मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किरण

मयुरपिंपळे ·

अभ्या.. 07/02/2013 - 00:01
वॉव, ग्रेट, सिम्प्ली सुपर्ब . हं, आता एकविसावा कोण?

लेखनविषय:
एक क्षितीजा ची किरण येते रंगात रंग देऊन जाते! सावलीला ही किरणाची सवय लागते अंधार मधे जाऊन विसावा ती घेते! -- मयुर

मनमुक्त

समयांत ·

In reply to by समयांत

स्पंदना 22/01/2013 - 15:43
ठिक आहे. बोलते आता. वाटल तर चावते म्हणा. काव्यात्मक ओळी जरी असल्या तरी त्यांना एक अंतर्गत अर्थाचा प्रवाह असावा लागतो. तुमचा आताचा भाव हा खुप अस्वस्थ, खळाळता, तारुण्याच्या एकाकीपणाचा आहे. तो व्यक्त होतो आहे, पण अर्थ नाही वाटत त्या ओळींना. माझ्याकडे एक माझी कॉपी आहे(डायरी या श्ब्दाला मिपाचा स्वतःचा इतिहास असल्याने मी तो वापरत नाही) मला जेंव्हा काही सुचतं; तेंव्हा मी ती कॉपी घेउन बसते, ओळी लिहिल्या जातात, खोडल्या जातात, वाचल्या जातात, दुरुस्त केल्या जातात. भावना तीच राखत, स्त्रोत तसाच राखत, पण उगा शब्दांची व्यर्थ उधळण तर होत नाही? काही शब्द उणे तर पडत नाहीत हे सार तपासत मी लिहित रहाते. अश्यावेळी माझे एक ओळखीचे होते, त्यांच डोक कधीही उठुन खायची सवय लागली होती मला, मला या अर्थाचा शब्द पाहिजे, बहुतेकदा त्यांचा शब्द नाकारत मी माझी शब्द योजना करत लिहित रहाते. लिहिणे या नशेची पूरेपूर जाणिव आहे मला, पण अस्सल नशेबाज त्या नशेची कदर जाणतो, राखतो. ती ठेवावी लागते. तुमच्या काव्यात्मकतेवर कोणताही आरोप नाही आहे. पण थोडस वळण हव असतं, ते द्या, या नशेची कदर राखा. आय सिन्सिअरली होप दॅट आय अ‍ॅम नॉट हर्टींग यॉर फीलिंग्ज. कविता अवघ्या चार मिनिटात घडते. आपल्या हातात नसते ती. अशी ज्णु विजेचा लोळ चमकावा तशी, तीचे शब्द घेउन, तिचा अर्थ घेउन. तुमच्या कडेही ती तशीच येत असणार हे जाणते मी.

In reply to by स्पंदना

कविता अवघ्या चार मिनिटात घडते. आपल्या हातात नसते ती. अशी ज्णु विजेचा लोळ चमकावा तशी, तीचे शब्द घेउन, तिचा अर्थ घेउन. तुमच्या कडेही ती तशीच येत असणार हे जाणते मी.
प्रचंड अनुमोदन

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

समयांत 22/01/2013 - 16:09
तू अनुमोदन करायला आलास, मग तुही बोलला असतास ना सरळ. असो. मला इथे सुचवायचं आहे की मनमुक्त चर्चा करा, बोला :)

In reply to by समयांत

मला अपर्णातैंसारखे बोलता आले असते तर अनुमोदन द्यायला कां आलो असतो? खर सांगू मला कवितेवर चर्चा वगैरे काही करता येत नाही. माझ्याकडून कधितरी काहीतरी किडूक मिडूक लिहील जात आणि ते कवितेसदृश काहीतरी असत, म्हणून ते मी इथे देतो. काही लोकांना ते आवडत, आणि ते त्यांना आवडत यातून मला समाधान मिळतं. कुठूनतरी ति येते आणि कागदावर उतरते, बास्स.. या पलिकडे त्यात काही नसतं, अर्थ, शब्द, वृत्त, यमक सगळ तिच आणते, मी फक्त उतरवतो. आणि या सगळ्याचा शेवट इतकाच असतो, कि माझ्या हातून अस काहीतरी लिहिले गेले याचा प्रचंड आनंद. कोणी छान म्हटले तर आनंद वाढतो, वाईट म्हटले तर उत्साह वाढतो, अजून चांगल लिहीण्याचा प्रयत्न करायला. चांगल लिहीणे म्हणजे कल्पनांची उंची वाढवणे. जेव्हा ते होते तेव्हा भट्टी जमते आणि आमची कविता हिट होते ;)

