मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जंटलमन्स गेम - ५ - बॉयकॉट, बोथम आणि चॅपल!

स्पार्टाकस ·

In reply to by महासंग्राम

स्पार्टाकस 03/12/2015 - 11:13
भारतीय संघात आलेले मुंबईचे बहुतेक सर्व बॅट्समन हे कमालीचे खडूस आणि विकेटवर चिकटून राहणारेच होते! पार विजय मांजरेकरांपासून ते अजित वाडेकर, एकनाथ सोलकर, सुनिल गावसकर, दिलिप वेंगसरकर, संजय मांजरेकर, अगदी सचिन तेंडुलकरनेही कधी सहसा विकेट दिलेली आठवत नाही! अर्थात बॉयकॉटइतके स्वार्थी मात्रं कोणीही नव्हते!

लेखनविषय:
लेखनप्रकार
१९६५ चा सप्टेंबर महिना... लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर जिलेट कप या वन डे टूर्नामेंटची फायनल सुरु होती. प्रतिस्पर्धी होते सरे आणि यॉर्कशायर! सरेचा कॅप्टन मिकी स्टुअर्टने टॉस जिंकून फिल्डींग घेतली होती. यॉर्कशायरच्या बॅट्समननी केलेली कमालिची संथ सुरवात स्टुअर्टचा हा निर्णय सार्थ ठरवणार अशीच चिन्हं दिसत होती! पहिल्या १४ ओव्हर्समध्ये केवळ २२ रन्स निघाल्या होत्या! वन डे क्रिकेट बाल्यावस्थेत असलं, तरी इतक्या संथ सुरवातीची अपेक्षा कोणालाच नव्हती! विशेषतः यॉर्कशायरचा कॅप्टन ब्रायन क्लोजला! सॉमरसेट विरुद्ध क्वार्टरफायनलमध्ये या दोघांपैकी एकाने २३ रन्स काढण्यासाठी तब्बल ३२ ओव्हर्स खेळून काढल्या होत्या!

मैदानी खेळ

कविता१९७८ ·

बोका-ए-आझम 28/11/2015 - 10:29
पण शाळेत कधी स्पर्धात्मक रीत्या, अगदी आंतरवर्गीय वगैरेही खेळलो नाही. काॅलेजमध्ये असताना खेळलो. शिवाय आम्ही काही मित्र जागा नाही म्हणून मैदानात बुद्धिबळ खेळायचो. पण त्याला मैदानी म्हणता नाही येणार.:)

सव्यसाची 28/11/2015 - 11:54
१० वी पर्यंत गावाकडे शिक्षण झाल्याने बरेच मैदानी खेळ खेळलो. खो खो आणि कबड्डी तर अगदी आवडीचे खेळ. खो खो त्यातल्या त्यात जास्ती आवडायचा. कारण तिकडे ताकद थोडी कमी असली तरी चालायची पण चपळ (आमच्याकडे त्याला तर्राट असाही शब्द आहे :) ) असणे महत्वाचे होते. १० वी पर्यंत काडी पैलवान असल्याने पळायला कधी विशेष त्रास झाला नाही. कबड्डी मध्ये पंचांबरोबर नियम धरून हुज्जत घालायला आवडायचे. ;) पण खेळात थोडी ताकद कमी पडायची आणि एन्ट्री मारली कि गडी बाद होऊनच परत. लगोरीही शाळेमध्ये खेळायचो. सूरपारंब्या हा खेळ पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मामाच्या गावी खूप खेळला. पावसाळाच्या दिवसामध्ये खास करून आमच्याकडे एक खेळ खेळतात. त्याचे नाव आहे 'आट्यापाट्या'. गावी त्याला 'लोंपाट' असेही म्हणतात. जश्या पावसाच्या सरी सुरु होतात तसे मैदानावर चौकोन आखून ८-९ लोकांची एक टीम असे करून हा खेळ खेळतात. रात्र-रात्रभर हे खेळ चालायचे. गेली कित्येक वर्षे हा खेळ पाहिला नाही. २००५ मध्ये पुण्यात स.प. महाविद्यालयामध्ये एक आट्यापाट्याचा गेम पाहिला पण भावला नाही. विहिरीमध्ये पोहायला जायचो तेव्हा पाण्यामध्ये लपाछपी हा खेळ चालायचा. आता पाऊस नाही, पाण्याने गच्च भरलेल्या विहिरी नाहीत आणि ती भावंडे व मित्रमंडळीही नाहीत.

