मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असा मी तसा मी-१

अविनाश खेडकर ·

मदनबाण 16/11/2011 - 10:10
मस्त... :) घेण्याचं माहित नाही देणं मात्र ठाऊक होतं तुझ्यापुरतं मन माझं नेहमीच भाऊक होतं. वा... और भी आने दो... (४ओळी प्रेमी) :)

सर्व चारोळ्या सुंदर आहेत. एकीला वेगळं काढून दाद दिली तर इतर सर्व चारोळ्यांवर अन्याय होईल. तरी त्यातल्या त्यात:
चुकुन माझा पाय एकदा गरीबित घसरला त्या दिवसापासुन समाज माझ अस्तित्वच विसरला
हि तर अप्रतिम!!

लेखनविषय:
3

महत्त्वाकांक्षेचे रॉकेट ..

निमिष सोनार ·
काव्यरस
महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक... आकाशात सर्वात उंच जावून व्हावा नेत्रदिपक महान यशाचा स्फोट.. सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!! - निमिष न. सोनार, पुणे

Sonar Of Thoughts - भाग - ३. लिमाउजेट यांचे अभिनंदन. :-)

जयंत कुलकर्णी ·

धन्या 22/10/2011 - 17:14
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!! ( हल्ली र ल र आणि ट ला ट जोडावेसेच वाटत नाहीत. नाहीतर कदाचित ओझरता का होईना पण आमचाही उल्लेख इथे झाला असता. ;) )

बहुगुणी 23/10/2011 - 18:46
मी काल धनाजीरावांच्या प्रतिक्रियेनंतर माझी प्रतिक्रिया लिहिली होती ती somehow गायब झाली आहे (धनाजीरावांचा यक्कु यच्टीयमेल शिकत असल्याने असं झालं असावं का) ;-) असो. प्रथम सर्वच सन्मानितांचं अभिनंदन. मी लिहिलेल्या ओळी या केवळ वाहीदाच्या सुंदर शब्दांचं मराठी रुपडं होत्या, त्या परीक्षकांना आणि जयंतरावांना आवडल्या, याचं कारण वाहीदाच्या मूळ उर्दू-मिश्रीत हिंदी शब्दांमध्ये (आणि अर्थातच जयंतरावांच्या मूळ प्रकाशचित्रात) ते सामर्थ्य आहे म्हणूनच. तेंव्हा खरा मान त्या दोघांचा. मी केवळ अर्थ'वाही'. जाता जाता, व्यक्तिशः मला गगनविहारींच्या ओळीही आवडल्या.

जयंत कुलकर्णी आपले हार्दिक आभार!!! सर्व विजेत्यांचे अभिनंदन. माझ्या मते ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते सर्व मनाने विजेते आहेत. पण या निमित्ताने कविता करण्याची एक वेगळी मजा अनुभवली. असे आणखी उपक्रम इथे यावेत अशी आशा करतो.

गणेशा 01/11/2011 - 20:25
सर्व विजेत्यांचे मनपासुन अभिनंदन !! खुप दिवसानी मनापासुन लिहिले आणि वाचले गेले.. आवडले. सर्व कविता वाचताना खुप छान वाटले.. व्यक्तीशा सर्वात आवडलेली कविता : वहिदा. आणि सर्वात आवडलेली चारोळी : गवि

कवितानागेश 13/11/2011 - 19:30
कालच बक्षीस घरी आले. :) श्री. जयंत कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार. अवांतरः अजून कुणाला हे पुस्तक वाचायचे असल्यास माझ्या पाठोपाठ नंबर लावा. ;)

In reply to by कवितानागेश

वाहीदा 14/11/2011 - 18:42
आता त्या पुस्तका बध्द्ल संक्षिप्त स्वरुपात थोडे काही लिहाल तर मस्तच आम्हाला वाचायला आवडेल :-)

Sonar Of Thoughts -काय झाले होते त्या दिवशी..........भाग -२...