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

इनिगोय 22/01/2013 - 17:42
अपर्णा, तुझे एकेक प्रतिसाद म्हणजे 'हो, मलाही अगदी हेच्च, असंच्च वाटलं' असे असतात हल्ली.. शब्द वेचून वेचून लिहित असतेस! मिका, चांगल लिहीणे म्हणजे कल्पनांची उंची वाढवणे.. अगदी खरं. पण त्याचसोबत त्या कल्पना व्यक्त करण्यासाठी दरवेळी चढत्या भाजणीने अचूक, अर्थवाही शब्द शोधणे देखील? (आणि इथेच आता हेही सांगून घेते, की तुझ्या कवितेसदृश किडूकमिडूक (!) ची मी लईच फ्यान आहे.. :) )

In reply to by स्पंदना

समयांत 22/01/2013 - 16:01
मला आक्षेपांचे स्वागत करायला आवडते. त्यासाठी ही रचना (म्हणू शकत असाल तर) रचली आहे. जसे तुम्ही म्हणत आहात, तसं अजुन कुणी ही मला म्हणत आहे की, मांडणी योग्य नाही (आपण थोडस वळण हव असं म्हणत आहात). असो, मी बरेच काही लिहीत असतांना काही सर्वांसमक्ष आणायला आवडते, तशी त्यावर चर्चा करायला आवडते. जर हे जाणून बुजून असेल तर त्यात तुम्हांला गैर वाटणार नाही ना? मी नशेची कदर राखतो बायद्वे आणि आय सिन्सिअरली वाँट समवन हर्ट मी.;)

In reply to by समयांत

स्पंदना 22/01/2013 - 16:08
गैर वगैरे काही नाही. मिपा हे ट्रायल घेण्यासाठी कधीही चाम्गल. कारण आम्ही कुणालाही घाबरत नाही. आया मनमे कहे दो। पण ते हर्ट बिर्ट नका होउ. अन व्हायच असेल तर हित्त नगा येउ. आम्हाला लढत लढत वीरगतीला जाणारे आवडतात. या या मला कापा म्हणुन आडवे होणारे बळी आम्ही घेत नाही.

In reply to by स्पंदना

समयांत 22/01/2013 - 16:16
मी ट्रायल घेत नाहीये. मला मिपावर चांगल्या लोकांना विचारायला त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल, जसे आपणही
माझे एक ओळखीचे होते, त्यांच डोक कधीही उठुन खायची सवय लागली होती मला,
तसंच माझंही मिपा आहे. हर्ट मी अजुन तरी नाही झालोय. होण्यात मज्जा आहे ;) असं म्हणायचं आहे. मी मिपावर आल्यापसून लढतोय, संपादक मंडळी सांगू शकतील, पहीलाच धागा उडवला त्यांनी. असो. बोला, मी आहेच उत्तर द्यायला ;)

In reply to by स्पंदना

सुधीर 27/01/2013 - 10:40
लिहिणे या नशेची पूरेपूर जाणिव आहे मला ... अशी ज्णु विजेचा लोळ चमकावा तशी, तीचे शब्द घेउन, तिचा अर्थ घेउन. तुमच्या कडेही ती तशीच येत असणार हे जाणते मी. या ओळी आवडल्या.