In reply to by सव्यसाची

भिंगरी 28/11/2015 - 14:31
आम्हीही आट्यापाट्या खूप खेळायचो.वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की आधी मैदानावर जाऊन चौकोन आखायचे आणि मग घरी जायचे.असा शिरस्ताच होता आमचा. पावसाळ्यात शीखरूपी नावाचा खेळ खेळायचो.चिखलात लोखंडाची सळी फेकून ती उभी राहिली पाहीजे.मग ती काढून परत पुढे फेकायची .पडली की गडी बाद.असा काहीसा खेळ होता तो.

रातराणी 28/11/2015 - 12:32
रुमालपाणी :) गावी गेल्यावर दिवस दिवस भर चुलत भाऊ आणि त्यांच्या मित्रांसोबत विटीदांडू खेळले आहे. धमाल नुसती!!

गामा पैलवान 28/11/2015 - 13:51
सगळं आयुष्य ठाण्यात म्हणजे शहरात गेलं. तेही सदनिकांच्या इमारतीत. लहानपणी आमच्या इमारतीत जिन्यातली पकडापकडी नामक दमवणूक करणारा प्रकार चालंत असे. आमच्या तीनमाजली इमारतीचे दोन्ही कक्ष (=विंग्ज) वर गच्चीत आणि खाली अंगणात जुळलेले होते. त्यौले एका जिन्यातून वर जाऊन दुसऱ्या जिन्याने खाली येता येत असे. याचा परिपाक म्हणून उपरोक्त खेळ जन्माला आला आणि पब्लिकची दुपारची झोप इतिहासजमा झाली. मग गच्चीला कुलुपं लावायचा कार्यक्रम राबवून झाला. तरी वानरसेना कसली दाद देतेय! कुलपात माती भरून ज्याम करून टाकलं. आता बसा बोंबलत. मग कुलूप काढून टाकलं. तोवर वानरसेना मोठी होऊ लागली होती. एक इमारत पुरेशी ठरेना. तेव्हा कार्यक्षेत्राचा विस्तार झाला. आमच्या एरियात इमारतींच्या भोवती उंचउंच भिंती असल्याने हालचालींस बाधा येत असें म्हणून जवळच्या चरई विभागात जाऊन तिथे आडवाटांनी पकडापकडी खेळंत असू. त्यातून पुढे चोर-पोलीस खेळाचा जन्म झाला. पोलिसांना चोर शिरजोर का ते ताबडतोब ध्यानी आलं. आजतागायत पोलिसांनी चोरांना पकडल्याची एकही केस पाहण्यात आलेली नाही. असो. अधिकृत खेळांच्या यादीतला खोखो अस्मादिकांना आवडत असे. -गा.पै.

भीमराव 28/11/2015 - 18:19
गोट्या, इट्टी दांडु, सुरपाट्या,पकडापकडी, विष अमृत, डोंगर का पाणी, आक-या टोक-या, पुंगी, चीर घोडा, लपाछपी, डब्बल बार वरची पकडा पकडी, वांग टांग, लगोरच्या, आबादुबी, भारत भारत, सोमवार मंगळवार......

