिताय. आम्ही तुमच्यासोबत सगळे अनुभवतो आहोत!

लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

मार्गी ·

Pearl 29/02/2016 - 17:08
छान लेख! मलाही १ सायकल घ्यायची आहे. फार हाय एन्ड ची गरज नाहीये. पण व्यायामासाठी गीयर ची चांगली आणि माफक किमतीत मिळणारी हवी आहे. त्याचा उपयोग मुख्यतः शनिवार रविवार घराजवळच्या २-३ किमी परिसरात चालवण्यासाठी होणार आहे. मिपाकर्स, तुम्ही एखादं मॉडेल सुचवाल का? कंपनी आणि मॉडेल दोन्ही सांगा. पुण्यातली दुकानं पण सुचवाल का. धन्यवाद.

माझी धावपळ

बेकार तरुण ·

पैसा 29/02/2016 - 08:44
खूपच प्रेरणा देणारा अनुभव आहे! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!!

खेडूत 29/02/2016 - 09:51
अभिनंदन! अनुभव कथन आवडले. नियमित्पणा आणि आनंदी रहाणं याचा मला फार उपयोग झाला आहे. मला कुणी 'पळ ए!' म्हणालं तरी मी सकारात्मक रितीने घेऊन पळत असे. त्यामुळे गेली वीस वर्षे माझं चजन ६८ आहे. देश-आहार-प्रवास वैग्रे कशाचाही परिणाम होत नाही!

बेकार तरुण 29/02/2016 - 09:54
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद. प्रकाशजी - अजुन नाही, पण प्रमाण खूपच कमी वर आले आहे. नाना - ऊंची कमी आहे, साधारण ५ फूट ३ ईंच वगैरे असेल. त्या प्रमाणे आदर्श वजन ६५ येतं माझं (१-२ किलो ईकडे ति़कडे असेल).

सुबोध खरे 29/02/2016 - 11:38
बेकार तरुण - तुमच्या निश्चय आणि नियमितपणा कडे पाहून मला स्वतः बद्दल लाज वाटू लागली आहे. माझी बायको अर्ध म्यारेथोन धावते आणि मी व्यायाम करायचा असा बरीच वर्षे निश्चय करतो आहे. पण रोज ४-५ किमी चालण्या व्यतिरिक्त काहीच होत नाहीये. सुदैवाने मी माझे वजन मात्र गेली २५ वर्षे टिकवून आहे. असो. आपल्या लेखनातून आज तरी स्फूर्ती घेतली आहे पळायला सुरुवात करायची. पाहूया काय होते आहे.

मृत्युन्जय 29/02/2016 - 11:42
ज्जेब्बात, लढ बाप्पू. अशी कमिटमेंट हवी. असले काही वाचले की पळायला सुरुवात करण्याचे स्फुरण चढते आणी मग २ दिवसात उतरते, हे आतुनच वाटले पाहिजे. तुझ्या निश्चयाला आणि जिद्दीला सलाम.

नाखु 29/02/2016 - 11:52
जब जागो तब सबेरा बद्दल अभिनंदन... आणि तुमचा हा लेख अजिबात बेकार नाही तर चिरतरुण आहे याची खात्री बाळगा. सध्या चालता राहण्याची शिकस्त करीत असलेला वारकरी नाखु

बॅटमॅन 29/02/2016 - 12:51
जादू वगैरे खरेच असते , फक्त पाहिजे त्या रूपात दिसत नै इतकेच. हा लेख वाचून त्याचेच प्रत्यंतर आले. असेच पळत रहा आणि स्वतःला फिट ठेवा. अनेकोत्तम शुभेच्छा.

नपा 29/02/2016 - 19:26
त्यांहून महत्त्वाचे म्हणजे स्वतःची फसवणूक करत अनेक वर्ष काढली. हे म्हणजे आत्मपरीक्षण करायला लावणारे वाक्य आहे.. सध्याच्या जीवनशैलीला खूपच समर्पक

मितान 29/02/2016 - 19:26
नियमितपणे व्यायाम करणे यासाठी निर्धार च लागतो ! तुमच्याकडे तो आहे याबद्दल अभिनंदन. तुमच्या अनुभवावरून इतरांना ही प्रेरणा मिळेल. लिहीत रहा:)

माणसाचा सर्वात महत्वाचा प्रवास स्वतःच्याच दिशेने असतो अशा आशयाचे एक वाक्य इंग्रजीत वाचले आहे. तुमचे अनुभवकथन वाचून त्याची प्रचिती आली. बाह्य घटकांवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वतःच्या सवयींना बदलून दीर्घकालिन उपाययोजना राबवून ज्याप्रकारे तुम्ही तुमचे लक्ष्य गाठले ते खूपच प्रेरणादायी आहे.

स्रुजा 01/03/2016 - 05:51
फार च कौतुकास्पद ! प्रेरणादायी तर आहेच. पळताना घ्यायच्या काळजीबद्दल पण लिहाल का ? म्हणजे गुडघ्यांवर , पाठीवर ताण न येऊ देणारं पोश्चर वगैरे..