पैसा 22/01/2013 - 18:01
१) अपर्णा: दंडवत. २) मिका: तुझं कवितेसारखं काहीतरी नेहमीच आवडतं. :) ३) समयांतः तुमचा पहिला धागा एका ओळीचा सुद्धा नव्हता हो! शून्य ओळी. मिपा अजून एवढे आधुनिकोत्तर झाले नाही. :D ४) आता कवितेबद्दलः चित्र आवडलं. (अभ्याला +१) कविता किंवा मुक्तक मला शब्दबंबाळ वाटलं. शक्य आहे की तुम्हाला कदाचित ते तसंच सुचलं असेल. पण मी साध्या शब्दांचा पुरस्कार करते. शब्दसमुदाय फक्त चमत्कृतीने भरलेला असून उपयोग नाही, अर्थवाही असेल तर ही कविता जास्त लोकांपर्यंत पोचेल. फक्त अभिजनांसाठी (मिपाच्या भाषेत हुच्चभ्रूंसाठी) लिहिले असेल तर हे लागू नाही. तुम्हाला नवीन काही वाचायचे असेल तर इथे मिपावर अनेक चांगल्या कविता आलेल्या आहेत. भरपूर वाचा. कधीकधी कवितांबद्दल उत्तम चर्चा झाल्या आहेत त्याही वाचा. आणि फक्त सुंदर शब्दतचना वाचायच्या असतील तर शरदिनी यांच्या कविता जरूर वाचा. त्यातल्या एखाद्या कवितेचा अर्थ लागला तर कविता फसली असं म्हटलं जातं. :D

In reply to by पैसा

समयांत 22/01/2013 - 22:17
आपण प्रतिसाद देत आहात याचा मला आनंद होत आहे, पहिल्यांदा कधी तो प्रतिसाद येत आहे ना तुमचा. १.
तुमचा पहिला धागा एका ओळीचा सुद्धा नव्हता हो! शून्य ओळी. मिपा अजून एवढे आधुनिकोत्तर झाले नाही.
यात भूषणावह काय आहे? २.
शब्दसमुदाय फक्त चमत्कृतीने भरलेला असून उपयोग नाही, अर्थवाही असेल तर ही कविता जास्त लोकांपर्यंत पोचेल.
हे अगदीच मान्य नाही. ३.
फक्त अभिजनांसाठी (मिपाच्या भाषेत हुच्चभ्रूंसाठी) लिहिले असेल तर हे लागू नाही.
असल्या अन् कसल्या कॅट्याग्र्या मिपावर असतील याचा मी विचार केला नव्हता. जर तसंच असेल तर मला अभिजनांत मोडलेलं भूषणावह वाटेल. ४.
तुम्हाला नवीन काही वाचायचे असेल तर इथे मिपावर अनेक चांगल्या कविता आलेल्या आहेत.
हे नवमिपाकरांना हमखास टोलवलं जाते. याचा अर्थ आम्ही कुणीच नाही होय? ५.
कधीकधी कवितांबद्दल उत्तम चर्चा झाल्या आहेत त्याही वाचा.
बाकी उत्तम चर्चा कवितांबद्दलच्याच मी वाचत नाही, सर्वच उत्तम चर्चा वाचतो.

In reply to by समयांत

पैसा 22/01/2013 - 23:00
तुम्ही अभिजनांत मोडत असल्याने मी तुम्हाला कोणताही मदतीचा किंवा आपुलकीचा सल्ला द्यायला पात्र नाही. तुम्ही स्वयंभू आहात आणि तुम्हाला कोणाच्या चांगल्या/वाईट सल्ल्याची किंवा मदतीची गरज नाही असे दिसते. सबब आमची सपशेल माघार! पुढील लेखनास शुभेच्छा!

मनीषा 23/01/2013 - 08:23
तुम्ही मनमुक्तपणे लिहिलत .. आणि आम्ही अर्थ लावण्याच्या चक्रात अडकलो :) परमात्म्याचा शोध घेण्याचा प्रयत्न - असा काहीसा अर्थ मला समजतो आहे. बरोबर आहे का? आणि युगुलयुक्त नजारा म्हणजे काय?