रेवती 29/11/2015 - 06:05
शाळेत असतानाच्या वयात खोखो, लंगडी, पकडापकडी, लपाछपी, लगोरी, विटीदांडू, बैदूल हे मैदानी खेळ आलटून पालटून चालत असत. अमकाच खेळ नेहमी असे नव्हते. घरात भातुकली खेळताना दंगा केला की बाहेर काढले जात असे व आम्ही मैदानाच्या कोपर्‍यात झाडाखाली भातुकली खेळत असू. त्यामुळे तो मैदानी खेळ समजला जाईल असे वाटत नाही. बाहुलीच्या लग्नात जी रुसाफुगी होई ती खर्‍या कोणत्याही लग्नात झाली नसेल.

In reply to by रेवती

आमच्या बाहुल्या 'मेल्यावर' आम्ही त्यांना पुरायचो पण...त्या ठीकाणी कधी भविष्यात ऊत्खनन झाले तर भरपुर कापडी बाहुल्या सापडतील...!!

आपल्या वजनाएव्हढ्या मित्राला पाठीवर घेवुन , ठराविक अंतर , ठराविक वेळात पार पाडणे. गव्हाच्या/ बाजरीच्या रिकाम्या पोत्यात ( बारदान ) दोन्ही पाय टाकुन, कमरेभोवती , पोते दोरीने बांधावयाचे आणि शर्यत सुरु. आपला उजवा पाय आणि मित्राचा डावा पाय दोरीने एकत्र बांधावयाचा आणि शर्यत सुरु. विटी दांडू , खो खो , कबड्डी ,पकडा-पकडी , लपंडाव हे तर खेळ होतेच.

ठिकर्‍या आणि डब्बा ऐस पैस खूप खेळायचो. मैदान नव्हतं त्यामुळे असच रस्त्यावरच. पण गल्ली-बोळ असल्यामुळे डब्बा ऐस पैस ला धम्माल यायची...!!

शाळेत असताना मैदानी बरेच खेळ खेळले जायचे, कमी उंची असल्याने लांब उडी , उंच उडी असे जमायचे नाही पण लंगडी, कबड्डी खेळायला आवडायचे. पकडा पकडी , लगोरी खेळायचे पण धावण्याच्या शर्यतीतही कधीच जास्त टीकाव लागला नाही कधी. क्रीकेट सर्वान्चाच आवडता खेळ पण क्रीकेट सोडुन बाकी कुठले मैदानी खेळ तुम्हाला आवडायचे ??

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

चांदणे संदीप ·

In reply to by रातराणी

पुणेकर आहे, एवढच म्हणेन! "पुणेरी" किंवा "पुणेकर" किंवा नुसतंच "पुणे" हा शब्द वापरून टीआरपी गोळा करणारा - पुणेकर नाही! पुणेरी - पुणेकर हे सतरांदा लिहीणा-या जिलबीटाकू लोकांसाठी लिहिलेल आहे हे. ह्या लेखाचा आणि पुण्याचा काही संबंध नाही. तसा उल्लेखही टाळलाय.

महासंग्राम 28/11/2015 - 12:59
दगडी चाळ -२ येतोय त्यात हे नाहीये सबब
चूकीला माफी नाही!
हा डायलॉग रद्द चुकीला माफी आहे (दुसर्यांचा चुका दाखवणारा दुत्त) मंदार

'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १ . . .

मार्गी ·

मोदक 24/11/2015 - 16:12
वाचतोय. एक सहज सुचवत आहे. सिंहगड घाट दिड तासाच्या आत मारण्याचे लक्ष्य ठेवा. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

फारच सुंदर लिहिताय. नवीन लेख दिसला की लगेच धागा उघडला जातो. सायकलीचा प्रवास आणि त्यासोबत तुमच्या मनाचा प्रवास, आणि सोबतीने रम्य फोटो. वाह.

बॅटमॅन 24/11/2015 - 16:31
एक नंबर लेख. रच्याकने खास तुमच्यासाठी म्हणून अजून दोन ठिकाणे सुचवतो: १. कात्रज घाट २. पुरंदर घाट. (म्हणजे पायथ्यापासूनची घाटवाट जी वरपर्यंत जाते). दोन्ही एकदम च्यालेंजिंग आहेत असे माझे तरी मत आहे.