In reply to by स्रुजा

बेकार तरुण 01/03/2016 - 08:18
स्रुजा ताई, मी नक्कीच ह्या क्षेत्रातला तज्ञ नाही. त्यामुळे मी, मी स्वतः काय केलं हे सांगु शकतो. गेल्या २.५ - ३ वर्षात तरि मला काही गंभीर इजा झालेली नाही.अगदी बेसिक गोष्टी म्हणजे पाणी भरपूर पीणे वगैरे, बाकी काही गोष्टी मी जश्या केल्या (अनुभवल्या) तश्या लिहित आहे. १. सुरुवात अतिशय थोड्या अंतराने केली (मोअर आउट ओफ कंपल्शन हे नमुद केल आहेच), पण तरि झेपेल तेवढाच सुरुवातीला व्यायाम केला. होतं काय की आपण ज्या दिवशी जोषात असतो व्यायामाच्या, तो दिवस आपण आठवड्याभराचा व्यायाम करतो आणी दुसर्‍या दिवशी पाय-हात दुखतो सबबीखाली सगळं बंदच पडतं. पहिले काही दिवस तरि मी फक्त नियमितपणा ह्या एकाच गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देत होतो. वेग वगैरे वर तर अजिबातच लक्ष दिलं नाही. आणी अजुन एक रुल स्वतःसाठीच बनवला होता की काल जेवढ पळलो तेवढ तर नक्कीच पळणार आणी वाटल तर थोड (अगदीच थोडं, २० मीटर वगैरे) अंतर वाढवु. २. चांगले रनिंग शूज. मी ईतर ठिकाणी बेअर फूट रनिंग आणी बरेच अत्याधुनिक पायताणांविषयी वाचल, पण मला तरि रनिंग शूजच आरामदायक वाटले. ह्या विषयी नेट वर ढीगाने वाचायला माल मसाला उपलब्ध आहे, सगळे वाचुन आणी अत्यंत गोंधळल्यानी मी तरी रनिंग शूजच वापरायचा निर्णय घेतला. ३. मी काही दिवसांनी थोडे ईतर व्यायाम चालु केले, जसे की सूर्यनमस्कार वगैरे. पण पळणे हाच मुख्य व्यायाम प्रकार होता. अधुन मधुन थोडं सायकलिंग हि करतो, पण मला फारस आवडल नाही काहीच (रोज करण्याच्या दृष्टिने) ४. सुरुवातीला जेव्हा साधारण ५०० ते ७५० मीटर फक्त पळत असे, तेव्हा मी काहीच स्ट्रेचिंग वगैरे करत नसे. तेव्हा जास्ती फोकस दमसास वाढवणे वगैरे वरच ठेवला होता. आता जेव्हा मी रोज ५-६ करतो तेव्हा आधी आणी नंतर असे दोन्ही वेळा स्ट्रेचिंग बेंडिंग वगैरे प्रकार करतो. पायाला पण छान आराम वाटतो. ५. नशीबाने मला अजुन तरि काही ईजा नाही झालेली. मधे एक दोनदा क्रँप्स येणे वगैरे प्रकार झाले, पण ते किरकोळ प्रकारात मोडतात. होप सो, मी तुम्हाला अजुन फन्फ्युज नसेल केले बे.त.

बेकार तरुण 01/03/2016 - 07:44
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद. लेख लिहिताना खरच वाटल नव्हत की प्रेरणादायी असेल वगैरे. लिहावासा वाटला म्हणुन लिहिला होता. पहिलाच लेख असल्याने बरीच धाकधुकहि होती (जिलबी कॅटेगरी वाटतो का वगैरे) पण तुमचे प्रतिसाद वाचुन हुरुप वाढला लिहायचा. तुम्ही रोजचा अल्पसा का होईना व्यायाम नक्की चालु करा, ती सगळ्यात मोठी आणी महत्वाची पावती असेल. :) श्रीरंगचे विषेश आभार कारण त्याने अनेक शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करुन दिल्या. आयडी बदलायचं बघतो!!!

खालीला वाक्यांना फ्रेम करून ठेवले आहे. "नियमितपणा ही एक साधी सवय अंगी बाणवली, तर काय फायदा होऊ शकतो हे स्वतः अनुभवत होतो." आणि "जर सकाळी जमले नाही तर संध्याकाळी कधीही घरी पोचलो तरी पळायला जातोच जातो. पाऊस असला तरी पळणे चुकवत नाहीच नाही." वाखूसा.

खूपच प्रेरणादायी.विशेषतः मला.सकाळी थोडेफार चालणे आणि पळणे चालु केले आहे. तुमच्या लेखाने अजुन बळ मिळाले.