जयंत कुलकर्णी ·

मी-सौरभ 21/10/2011 - 09:50
म्हंजे बर्‍याच जणांनी तिची भावना आपल्या कवितेत अचूक पकडली होती... :) निकालाच्या प्रतिक्षेत...

वपाडाव 21/10/2011 - 11:32
ती आता सुखात असेल, तिला पाहिजे ते मिळाले असेल अशी आजही परमेश्वराजवळ प्रार्थना.
अगदी असेच म्हणतो.... जकु, एक प्रश्न :: मायेनं तिच्या डोक्यावरुन हात फिरवुन तिला शांत हो असं म्हणावं नाही वाटलं का? अर्थात मला हे माहिती की ही वेळ तशी नव्हती, पण तरीही गिव्ह इट अ थॉट?

In reply to by वपाडाव

नमस्कार ! प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिले आहे. दुसर्‍या प्रश्नांकित वाक्याच अर्थ मला पामराला कळाला नाही. //पण तरीही गिव्ह इट अ थॉट?// याचा अर्थ १ - मी या गोष्टीत हे विचार करून घालावे. याचे उत्तर असे आहे की ही रचीत गोष्ट नाही. दुसरा अर्थ २ - यावर विचार करा.....आता त्यावर विचार करून काय उपयोग ?

मोहनराव 21/10/2011 - 12:38
सगळ्या कविता छान आहेत. यातुन चांगल्या निवडणे मोठे कठिण काम आहे. तरी निकालाच्या प्रतिक्षेत!!

पैसा 21/10/2011 - 21:23
बर्‍याच जणांनी कवितेत हा मूड बरोबर पकडला होता, याचाच अर्थ हा की तुम्ही त्या क्षणाला बरोबर टिपलं आहे. अत्यंत यशस्वी चित्र आणि कॅमेर्‍याचा प्रभावी वापर!

फ्रायडे टाईमपास

मुक्तसुनीत ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियाली 03/09/2011 - 00:09
अगदी अगदी! मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)

In reply to by क्रेमर

श्रावण मोडक 03/09/2011 - 01:10
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;) आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

अनामिक 03/09/2011 - 01:17
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही! बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!

In reply to by श्रावण मोडक

कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही
अर्रेच्या ! मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 03/09/2011 - 18:51
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)

शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत. //चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा// ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले... शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!

धनंजय 03/09/2011 - 02:49
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली... (आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)

सन्जोप राव 03/09/2011 - 07:49
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्‍या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)

चतुरंग 03/09/2011 - 16:41
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय? ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का? -रंगा

ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का? राजेश

कधीकधी तुमच्यातच पाहतो मी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

आमची बी एक

मुक्तसुनीत ·

आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे. आडात नसले तरी पोहोर्‍यात आले आहे ... हलकटपण कविता आहे म्हणून दिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.

एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी? कविता आवडली. दिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.

शहराजाद 18/08/2011 - 06:58
श्रीयुत ले.की. बोले
हे तर खासच. जाता जाता, लेखक, कीस्कू बरं बोले?

श्रावण मोडक 18/08/2011 - 10:41
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)

In reply to by श्रावण मोडक

सुवर्णमयी 18/08/2011 - 16:50
विडंबनाचा विजय असो.. आवडले. मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे. विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)

In reply to by सुवर्णमयी

श्रावण मोडक 18/08/2011 - 17:34
नेमकी सून कोण ?
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा - दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर ;) थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)

श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो. आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो. जय हींद जय म्हाराट्र!

प्रियाली 18/08/2011 - 14:58
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)

सहज 18/08/2011 - 16:30
(थंड झाले खाकरे गं) Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53 (आमची बी एक ) Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55 ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P

यकु 18/08/2011 - 19:52
01:53 01:55 विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना _____/\०_ _____/\०_ _____/\०_ _____/\०_ अवांतरः कावळे उडाले स्वामी चे मावळे बुडाले कामी विडंबन आले होते.. त्याचे सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.