In reply to by मोदक

बॅटमॅन 24/11/2015 - 17:49
काय राव, चेष्टा करता का गरिबाची. आम्ही आपले दहावीतले अवघड वाटणारे ड गटातले गणित दिले, तुम्ही एम थ्री फेकू लागला तोंडावर तर कसं व्हायचं? रच्याकने हे सगळे घाट नक्की कुठेशीक आहेत याबद्दल मार्गदर्शन व्हावे. बोपदेव घाट सासवड भागाजवळ आहे इतकंच अंधुकसं माहिती आहे.

In reply to by बॅटमॅन

मोदक 24/11/2015 - 18:13
सिंहगडकडे जाताना डोणजे पासून पानशेतच्या दिशेने जो रस्ता जातो त्याच रस्त्यावर खानापूर नंतर डावीकडे पहिला रस्ता लागतो तो पाबे घाट, आणखी थोडे अंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा डावीकडे कादवे घाट. हे दोन्ही घाट वेल्ह्याजवळ उतरतात. (वेल्हे = तोरणा पायथा) आम्ही एकदा कादवे घाट मारून वेल्ह्याला उतरलो, एके ठिकाणी चिकन हादडले आणि त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत पाबे मार्गे परत आलो होतो. भरपूर दिवसांचे सायकलींग एकाच दिवसात केल्याचा फील आला होता.

वेल्लाभट 25/11/2015 - 10:50
क्लासच! व्हेरी इन्स्पायरिंग. पेठच्या किल्ल्याला जायलाही ४.५ किमीचा असाच चढ आहे कच्च्या वाटेवरचा.

पैसा 03/12/2015 - 23:29
सायकलबद्दल लिहिताय तसे सहज इतर विचार लिहिताय ना, ते वाचून खूप शांत वाटतं. :)

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

जंटलमन्स गेम - ४ - फायर इन बॅबिलॉन

स्पार्टाकस ·

बोका-ए-आझम 24/11/2015 - 07:11
त्यामुळे आजची त्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटतं. हेन्स, सिमन्स आणि लारा यांच्या बरोबरीने दोन नावं अजून घ्यायला हवी होती - रिची रिचर्डसन आणि शिवनारायण चंदरपाॅल. उत्तम लेख. पुभाप्र!

In reply to by बोका-ए-आझम

स्पार्टाकस 25/11/2015 - 21:47
बोकोबा, चँदरपॉलचा उल्लेख मी मुद्दामच केलेला नाही, कारण हनुमान जसा चिरंजीव आहे तसाच चँदरपॉल क्रिकेटच्या मैदानावर चिरंजीव अहे! 'आनंद' मधला अमिताभचा 'आनंद मरा नहीं आनंद मरते नहीं!' हा डायलॉग चँदरपॉलइतका परफेक्ट कोणालाच लागू होत नाही. 'चँदरपॉल रिटायर हुवा नहीं चँदरपॉल रिटायर होते नही!'

अनुप ढेरे 24/11/2015 - 11:57
फायर इन बॅबिलॉन नावाची बीबीसीने एक फिल्म बनवली होती. २०१०मध्ये. ती या सगळ्या घटनाक्रमाचा आणि ७०-८०च्या दशकात क्रिकेटवर राज्य करणार्‍या वेस्ट इन्डीज संघाचा वेध घेते. हा त्याचा ट्रेलर. यूट्यूबवर ती पूर्ण फिल्म आहे पण त्याचा आवाज बंद आहे.