चांगलीच मजल मारली आहे, आता पूर्ण मॅरॅथॉनही करुन टाकाच. सोप्पी आहे असं नाही म्हणणार मी पण त्या दृष्टीने प्रयत्न केले तर नक्किच पूर्ण करु शकाल. रनिंग साठी चांगले तुमच्या पायाला आणि तुमच्या चालीला योग्य असे शुज घेउन त्यावर प्रॅक्टीस करणं चांअगलं. पूर्ण मॅरॅथॉन साठी शुभेच्च्छा. -मयुरा

चतुरंग 27/05/2016 - 22:50
सातत्याने व्यायाम करणे हे सोपे नाहीच, चिकाटी आणि जिद्द हवीच. नियमितपणाने पळून तुम्ही वजन आटोक्यात आणि हाफ मॅरेथॉन अशी दोन उद्दिष्टे साध्य केलेली आहेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन! :) पूर्ण मॅरेथॉनसाठी शुभेच्छा. (व्यायामप्रेमी)रंगा

In reply to by चतुरंग

बेकार तरुण 30/05/2016 - 09:09
नवीन प्रतिसाद देणार्‍यांचा परत एकदा आभारी आहे पूर्ण मॅरेथोन काही अजुन झाली नाही पण रोजचा व्यायाम मात्र चालु आहे. जमेल नक्की कधीतरी पूर्ण मॅरेथोन !

हा लेख ईतर संस्थळावर आधी प्रकाशित केलेला आहे. तसेच लेखात काही ईतर संस्थळांचे आणी सदस्यांचे काही संदर्भ आहेत. सं.मं. ला विनंती की जर हा लेख येथे अयोग्य वाटल्यास उडवुन टाकावा. --------------------------------------------------------------------------------- ह्या शनिवारी (२० फेब्रुवारी २०१६) मी मरिना रन २०१६ ही हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. त्या अनुभवाबद्दल आणी गेल्या अडीच तीन वर्षातील एकूण धावपळीबद्दल हा छोटेखानी(?) लेख ! पहिलाच प्रयत्न आहे माझा लिहिण्याचा, तेव्हा काही चुका असतील तर माफ करा, आणी काही सूचना असतील तर जरूर सांगा. पाप्याचं पितर हे नाव मला फार लहानपणापासूनच चिकटलं होतं.

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

नीलमोहर ·

अजया 25/02/2016 - 15:44
ढिशुम ढिशुम =))) लिखाणाच्या सुपा-या घेऊन लेख पाडणार्याला काय म्हणता येईल? मारेकरी का शूर शिलेदार ?

भारीच जमलंय. मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती. उदा. ब्याटमन, धन्या, विठा, प्रचेतस, पीलियन रायडर, बोका इ आझम, गवि, असं काहीतरी नावं टाकायला पाहिजे होती. डिस्क्लेमर : प्रतिसादात लिहिलेली नावं काल्पनिक आहेत, ती जर कोनाला आपली वाटत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by उगा काहितरीच

च्यायला, मी गम्मत पण नै करायची का ? आणि खरं पण नै बोलायचं का ? कालपासून एवढ्या खाड-खाड फळया पडू राहिल्या डोक्यावर मी शांतच राहिलो ना ? (पळा आता) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:22
तुम्ही म्हणून त्या फळ्या अंगावर घेतल्या, इतर कोणी असते तर त्याच फळ्या उलट्या करून त्यांच्या डोक्यात घातल्या असत्या ;) 'मारेक-यांची नावं टाकायला पाहिजे होती.' - म्हणजे थोडक्यात हाराकिरी करायची होती असेच ना, अहो आत्ता कुठे मिपाकर, 'ही आहे नीमो, हिला आपले म्हणा' पर्यंत येतायत, थोडं या आनंदात डुंबून तरी घेऊ द्या ;)

In reply to by अभ्या..

नीलमोहर 26/02/2016 - 14:18
कुठे माऊस सोडून दंबूक उचलायला जाताय, तुमचं नाव मारेकर्‍यांत येणार नाही बहुधा, डायरेक्ट एखादी नवीन कॅटॅगरी काढावी लागेल :)

In reply to by बोका-ए-आझम

मिसळ कितीही खा पण चिडू नका असं आमचं म्हणनं असतं. अंगावर एक थेंब नाय पडला पाहिजे. रागावू नका ब्वा फक्त. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ डिबी... आम्ही मेगाबायटी प्रतिसाद मंडळाचे सदस्य आहोत. (तुम्ही आमचे नेते संन्यस्थ डांगे अण्णा ह्यांना विसरलात बरं..) धागे काढतो का आम्ही कधी तरी?!! ;)

In reply to by जेपी

नीलमोहर 26/02/2016 - 15:52
१. व्यवच्छेदक म्हणजे काय? २. हे असे फुलटॉस टाकून परत दरवेळी त्यावर षटकाराची अपेक्षा करणे चूक की बरोबर? आता तुम्ही लिहा, आम्हाला निखळ वाचनानंद घेऊ द्या ;)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

