आज मराठी भाषा दिवस... त्या निमित्ताने माझ्या काही कविता.
वहितली कविता मी माझ्या ब्लॉगवर ताकली,
सर्वांनी वाचावी म्हणुन पत्रिके सारखी वाटली!
माझी कविता वाचून त्यावर भरपूर रिप्लाय यावेत,
कवितेत कमी पण रिप्लाय मधे शब्द जास्त असावेत!
माझी कविता वाचून यावी ओठांवर गाणी
भावुक शब्दांनी यावे डोळ्यात पाणी!
अशी असावी माझी कविता जी सांगुन जाइल खूप काही,
प्रत्येक जण आपली कविता त्यात पाही!
मग,
माझी ही कविता त्याने तिला फॉरवर्ड करावी,
आवडते ती त्याला ह्याची ती पावती असावी !
http://bhagyaswap.blogspot.in/
मनातल्या भावनांशी अत्यंत
मस्त..................मस्त..............मस्त....
माझं गणित चुकत नसल तर येथे
पूर्णपणे सहमत....
उत्तम प्रतीचा कच्चा माल
In reply to उत्तम प्रतीचा कच्चा माल by अन्या दातार
पुलंनी
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by ५० फक्त
धन्यवाद.
.
In reply to . by आदिजोशी
पूर्णपणे सहमत.... कळावे