महासंग्राम 24/11/2015 - 16:12
वाह। दिवाळी नंतर एकदम बंपर धमाका केलाय तुम्ही……स्पा दादा बहोत बढीया लेख झालाय तुमचा, विशेषतः ब्रायन क्लोज चा केलेला उल्लेख खूप भावला. मागे मिपावरच ब्रायन क्लोज वर एक लेख आलेला होता बहुतेक तुम्हीच लिहिला होता तो , त्याची आठवण झाली. पुलेशु…. (नेहमीच योर्करवर आउट होणारा) मंदार

लंबलचक मॅरेथॉन लेख वाचतांना मजा आली. बर्‍याच जुन्या सरमिसळ झालेल्या स्मृतींना उजाळा मिळाला. इंग्लंडमधल्या बहुतेक मॅचेसचे धवते वर्णन मी ऐकलेले आहे त्यामुळे वाचनाची खुमारी वाढली.. न्यूझीलंडमधले तपशील ठाऊक नव्हते. विंडीज हारले हे वर्तमानपत्रात वाचल्यावर तेव्हा आश्चर्यच वाटले होते. का ते ठाऊक नव्हते. बाऊन्सरची बरसात प्रथम लिलीने १९७५ च्या टेस्ट सिरीजमध्ये रिचर्डसवर केली. फायर ऑन बॅबिलॉन चित्रपट फारच सुरेख आहे. के२ च्या गिर्यारोहण मोहिमेच्या लेखमालेनंतर तेवढेच उत्कंठावर्धक, दर्जेदार आणि वेगवान, शैलीदार वगैरे लेखन आवडले. पुढील अशाच दर्जेदार लेखाच्या प्रतीक्षेत.

१९७६ चा फेब्रुवारी महिना... गयानामधल्या आपल्या घरी बसून तो विचारात बुडून गेला होता.. नुकताच अत्यंत दारूण पराभव त्याच्या पदरी पडला होता! चाणाक्षपणे लावण्यात आलेल्या एका मोठ्या सापळ्यात सापडल्याने अक्षरशः वाताहात झाली होती.. काय करावं? या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं? आपल्या पराभवाला नेमकं कोण कारणीभूत ठरलं असावं? आपले डावपेच चुकीचे ठरले! त्यांनी बरोबर आपली शिकार साधली! एकदा! फक्तं एकदाच! पुन्हा कधीही अशी संधीही कोणाला द्यायची नाही! ज्या तंत्राचा वापर करुन त्यांनी आपला पराभव केला तेच तंत्रं आपण वापरलं तर कोणालाच आपल्यापुढे उभं राहणं जमणार नाही! येस!

क्रिकेट मधली घराणेशाही!

स्पार्टाकस ·

आम्हाला आपलं भारता पुरतं माहित, सुनील गावस्कर व गुंडा प्पा विश्वनाथ हे नंतर एकमेकाचे मेव्हणे मेव्हणे झाले, त्यामुळं हे घराणेशाहीत बसत नाही निवडीत थोडाचा अैडवांटेज नाते संबधामुळं मिळंत असेल पण मेटल प्रुव्ह व्हावं लागतं नाहीतर तुम्ही टिकत नाही, रोहन गावस्कर कुठं टिकला उलट एकनाथ सोलकर ,रांजणे( फास्ट बोलर) ही सर्व सामान्य मुलं जास्त टिकली, मिल्खासिंग ,क्रुपालसिंग ही मात्र वशिल्याची तट्टं होती पूर्वी तर राजे महाराजे फक्त बैटिग व लंचला असायचे ,फ़ील्डिंग ला तिसराच कोणीतरी, सध्या मात्र परिस्थिति खूपच बदलली आहे,टफ कॉंपिटिशन मुळं अनेक दर्जेदार खेळाडूना कायमच बेंचवर बसावं लागतं किंवा पाणी देता देताच त्यांची करीअर संपते संकलन फारच सुंदर

In reply to by दिवाकर कुलकर्णी

टवाळ कार्टा 21/11/2015 - 11:41
रोहन गावस्कर आयसीएल मध्ये खेळायला गेलेला...आणि त्यावेळेस बीसीसीआयने आयसीएलमध्ये गेलेल्या सगळ्या खेळाडूंवर आजीवन बंदी घातलेली असे काहितरी झालेले बहुतेक

खेडूत 21/11/2015 - 09:42
मोहिन्दर आणि सुरिंदर अमरनाथ यांचा उल्लेख का टाळ्लाय ? मोहिंदर जब्रा खेळाडू होता. शिवाय त्याचे आणि पाकच्या मुदस्सरचे करियर पहाता कमालीचे साम्य दिसते!