प्रतिसादाची संख्या वाढलेली दिसली पाहिजे. माणूस एवढ्या मेहनतीने लेखन करतो आणि प्रतिसाद दिसले नै की नाराज होतो. कोरे का असेना त्याचा अर्थ लेखक समजुन सांगतो. उलट संपादकांना सांगून रिकाम्या प्रतिसादात वेगवेगळं सारण भरायला सांगा. ;) -दिलीप बिरुटे

नीलमोहर 25/02/2016 - 17:45
हेच ते.. हेच.. अगदी !! नवलेखकूंच्या मनातले जाणून घेऊन त्यांना नाउमेद न करता प्रो त्सा ह न देणे असावे तर असे. (प्रतिसादातले सारण :p)

नाखु 25/02/2016 - 16:34
"गोफणगुंडा" आवडला... पुढचे किमान किती भाग (आणि कधी हा प्र्शन गिळला आहे) आहेत.

भाते 25/02/2016 - 22:25
मिपावरच्या एका ज्वलंत विषयाला वाचा फोडल्यापध्दल अभिनंदन. लेखनातले पंचेस आवडले. पुभाप्र.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका काय हे ? ;/ संदीप डांगे अन्ना, श्री गुरुजी, परा, प्यारे काका, विक्षिप्त, राजेश, सर्किट, ही नावं आठवली तरी मी त्यांना मिपा मारेकरी म्हणनार नाही. व्यवस्थित चाललेलं मिपा तुम्हाला बघवत नै का बिका ? -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी 28/02/2016 - 14:13
हा धागा वाचल्यावर उगाचच महान नाटककार श्री. रा. रा. टेक्सास गायकवाड यांचे "आम्ही देशाचे मारेकरी" हे अजरामर नाटक आठवले.

In reply to by निशांत_खाडे

बहुगुणी 26/02/2016 - 01:56
कळलं का, निशांत_खाडे, मिसळपाव म्हणजे कसं मौजमस्तीचं धमाल तळं आहे ते? असंच उडी घेऊन पोहा, किंवा काठाकाठाने मजा घ्या, पण त्रागा वगैरे सोडून द्या म्हणजे एंजॉय कराल. _/\_ मुजरा स्वीकारा.. प्रा डॉंच्या खरडवहीतली तुमची खरडही वाचली. Must say I liked your sporting spirit! :-) देर आये, दुरुस्त आये!

In reply to by निशांत_खाडे

नीलमोहर 26/02/2016 - 14:29
जगभराचे ताणतणाव व्याप-ताप इथे येऊन विसरून जायचे आणि या ज्ञान सागरात डुंबत रहायचं, लेखन-वाचन आनंद घ्यायचा द्यायचा - बास ! मज्जानु लाईफ !! बाकी खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल अभिनंदन :)

नीलमोहर 26/02/2016 - 15:42
प्रतिक्रिया आणि प्रोत्साहनासाठी सर्वांचेच मनःपूर्वक आभार. माझ्या लेखांच्या बाबतीत एक गोष्ट मला खूप म्हणजे खूप आवडते, किंबहुना इथे सातत्याने लिहीत राहण्यामागे तीही एक प्रेरणा आहे म्हणता येईल :) विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच, मूळ लेख तोवर वाचलेला नव्हता, वाचल्यावर जबर कच्चा माल असल्याची कल्पना आली, मग काय मज्जाच ! एकवेळ साधं सहज लेखन करणं सोपं पण हे असं लिहीतांना फार दमछाक होते, फॅ फॅ उडणे म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव येतो.

In reply to by सस्नेह

नीलमोहर 26/02/2016 - 16:29
अतिउत्साह दुसरं काय ;) नंतर प्रतिक्रिया वाचून खुश होतांना आठवलं प्रेरणा राहून गेली. पण तुम्ही आहात ना आठवण करून द्यायला, घ्या मग काम, लेखाच्या शेवटी ही लिंक__/\__ चिकटवून टाका. आपण काय पेरणा लिहायाला घाबरत नाही ब्वा!

In reply to by नीलमोहर

>>>>विडंबनाचा किडा डिबी यांनी डोक्यात भरवल्यामुळे श्रेयही त्यांनाच... मी नै कै हं...! उगं माझं नाव नै घ्यायचं (असं जाहीर) ;) मी फक्त भाषा दिनानिमित्त मराठी भाषेचे मारेकरी असं लिहा म्हटलं होतं. -दिलीप बिरुटे

अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

मार्गी ·

मित्रहो 23/02/2016 - 22:24
बऱ्याच दिवसांनंतर आपला लेख आला. MTB वापरुन फक्त ५७ मिनिटात २० किमी म्हणजे मस्त स्पीड होता. मला मेकॅनिकने सांगितले होेते की १ - (१,२,३) २- (३,४,५,६) ३-(६,७,८) हे कॉम्बीनेशन वापरायचे. मी २-६ जास्त वापरतो. गिअर संबंधीत श्री मोदक किंवा इतर जाणकारांच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