काव्यरस
परिधान केलेला घनक्लांत तो, मनमुक्त बोल उधळत आहे.. जीवाच्या काहिलीने मी शोधत राहतो त्याच्या घनविभोर परिश्रांतीसाठी युगुल युक्त नजारा.... पण दाटून येतो निव्वळ विरहनियुक्त किनारा.. ;) त्याच्या भेटीच्या असोशीने..... n

दीप

समयांत ·

In reply to by परिकथेतील राजकुमार

समयांत 21/12/2012 - 15:06
पुस्तक लॉक्ड ओह्ह, तसं हे आवडलंय गिफ्ट. अनलॉक करायचा प्रयत्न करतो. :)

ह भ प 21/12/2012 - 15:32
दैदिप्यमान सुर्याची दुसरी प्रतिमा पृथ्वीवर बनवणे सामान्य व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचं, पण चिमुकल्या पणतीमधे त्याचा अंश सामावलेला असतो.. तशात तापलेल्या जमिनीत पण शिशीर उन्मळू पहातो.. त्याचं प्रतीक म्हणजे तो कोंब.. उसळी घेऊ पहाणारा.. वाह!! मानलं तुमच्या प्रतिभेला समयांत.. मस्तच लिहिलय..

पहिल्या दोन ओळी वाचून रवींद्रनाथांची कविता आठवली... आपली कविता तर त्याच्याही २ ओळी पुढे जाणारी... खूप सुंदर! मावळतीला जाताना सूर्याने प्रश्‍न केला, "माझ्‍यानंतर या जगाला प्रकाश देण्‍याचे काम कोण करील?".. चंद्र आणि नक्षत्रे, सारे खाली माना घालून स्‍तब्‍ध उभे राहिले.. तेव्‍हां एक चिटुकली पणती चटकन्‌ पुढे होऊन म्‍हणाली, "प्रभो,माझ्‍याकडून जितके होईल, तितके मी करीन......." - रवींद्रनाथ टागोर

समयांत 23/12/2012 - 22:47
अनुप धन्यवाद. मला रविन्द्रनाथांचे साहित्य माहीत नाही आहे, तरी त्यांच्या प्रतिभेची आठवण माझ्या साध्याश्या ओळींमुळे करून दिलीत आभार. :)

तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...

कविता

सु.द.मोरे ·
लेखनविषय:
तु मला नेहमी विचारायचीस ना की कश्या रे जमतात तुला कविता ..? मी तुझ्या आठवणीत पेन फक्त कागदावर ठेवतो मग आपोआप वाहतात शब्दांच्या सरिता ... सु.द.मोरे

कविता

सु.द.मोरे ·

सु.द.मोरे 21/12/2012 - 07:46
धन्यवाद...!! मिसळपाव वर पोस्ट केलेले हे माझे पहिले काव्य, म्हटले जमतेय का नाही...? पण आता वाटतेय की जमेल म्हणून...

मी केलेली प्रत्येक कविता तुला ऐकवावीशी वाटते..! पण खर सांगु, तु मनापासून ऐकतेस ना म्हणून तर कविता करावीशी वाटते..!!

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !

चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

चारोळी: पाऊस प्रणय रात्र!