In reply to by खेडूत

स्पार्टाकस 21/11/2015 - 10:21
हे मिस केलंत का? अगदी पहिला उल्लेख आहे. टेस्ट मॅच खेळलेल्या बापाची एक नव्हे तर दोन मुलं टेस्टमध्ये खेळल्याची तीन उदाहरणं आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासात झाली आहेत. लाला अमरनाथ आणि दोन मुलं - सुरिंदर आणि मोहिंदर अमरनाथ!

विजुभाऊ 21/11/2015 - 10:48
सुनिल वॉल्सन हा खेळाडू वर्ल्डकप जिंकलेला परंतु त्या वर्ल्डकपमधली एकही मॅच न खेळलेला एकमेव खेळाडू आहे. त्याची कारकीर्द तितकीच. नगण्य परंतु इतिहासात सुवर्णाक्षरानी नोंदलेली

In reply to by कपिलमुनी

नाखु 21/11/2015 - 13:08
क्रमशः आला असता तरी चालला असता म्हणजे प्रत्येकावर काही तरी रोमांचक माहीती (त्याने केलेल्या विशेष कामगीरीची) आली असते जमल्यास फोटो सकट. चटावरचे श्राद्ध सारखा उरकला असे वाटले. (क्रुपया भावना दुखवून घेऊ नका)

जंटलमन्स गेम - ३ - इंडेक्स फिंगर या माझ्या लेखावर आलेल्या एका कॉमेंटमध्ये आमच्या बोकोबांनी इंग्लिश टेस्ट क्रिकेटर आणि अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ हा रे इलिंगवर्थचा मुलगा होता का असा प्रश्नं केला होता. अनेक वर्ष माझीही समजूत रिचर्ड हा रे इलिंगवर्थचा मुलगा होता अशीच होती, पण सहज म्हणून तपासल्यावर प्रत्यक्षात दोघांचा काहिही संबंध नसल्याचं आढळून आलं! त्या निमित्ताने क्रिकेटमधील घराणेशाहीवर थोडाफार प्रकाश टाकावा असा विचार मनात आला. घराणेशाही हा विशेषतः भारतीय राजकारणातला अगणित वेळा चर्चा झालेला विषय!

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

मार्गी ·

बोका-ए-आझम 23/11/2015 - 14:36
आताच दिवाळीत खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या तिन्ही धरणांच्या जवळपास फिरून आलो. हा सगळा नजारा पाऊस फारसा न पडल्यामुळे थोडा उतरला आहे पण तरी इथलं निसर्गसौंदर्य अप्रतिमच आहे. तुम्ही ते फोटोंमध्ये छान पकडले आहे.

बोका-ए-आझम 23/11/2015 - 14:36
आताच दिवाळीत खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या तिन्ही धरणांच्या जवळपास फिरून आलो. हा सगळा नजारा पाऊस फारसा न पडल्यामुळे थोडा उतरला आहे पण तरी इथलं निसर्गसौंदर्य अप्रतिमच आहे. तुम्ही ते फोटोंमध्ये छान पकडले आहे.
लेखनप्रकार
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

जंटलमन्स गेम ३ - इंडेक्स फिंगर!