मित्रहो 23/02/2016 - 22:24
बऱ्याच दिवसांनंतर आपला लेख आला. MTB वापरुन फक्त ५७ मिनिटात २० किमी म्हणजे मस्त स्पीड होता. मला मेकॅनिकने सांगितले होेते की १ - (१,२,३) २- (३,४,५,६) ३-(६,७,८) हे कॉम्बीनेशन वापरायचे. मी २-६ जास्त वापरतो. गिअर संबंधीत श्री मोदक किंवा इतर जाणकारांच्या लेखाच्या प्रतिक्षेत.
लेखनप्रकार
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

जंटलमन्स गेम - ९ - किम ह्यूज.. द गोल्डन बॉय

स्पार्टाकस ·

In reply to by नया है वह

नाखु 15/02/2016 - 15:23
चॅपल थोरले तर ठरवून "सुपारी" किलर असावे असेच वागत आलेत भारतीय खेळाडूंबाबत !!!

In reply to by नया है वह

नाखु 15/02/2016 - 15:23
चॅपल थोरले तर ठरवून "सुपारी" किलर असावे असेच वागत आलेत भारतीय खेळाडूंबाबत !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
क्रिकेटच्या खेळात वैयक्तिक कौशल्याला महत्वं असलं तरी अखेर क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे असं नेहमी म्हटलं जातं. अनेकदा वैयक्तीक कामगिरीपेक्षाही संघातील सर्वांची मिळून कामगिरी कशी होते यावर मॅचच्या जयापराजयाचं पारडं झुकत असतं. अर्थात यालाही अपवाद आहेतच! चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे १९७५ च्या वर्ल्डकपमधली 'गॅरी गिल्मोर मॅच' म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सेमी-फायनल! एखादा खेळाडू एकहाती मॅच कशी जिंकतो याचं हे उत्कृष्टं उदाहरण! आणखीन एक उदाहरण म्हणजे १९८३ च्या वर्ल्डकपमधली भारत-झिंबाब्वे मॅच आणि त्यातली कपिलदेवची १७५ रन्सची इनिंग्ज!

चंद्रास्तं! - शिवनारायण चँडरपॉल निवृत्त!

स्पार्टाकस ·

शिवनारायण चंदरपॉल (भारतीय उच्चारानुसार :-)) या गुणी खेळाडूच्या कारकिर्दीचा उत्तम आढावा आपण घेतला. अनेक धन्यवाद. लेखाच्या शेवटची कल्पना खूपच रोचक आहे. खरंच एकदा असं काही (सध्याचे उत्कॄष्ट फलंदाज वि. सध्याचे उत्कृष्ट गोलंदाज) झालं तर खूप मजा येईल.

लेख आवडला. वेस्ट इंडीजचे काही खेळाडू त्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे काहीसे झाकोळले गेलेत. चंदरपॉल त्यापैकीच एक. त्याच्या स्टान्स बद्दल तर लहानपणापासून कुतूहल वाटत होत. (बॕट हातात घेऊन असं उभं राहून पहा अॉफला शॉट मारणे जवळजवळ अशक्य असते) शेवटची बॕट्समन आणी बॉलर यांचा मॕच ही कल्पना मस्तच आहे. पण त्यात लक्ष्मण आणी सचिन पाहीजेत.

चौकटराजा 27/01/2016 - 10:07
अनेक वेळा पलिकडे पडझड चालू असताना त्याने विन्डीजला सावरल्याचे स्मरते. सलाम ! वरील सामन्यात बोलर जिन्कतील असे म्हणालो असतो पण चन्द्राला बेदीला अनेक वेळा पिटलाय ! मुरलीधरन माकल्म मार्शल आवडले असते तिथे.

यापेक्षा चांगलं नाव लेखाला असूच शकत नाही. चंदरपॉल कदाचित त्या शैलीचा व त्या पिढीचा शेवटचा खेळाडू असावा. भारतात जे स्थान द्रविडचे, ते मागच्या १०-१५ वर्षात वेस्टइंडीजसाठी चंदरपॉलचे होते.

जगप्रवासी 27/01/2016 - 12:17
मला सर्वात जास्त त्याची भावणारी गोष्ट म्हणजे डोळ्याखाली वेस्ट इंडिज देशाचा असलेला स्टिकर, स्वतःच्या देशाबद्दल असलेला त्याचा पराकोटीचा अभिमान. छान लेख

भंकस बाबा 27/01/2016 - 18:22
बॉलर मधे वकार यूनुस हवा(टो क्रशर),बेदी ,प्रसन्ना अनुकूल खेळपट्टीवर चालतील. पाट्यावर बॉयकॉट व् द्रविड़ त्यांचा घाम काढतील.