निमिष सोनार ·
काव्यरस
~~~~ धुंद संथ पाऊस धारा... ~~~~ मंद थंड भावुक वारा! ~~~~ अधीर मन उत्सुक गात्र... ~~~~ अनंत क्षण प्रणय रात्र!

चारोळ्या-(स्वरचित)

रसायन ·

In reply to by ५० फक्त

जेनी... 03/12/2012 - 20:58
५० , मग जिथे गरज असते तिथे ़काय द्यावं ?? , अनुस्वारांची गर्दी टाळण्यासाठी ?? ( प्रश्न अतिशय निरागस पणे विचारलाय , तेव्हा व्यवस्थित उत्तराची अपेक्षा ठेवुन आहे )

In reply to by जेनी...

अनुस्वार दिला नाही तर वाचनार्‍याने नाकातन वाचावे अतीशय निरागस उत्तर आहे ह,लागावु नका

In reply to by पैसा

५० फक्त 01/12/2012 - 19:57
कवितांचे होणारे हाल पाहुन हल्ली लोकं चारोळ्याच लिहितात, त्या विडंबनांना अवघड असतात. कसं एक मोठा बांबु तोडुन दोन करता येतात, पण एक बाभ़ळीचा काटा तो किती तुकडे करणार त्याचे अन कसे..

तुझ्यासाठी काही लिहावं.. पण शब्दचं सुचत नाही शब्दांनाही बहुधा आपल्यातीलं दुरावा रुचत नाही. नि:शब्द माझ्या भावनांना शब्द तुझेच हवेत ह्या शब्दांनाही फुलायला श्वास तुझेच हवेत एका गोष्टीचं मला नेहमीचं नवलं वाटतं टाळायचं म्हटलं तरीही मनं तुझ्याचं विचारांत रमतं तु नसतानाही तुझं अस्तित्वं अगदिच वेडावून टाकतं शब्द बनुन ते, ह्या चारोळ्यातं अवतरतं

मा़झ्या चारोळ्या

अविनाश लोंढे. ·

मी_आहे_ना 21/11/2012 - 10:26
फुल नव्हे हो, फुलं (फुल आणि कॅपिटल एम) अर्थ बदलतो म्हणून सांगतोय, आगाऊपणे नव्हे.

माझ्या काही चारोळ्या चोरलेल्या काही जोडलेल्या बागेतली ती दोन फुलं ... गुंतलेली एकमेकात , जसे ओलेचिंब आपण दोघ .... श्रावणाच्या पावसात...!!!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सूड 21/11/2012 - 23:56
श्रावणाच्या पावसात...!!! श्रावणात पाऊस फार नसतो हो. त्यात ओलेचिंब होणं तितकं लॉजिकल वाटत नाही. भादव्याच्या पावसात म्हणा हवं तर. सूचक वाटेल. ;)

In reply to by सूड

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे आमच्या कडे भादव्याच उन चटके देत हो,त्यामुळे श्रावणाच्या पावसातच ठीक आहे,तस तुम्हाला योग्य वाटले तर दुरुस्ती करुन नवीन लिहुन टाकु शकतात.

जेनी... 21/11/2012 - 20:17
तेरी आठवन मेरेकु टीरेन के डब्बे मे आयी झुक्झुक करके मेरे दिल्कु धडका गयी लोंढे साब मस्त चारोळ्या :)

विषय : आई आईवरती चारोळी ... ठरवूनही करता आली नाही, आईच्या प्रेमाची माळ.... शब्दानाही ओवता आली नाही....

In reply to by श्री गावसेना प्रमुख

विषय : प्रेम तुझ्या चुम्बनात... एका वेगळ्याच नशेचा ध्यास आहे .... अजुनही माझ्या श्वासात... तुझ्याच श्वासान्चा वास कसा आहे.....?

In reply to by अविनाश लोंढे.

सर्वसाक्षी 22/11/2012 - 16:13
अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. श्वासातली नशा उतरेपर्यंत वाहन चालवु नका. पकडले गेलात तर भामोका १९८८ कलम १८५ अन्वये पकड्ले जाल आणि न्यायाधिश सटकिल असेल तर दोन वर्षे आत जावे लागेल. मग बसा आपलेच उश्वास मोजत.

In reply to by सर्वसाक्षी

अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. काय हुंगतात हो लोक.(त्यांच्या कैच्या कै सवयी असतात ना म्हणुन)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सर्वसाक्षी 22/11/2012 - 17:14
शनिवारी रात्री मुंबैतल्या रस्त्यावर फेरफटका मारा. विशेषतः नामांकित बारच्या परिसरातल्या रस्त्यांवर.

In reply to by सर्वसाक्षी

आमच्या आवाक्यात नाय हो म्हणुन इचारल्,आम्हाला नुसते हुंगने बघायला जायला एक दिवस खर्च करावा लागेल्,त्यापेक्षा तुम्हीच सांगाव म्हणुन लिहील

In reply to by श्री गावसेना प्रमुख

५० फक्त 22/11/2012 - 17:49
एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम आहे काय तो ?

In reply to by ५० फक्त

मी जास्त कोणी पडत नाही असे म्हणालो,कोणी जास्त पडत नाही असे थोडेच बोललो फक्त दोघच पडतातच हो,पण प्रेमात न पडणारेही आहेतच की.

In reply to by ५० फक्त

@एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif ....................................................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif @जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gifआहे काय तो ?

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद.....!!! .असो....;) विषय : विरह . उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " अन त्याच पावसात "तुझ्याविना" मी "चकोर" तहानलेला..!!!

In reply to by अविनाश लोंढे.

५० फक्त 23/11/2012 - 10:42
आमच्या अर्धवट अज्ञानानुसार चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलेला असतो पाण्याला नाही, तो 'निट'च घेतो, सोडा वॉटर नाही लागत त्याला. असो, 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by ५० फक्त

प्रतिसाद भेटतात का मिळतात(मी अज्ञानी)(काही व्य नी मार्गे,काही आपला म्हणुन्,काही तु दिला म्हणुन्,कधी उडवायची म्हणुन्,कधी जिरवायचीच म्हणुन असे असतात ना)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तसही "मिसळ्पाववरील" तत्वज्ञ हे "उच्चतेत" जरी " वर - खाली" असले तरी " निचतेत" एकाच रेषेत आहेत ...!!! कुणीही वैयक्तिक घेऊ नका हो.....:)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

साहेब ..काय हो..तुम्ही तर "serious " झालात....!!! अहो, गम्म्त म्हणुन लिहल , तस सर्वन्चा आदर आहे हो..!!!

सुहास.. 23/11/2012 - 10:44
लिही, लिही अजुन लिही , पाने टराटरा, संपली वही ! ( तिसर्‍या ओळीमध्ये शिवशिवित असुन हात आवरता घेतला आहे ;) )

चला असा कसा झोपू देइल मी तुम्हाला....!!! विषय : नाती "ह्या" वेड्याला मोजता नाहित ग येत ..... हवेप्रमाणे वळणार्‍या "चक्रान्ची " पाती ... मला निभवता नाहित ग येत... खोट्या " हास्यान्ची" ही खोटी नाती...!!!!

ह भ प 23/11/2012 - 13:43
माझ्या मनातील भाव या कागदावर व्यक्त करतो.. आता मला समजून घेणारा तोच फक्त उरतो.. (विथ ड्यु परमिशन फ्रॉम माय फ्रेंड अजय शेरे)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 23/11/2012 - 15:31
कॅपॅकिटी गुर्जी कॅपॅकिटी... तुमचं पाणी संपलं. अफसोस! म्हणून म्हटलं उठा! अधिक/वजा साठी व्यनि ख व आहेच. ;)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

५० फक्त 24/11/2012 - 13:19
रामायणात का महाभारतात तो बाणाचा अक्षय भाता होता किंवा रजनिकांत / अक्षयकुमार / मिथुन च्या बंदुका असतात ना तसल्या बाटल्या आहेत वाटतं. ८-१० तास झाले अजुन पहिलीच चालु आहे.

शुभप्रभात .....!!! विषय : तुझ्यातील तेजाचा तो .... ईश्वरच "हस्तक " आहे..... माझ्यातील सगळा " पुरुषार्थ " तुझ्यातील "पद्मिनि" ला "नतमस्तक" आहे....!!!!!

In reply to by दादा पेंगट

पडेल पाडलेला आय.....डी.... http://www.sherv.net/cm/emo/futurama/hypnotoad-smiley-emoticon.gif असा प्रतिसाद फक्त पाडलेला आय....डी....च देऊ शकतो. http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt004.gif सरळ बोलायची हिंमत हरवली आय...डी...पाडून फुरफुरला जे बोल लावी दुसर्‍याला त्याच गुणानी तो गुरगुरला http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif ================================================================================= http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil03.gif

Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!

चारोळी

कल्पी जोशी ·

छान आहे चारोळी , माझाही पाझर फुटलाय ........................................... तुलाही कधितरी मझ्या मनाची सावली भावली असावी, सागराच्या पाण्यालाही निळ्याक्षार पाण्याची ओढ असावी. तुझ्या गहिवरलेल्या मनाची चिंता मला सांगत होती, तु केलेल्या काळजी ची आठवण भरुन येत होती.

कलश 11/11/2012 - 12:35
मी ही देतोय आरोळी कराया येतेय का चारोळी बघा जमल्यात का दोन तरी ओळी.

तूझं मला आठवणं माझं देहभर उजळण कुणाची नजर न लागो काळोखात पणतीचं लकाकण कल्पी