In reply to by यकु

हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:

मनोरंजक कविता! (अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:)) परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!! पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!) :)

आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

विडंबनकाव्यमाला-भाग-३

अत्रुप्त आत्मा ·

सूड 06/04/2015 - 20:12
टोपलीभर पापलेट जणू दिसे खरवस मनात बांगड्याची आशा आणी नेमका आला रावस
काय सांगता?

बॅटमॅन 06/05/2017 - 23:59
पापलेट काय खर्वस काय, औघडे ब्वॉ. त्या निमित्ताने इंग्रजीतल्या काही खंग्री उपमांचे कलेक्शन इथे डकवतो. http://www.3quarksdaily.com/3quarksdaily/2011/12/56-worst-similes-from-high-school-students.html "He was as tall as a 6′3″ tree." ळॉळॉळॉळॉळ

ओमर खय्याम- भाग-१८ व मृत्यू. हा भाग शेवटचा

जयंत कुलकर्णी ·

इरसाल 19/07/2011 - 16:11
कार्य बाहुल्यामुळे मागील काही भागांवर प्रतिसाद देवू शकलो नाही क्षमा असावी. ह्या भागाचा शेवट गहिवरून टाकणारा आहे. तुमच्या लेखात मागील सर्व भागांच्या लिंक आहेतच पुन्हा एकदा पहिल्यापासून वाचून काढीन. आभारी आहे.

समंजस 19/07/2011 - 19:46
सगळेच भाग छान होते. ओमर खय्याम वर आणि बद्दल एकाच ठिकाणी.. एवढं.. या पुर्वी वाचलं नव्हतं. धन्यवाद तुम्हाला. [शेवटची रुबाई ... अजोड!!]

दोन चारोळ्या -

विदेश ·

मूकवाचक 19/07/2011 - 18:44
चारोळ्या छान आहेत. माझाही एक प्रयत्न - "सात्विक(?) सन्ताप!" तिथे फिरूनी बॉम्बस्फोट जाहला इथे पुन्हा शब्दपूर लोटला भावोत्कट काव्य प्रतिक्रिया वाढता - कुणी सन्ताप "उपक्रमी" काढला? (सन्दर्भः http://mr.upakram.org/node/3378)

मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे !
खरच सांगतो आमच्या नाना आणि पाध्येंची आठवण झाली. आमचा नान्या कुठल्या आयडीने दिवस काढत असेल आजकाल देवाला माहिती. बाकी वरती एका प्रतिक्रियेत पल्याडच्या मनोरुग्णालयाचा दूवा पाहून अंमळ मौज वाटली.

"प्रेम" मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे ! "बदला" काल कावळा दारी 'काव'ला

ओमर खय्याम भाग - १७

जयंत कुलकर्णी ·

प्रास 17/07/2011 - 13:00
छान होतेय लेखमाला.
एक घोट जुन्या मदीरेचा, नव्या राज्याची काय तमा, जेथे नाही ती, नको जाऊ त्या रस्त्याला. शंभर पटीने हा पेला फेरीदूनच्या साम्राज्याहून श्रेष्ठ, सुरईचे झाकण खुस्रोच्या राजमुकुटाहून श्रेष्ठ !
मस्त! मस्त! मस्त!
हे साकी ! जे आमच्या पुढे गेले, अभिमानाच्या धुळीत असतील लोळत. हे मद्य पी आणि माझ्याकडून ऐक सत्य, ती, वार्‍याची एक झुळुक फक्त.
मान्य! मान्य! मान्य! आता काही शंका (नेहमीप्रमाणेच) ;-)
देशील का तू कवडीतरी असल्या स्वर्गासाठी ?
इथे स्वर्गासाठीच आहे का की जगासाठी आहे?
जेथे स्वर्ग, तेथे तू जाशील नाही जाशील.........
इथे नाही ऐवजी जास्त योग्य होईल का?
तुझ्यासारखा होतो आणि तू उद्या....
इथे 'आज' असा कालनिदर्शक संदर्भ 'तुझ्यासारखा'पूर्वी येणं आवश्यक वाटत नाही का?