स्पार्टाकस 27/01/2016 - 20:08
सर्वांचे आभार! बॅट्समन विरुद्ध बॉलर्सच्या मॅचमध्ये बॉलर्सच्या संघात मॅकग्राथचा समावेश करणं मलाही आवडलं असतं. परंतु मॅकग्राथचं प्रमुख अस्त्रं हे त्याची लाईन-लेंग्थ आणि अचूकता हे होतं आणि मॅकग्राथच्या तुलनेत अँडी रॉबर्ट्स हा जास्तं अचूक आणि व्हेरीएशन्स असलेला बॉलर होता असं माझं मत आहे. (He would make you play 95% of the balls - गावस्कर). तसंच होल्डींग आणि गार्नर हे यॉर्करचे गुरु असताना वकार नसला तरी फारसा फरक पडत नाही. पाच राईटआर्म फास्ट बॉलर्स असल्यामुळे जॉन स्नो, रे लिंडवॉल, कीथ मिलर, इमरान, हॅडली, कपिल, बोथम या टीममध्ये नाहीत. बेदीला मार पडला तो पाकिस्तानविरुद्धच्या एकाच सिरीजमध्ये आणि ऑन एनी डे मुरलीपेक्षा प्रसन्ना आणि वेंकट हे उत्कृष्टं ऑफस्पिनर्स आहेत असं माझं मत! बॅट्समनच्या टीममध्ये निव्वळ विकेटवर उभं राहणं आणि बॉलर्सना दमवणं हेच एकमेव काम असल्याने गावस्कर, सचिन, लारा, ब्रॅडमन, मॅकेब, सोबर्स, लक्ष्मण असे स्र्ट्रोक प्लेअर्स नाहीत.

In reply to by स्पार्टाकस

प्रचेतस 27/01/2016 - 21:22
प्रसन्ना, वेंकट पेक्षा सुभाष गुप्ते खूपच उच्च दर्जाचा लेगस्पिनर होता असे क्रिकेटमधील दिग्गजांचे मत आहे..अगदी महान लेगस्पिनर शेन वार्नपेक्षाही सरस.

भंकस बाबा 27/01/2016 - 20:37
माझ्या माहितिप्रमाणे गावस्कर व् द्रविड़ हे दोनच भारतीय फलदांज बॉउंसेर खेळण्यात तंत्रशुद्ध होते. त्यात गावस्कर जास्त. कारण त्याने वेस्ट इंडिजच्या सुवर्णकालात त्यांच्या विकेटवर पाय रोवून फलंदाजी केलि होती.

पैसा 27/01/2016 - 21:57
छान लेख! चंदरपॉलच्या कारकीर्दीचा चांगला आढावा घेतला आहे. वेस्ट इंडिजच्या पडत्या काळात पुढे आल्याने याची कारकीर्द नीट फुलली नाही असे वाटते.

श्रीगुरुजी 29/01/2016 - 12:40
मस्त लेख! विंडीजच्या सध्याच्या संघातही एकापेक्षा एक तगडे खेळाडू आहेत. परंतु संघ म्हणून खेळताना त्यांची कामगिरी एकदम झाकोळते. चंद्रपाल हा बराचसा एकांडा शिलेदार होता. तब्बल २१ वर्षे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. परंतु त्याला म्हणावे तेवढे महत्त्व मिळाले नाही.

उत्तम लेख. लहान असताना मात्र खूप राग यायचा चंदरपॉलचा. कारण त्याचा तो भारताविरुद्धचा चिवट खेळ. अक्षरश: रडू यायचे मला तो आउट व्ह्यायचा नाही म्हणून. पण एक अतिशय गुणी खेळाडू होता. जसा राहुल द्रविड सचिनमुळे थोडाफार झाकोळला गेला तसेच काहीसे लारामुळे चंदरपॉलचे झाले असे वाटत राहते.

अखेर चंद्रास्तं झाला! कधी ना कधी तरी हे होणारच होतं म्हणा! तशी चिन्हं तर गेल्या वर्षभरापासून दिसत होती. पण तरीही कुठेतरी असं वाटत होतं की हे चंद्राला लागलेलं तात्पुरतं ग्रहण आहे. आजवर अनेकदा अशा छाया-प्रकाशाच्या खेळातून तो तावून-सुलाखून बाहेर पडला होता. त्याला ते अजिबात अशक्यं नव्हतं! प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आजूबाजूला फडफडणार्‍या मिणमिणत्या दिव्यांच्या तुलनेत ग्रहण लागलेला चंद्र कधीही श्रेयस्कर, कारण कधी ना कधी तरी तो छायेतून बाहेर येऊन पुन्हा एकदा तो पूर्ण तेजाने तळपून उठेल अशी किमान आशा तरी करता येते! काळ ही अशी एक गोष्टं आहे जी कधीही कोणासाठी थांबत नाही.

जंटलमन्स गेम ८ - बेवडा मार के!