स्पार्टाकस ·

अभ्या.. 19/11/2015 - 15:24
च्यायला. पब्लिक खेळ अन खेळाडू पाहायला येतं हे असल्या इद्रिस बेगांना कधी समजणार कुणास ठौक. अंपायर म्हणून असलेल्यात कधीकाळी खेळले असतील पण खेळपट्टी गाजवलेली आहे अशी फार रेअर उदाहरणे दिसताहेत. . अवांतरः शिव्यासंग्रहात इद्रीस अन शक्कूर या दोन अत्त्युच्च शिव्यांची भर घातल्याबद्दल धन्यवाद. .

In reply to by अभ्या..

स्पार्टाकस 19/11/2015 - 20:52
टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी झालेले आणि नंतर अंपायरींगकडे वळलेले काही खेळाडू:- श्रीनिवास वेंकटराघवन पीटर विली पॉल रायफल कुमार धर्मसेना रिचर्ड इलिंगवर्थ जॉन हॅंपशायर (वर उल्लेखलेल्या १९७०-७१ अ‍ॅशेस सिरीजमधला) जॅक ब्रिकेनशॉ आर्थर फॅग असोका डिसील्वा टेस्ट क्रिकेट खेळलेला नसला तरी ग्लॉस्टरशायरसाठी २८२ फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये दहा हजारांवर रन्स काढून पुढे यशस्वी अंपायर झालेल्या माणूस म्हणजे डेव्हीड शेपर्ड!

In reply to by बोका-ए-आझम

स्पार्टाकस 20/11/2015 - 21:51
बोकोबा, अनेक वर्ष (अगदी आज सकाळपर्यंत) माझीही हीच समजूत होती की रिचर्ड हा रे इलिंगवर्थचा मुलगा आहे! पण ती चुकीची निघाली!

In reply to by अभ्या..

बोका-ए-आझम 20/11/2015 - 16:50
डाॅ. डब्ल्यू.जी.ग्रेसने अंपायरने आऊट दिल्यावर त्याला सुनावलं होतं - लोक मला खेळताना बघायला आलेत, तुला पंचगिरी करताना बघायला आलेले नाहीत. जावेद मियांदादला त्याच्या विरोधात जाणारा एकही निर्णय मान्य नसायचाच. १९८५ च्या बेन्सन अँड हेजेस ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात तो बाद असल्याचं अपील करणाऱ्या गावस्कर आणि कपिलला ' इन्सान खेल रहे है, जानवर नही ' असं ऐकवणारा आणि १९९२ च्या विश्वचषकात किरण मोरेला बेडकासारख्या उड्या मारून दाखवणारा जावेदच होता.

DEADPOOL 21/11/2015 - 22:15
अत्यंत सुंदर लेख! डेविड शेफर्ड आणि बकनरच्या लेखाच्या प्रतिक्षेत!!!!

पैसा 03/12/2015 - 22:42
पाकिस्तान दौर्‍यात अतिशय फॉर्मात असलेल्या गावस्करची बरीच शतके हुकवल्याबद्दल शकूर राणाने लाखोंच्या संख्येत शिव्याशाप खाल्ले असतील!

क्रिकेट हा खेळ जसा बॅट्समन, बॉलर्स आणि फिल्डर्सचा आहे तितकाच, कदाचित किंचीतसा जास्तं असा अंपायर्सचा आहे. अंपायरच्या वर केलेल्या किंवा न केलेल्या बोटामुळे अनेक मॅचचे रिझल्ट्स पूर्णपणे बदलू शकतात! आजच्या डीआरएस च्या जमान्यात तंत्रज्ञान इतक्या उच्चकोटीला गेलेलं असतानाही अंपायर्सविना क्रिकेटच्या खेळाची कल्पना करणं निव्वळ अशक्यंच आहे.

किर्रक्केट

अज्ञात ·

आदूबाळ 18/11/2015 - 02:10
सचिनच्या २०० च्या वेळेला एका मित्राला "खुर्चीवरून उठलास तर सचिन आउट होईल" ही भीती घालून दहा ओव्हर्स तसाच बसवून ठेवला होता! दोनशे झाल्यावर त्याने उरलेले तीन चेंडू बघायची तसदीही ना घेता टॉयलेटकडे धाव घेतली...

जगप्रवासी 18/11/2015 - 13:15
सचिनच्या २०० च्या वेळेला एका मित्राला "खुर्चीवरून उठलास तर सचिन आउट होईल" ही भीती घालून दहा ओव्हर्स तसाच बसवून ठेवला होता! दोनशे झाल्यावर त्याने उरलेले तीन चेंडू बघायची तसदीही ना घेता टॉयलेटकडे धाव घेतली.>>> मी बघितलं की आपण हरणार म्हणून सचिनच्या २०० धावा पूर्ण होत असताना डोळे बंद करून घेतले होते आणि आवाज बेसुमार वाढवून ठेवला होता. २०० धावा झाल्यावर डोळे उघडून धावत जाऊन टिव्ही चा मुका घेतला होता, नंतर आरामात हायलायट बघताना त्याच्या २०० धावा बघितल्या.

In reply to by जगप्रवासी

त्या वेळी लाईट गेली होती. एकाच मित्राकडे चालू रेडिओ होता त्याच्या घरी इतकी गर्दी झाली होती कि शेवटी रेडिओ घेऊन गच्चीवर गेलो होतो सगळे. हम्म्... पहिले सारखी मजा नाही राहिली राव क्रिकेटमधे!

'किर्रक्केट' क्रिकेट म्हंटलं की कान टवकारतात, मग कुठलीही भाषा असो, अगदी बंगाली, गुजराती... कोणीही क्रिकेटचा विषय काढला की एकच भाषा होते! जागे बद्दलही असेच, लोकल/बस/रीक्षा पासून ऑफ्फिस!   आपल्या भारतीयांच्या अंगात त्या ब्रिटिशांच्या ह्या खेळाचं रक्त अगदी दुथडी भरून वाहतं, लहानपणी आजोबा सदृश मंडळी कानाला तो खरखरणारा मरतुकडा रेडियो अखंड चालू ठेवायची, नंतर कृष्णधवल दूरचित्रवाणी संच ते आत्ता पर्यंतचे एलसीडी/एलईडी वगैरे अखंड चालू, 'अरे डोळ्यांच्या काचा होतील', 'उद्या परिक्षा आहे', 'वाट्टोळं करून घ्या तुम्ही स्वतःचं'.. 'त्यांना काय पैसे मिळतात खेळण्याचे'...

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

मार्गी ·

एस 16/11/2015 - 22:30
वा! तुमच्या लेखांमधली सहजता, जमिनीवर ठामपणे राहून विचार करता येण्याची क्षमता, 'इनसाईट' आणि अर्थातच फोटो हे सगळंच आवडतं. सलाम!!!

In reply to by मार्गी

मोदक 17/11/2015 - 23:19
तुम्ही कोणता फोन वापरता? अँड्रॉईड, विंडोज की आयफोन? सायकल लॉग, सायकल ट्रॅकर नावाने भरपूर अ‍ॅप्स मिळतील ती इन्स्टॉल करा. फक्त सायकल चालवताना मोबाईल जवळ बाळगावा लागेल.

चतुरंग 17/11/2015 - 23:23
शतक पार केलंतच. तुमच्या चिकाटीला सलाम. आता पुढचं लक्ष्य! तुमची लेखनशैली खूप छान आहे.

बॅटमॅन 18/11/2015 - 19:39
क्या बात है सरजी!!!!! दोनतीनदा अर्धशतक केलेय पण त्यापुढे कधी गेलो नाही. तुमचे लेखन वाचून लै भारी वाटले, थोडा या दिशेने अवश्य ट्राय केल्या जाईल. अतिशय जब्राट लेखन.

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद. सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक पहिलं शतक सायकलीवर पहिलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर शतकासाठी जास्त वेळ थांबावं लागलं. सुरुवातीच्या राईडसनंतर काही आठवडे कामानिमित्त प्रवास करावा लागला.