स्पार्टाकस ·

In reply to by अगम्य

बेकार तरुण 26/01/2016 - 11:02
हो बरोबर आहे तुमचं अगम्य http://www.espncricinfo.com/magazine/content/story/550266.html आपले जडेजा साहेब (अजय) पण एका एकदिवसीय सामन्यास पूर्ण रात्र पार्टी करुन तसेच आले होते, पण त्यांनी त्या सामन्यात (ईतर अनेक सामन्यांप्रमाणेच, बँगलोर १९९६ व्यतिरिक्त) फारसे काही केले नाही ! डॉ. अलि ईराणी ह्यांनी भारतीय क्रिकेटपटुंच्या पार्टी करण्याच्या सवयीवर भाष्य केलं होत, त्यात मी ऐकले होते हे तसेच रॉजर बिन्नी ही भरपूर बीयर शौकीन होता असे ऐकले आहे, पण सामना चालु असताना प्यायचा वगैरे नसावे कदाचित.

In reply to by बेकार तरुण

अगम्य 27/01/2016 - 12:50
सोबर्स साहेबांची ती खेळी वेगळी असावी. मला १९८ हा आकडा स्पष्ट आठवतो आहे. बहुतेक कणेकर किंवा संझगिरींनी कुठेतरी लिहिल्याचे आठवते ते असे की स्वतः सोबर्स साहेबांनी त्यांना हा किस्सा सांगितला. म्हणजे साहेबांनी इतकेच सांगितले की आदल्या रात्रभर भरपूर प्यायल्यावर त्यांच्यावर अकस्मात batting करायची पाळी आली . त्यानंतर लेखक महाशय स्वतः म्हणतात की "त्यांनंतर "मग किती धावा काढल्या" असा मूर्खासारखा प्रश्न मी विचारलाच. सोबर्स साहेब म्हणाले " बहुतेक १९८ "! मी पाहिले असता, त्यांनी १९८ धावा १९५८ मध्ये कानपूरला भारताविरुद्ध काढल्या होत्या. http://www.espncricinfo.com/ci/engine/match/62846.html आणखी शोधाशोध केली असता असे दिसते Sat, 13 Dec - day 2 - India 1st innings 209/5 (VL Manjrekar 29*, MS Hardikar 8*) दुसर्या दिवस अखेर २०९/५ असलेले भारतीय खेळाडू आणखी ५ विकेट साठी तिसर्या दिवशी बराच वेळ किल्ला लढवतील आणि त्यानंतर ४थ्या क्रमांकावर खेळायला जायला बराच वेळ असेल (कदाचित खेळायला जायची वेळ सुद्धा येणार नाही) असा काहीसा विचार करून बहुतेक सोबर्स साहेबांनी रात्र पिण्यात घालवली असेल. परंतु तिसऱ्या दिवशी सकाळी आणखी फक्त १३ धावांची भर घालून भारताचा डाव २२२ वर आटपला. भरीस भर म्हणून वेस्ट इंडीज चे दोन्ही ओपनर्स शून्यावर बाद झाले . म्हणजे सोबर्स साहेबांना अगदी खेळाच्या पहिल्या तासातच bat धरावी लागली असेल. आणि दिवसभर खेळून त्यांनी शतक केले. Sun, 14 Dec - day 3 - West Indies 2nd innings 261/5 (GS Sobers 136*, JS Solomon 13*)

मारवा 26/01/2016 - 13:01
तुमचा क्रिकेट या विषयाचा व्यासंग अभ्यास थक्क करणारा आहे. तुमची पुर्ण मालिका वाचल्यावर जे आजवर माहीत नव्हत अशा कीतीतरी असंख्य गोष्टी क्रिकेट संदर्भातल्या तुमच्या या अफलातुन सीरीज मुळे कळल्या. तुमच्या व्यासंगाला आणी शैलीला सलाम तुम्ही स्वत: क्रिकेटर आहात होता का ?

स्पार्टाकस 26/01/2016 - 18:22
धन्यवाद मारवा! मी ९ वर्ष क्रिकेट खेळलो, पण पुढे अभ्यासाच्या कारणावरुन ते सोडावं लागलं. आमच्या सोसायटीच्या टीममध्ये :)

In reply to by प्रचेतस

बोका-ए-आझम 26/01/2016 - 20:39
वाॅर्न हा मैदानावरच्या कर्तृत्वामुळे (ball of the century) वगैरे गाजला त्याच्याएवढाच किंवा जास्त मैदानाबाहेरच्या कर्तृत्वामुळे गाजला.

श्रीगुरुजी 26/01/2016 - 21:18
पुन्हा एकदा मस्त लेख!
पण १९८० मध्ये टेस्टमधून रिटायरमेंट घेतल्यावर वॉल्टर्सचं पिण्याचं प्रमाण तुलनेने बरंच कमी झालं होतं! ग्रेग चॅपलच्या मते वॉल्टर्स आणि मार्शनंतर इतर कोणामध्येही हा रेकॉर्ड मोडता येण्याइतका 'स्पार्क' दिसत नव्हता!
किरकोळ दुरूस्ती. डग वॉल्टर्स भारताच्या १९८०-८१ च्या दौर्‍यात भारताविरूद्ध तीनही कसोटी खेळला होता. शेवटची तिसरी कसोटी जानेवारी १९८१ मध्ये खेळली गेली व तो कसोटी सामना भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ थ्या डावात ८३ धावात खुर्दा करून जिंकली होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या वॉल्टर्स १९८१ मध्ये निवृत्त झाला.

नाखु 27/01/2016 - 10:57
अशीही... अर्थात काही भारतीय खेळाडूंचे पाय काहीही न पिताही लटपटत असतं त्या विशयी लिहा एकदा...

पैसा 27/01/2016 - 11:34
अगागा! वेस्ट इंडियन्स आणि भारतीय खेळाडूंना सोडले का?

जगप्रवासी 27/01/2016 - 13:29
तुमचा क्रिकेट या विषयाचा व्यासंग अभ्यास थक्क करणारा आहे. तुमची पुर्ण मालिका वाचल्यावर जे आजवर माहीत नव्हत अशा कीतीतरी असंख्य गोष्टी क्रिकेट संदर्भातल्या तुमच्या या अफलातुन सीरीज मुळे कळल्या. तुमच्या व्यासंगाला आणी शैलीला सलाम >>>> हेच म्हणतो, म्हणजे डोकं आहे की संगणक.

मोदक 27/01/2016 - 15:55
अप्रतिम संकलन आहे. मजा आली वाचताना. +११११ वाचताना खूप मजा आली. विचारलेले नसताना एक सुचवत आहे. राग मानू नये. १) कोणत्याही ऑस्ट्रेलियन माणसाला दारू पिऊ नकोस हे सांगणं म्हणजे राज ठाकरेंना भय्यांवर टीका करु नका असं सांगण्यासारखं आहे! २) वॉल्टर्सला दारु पिऊ नको असं सांगणं म्हणजे केजरीवालना धरणं धरु नका हे सांगण्यासारखंच होतं! अशी वाक्ये वाचली की कणेकर/संझगिरींचे* लेख वाचल्या सारखे वाटते, तुमची शैली स्वतंत्र आहे आणि एकदम उत्कंठवर्धक आहे. ती तशीच जोपासा. * अशा वाक्यावर त्यांचा कॉपीराईट नसेलही परंतु तुमच्या लेखणीतून अशी वाक्ये येण्याची आवश्यकता वाटत नाहीये आणि अशा वाक्यांशिवायही लेखाचा बाज कमी होत नाही.

गामा पैलवान 28/01/2016 - 03:32
स्पार्टाकस, क्रिकेटची नाश ऐकून होतो. पण आज नशेतल्या क्रिकेटवर वाचायला मिळालं. त्याबद्दल धन्यवाद. :-) काय मेहनत घेतली असेल तुम्ही. आ.न., -गा.पै. अवांतर : तसंही पाहता दारुशिवाय क्रिकेटची कल्पनाही शक्य नाही. ;-)

क्रिकेटच्या खेळाने जगाला अनेक उत्तमोत्तम खेळाडू दिले आहेत. यापैकी अनेक खेळाडू हे चांगलेच रगेल आणि रंगेलही निघाले! अगदी पार चार्ल्स बॅनरमन, डब्ल्यू जी ग्रेस पासून ते डेव्हीड वॉर्नर, जो रूट यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे! यापैकी अनेक खेळाडूंच्या रंगेलपणाच्या कहाण्या तर इतक्या प्रसिद्ध झाल्या की त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रेक्षकांनीही त्या खेळाडूंना त्यावरुन चिडवण्यास सोडलं नाही!

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

पैसा 15/01/2016 - 23:03
=)) =)) पापडवाल्यांनी काही पॉन्सर केलं नाय का?

In reply to by पैसा

पापडवाल्यांना पुढच्या लेखात घेउ की. हा.का.ना.का. आजचं मनसोक्तं उडदाच्या आणि पोह्याच्या पापडांचं डांगर खाल्लयं.

In reply to by पैसा

एस 15/01/2016 - 23:09
असं कसं? असं कसं? व्यक्तिस्वातंत्र्याचा - आपलं ते, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा तुम्ही असा कसा नि:संकोचपणे संकोच करू पाहताय बरं? काय वाटेल बरं पापडांना?

In reply to by हेमंत लाटकर

लाटकर टाकायला हरकत नव्हती पण उगीचं पर्सनल लेव्हलला गेलं असतं. शिवाय तुमचे काही लेख जेन्युइनली हुकलेले नसल्याने कोडनेम टाकलं कसं? हसा. पर्सनल टिका करायचा उद्देश नाही.

नाखु 18/01/2016 - 14:47
बराच आभ्यास केलेला दिसतोय्स ते तरीच काल तू यांना संमेलनात दिसला नाहीस ते ! यांनी तुझ्या पुढच्या भागासाठी जाहीरातही आणली आहे. भाग दोन साठी त्यात लघुगुरु आहेत तेव्हा गोड मानून घे आणि हो तिळगुळ घ्यायला कधी येतोयस.. सार्वकालीन माई .....

म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.