मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शीळा घास

वैभवकुमारन ·
लेखनविषय:
शीळा घास भीक मागत दारापुढे भिकारीण आली फाटके पोलके अन जिरलेली चोळी सुकलेल्या ओठी अश्या भाकारीच्या ओळी ठीगळांची नटलेली भुकेलेली झोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली -------1 कपाळ नीस्तेज पोटी हातभर खोली 'आशा' बाळ्गुनी पायी अंगठा ती घोळी उन्हाचे चटके त्यात डोळी कड ओली शिळ्या घासासाठी दारी उभी अशी भोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली----2 माय -माय करतच अनवाणी आली भान साऱ हरपुनी भुकेसाठी आली आली आली अशी एक भिकारीण आली शीळा घास पडे झोळी दुसऱ्या दारी गेली भीक मागत दारापुढे भिकारीण आली वैभव कुलकर्णी

ओढ

विअर्ड विक्स ·
लेखनविषय:
काव्यरस
निशब्द राहिलो जरी मी पाहुनी सारे न्याहाळले कायम तुज विसरुनी तारे, भावनेस शब्दांची जोड का हवी कधी ओळखशील माझी ओढ हि खरी...

चारोळ्या - २

धन्या ·

मनीषा 09/10/2013 - 17:26
२६ मी कधीच म्हटलं नाही तुला की मित्रा मला तुझी पूर्ण साथ हवी समर्थ आहे तुफान झेलण्यास मी फक्त एक विश्वासाची सांज वात हवी ही खूपच छान

पैसा 09/10/2013 - 20:57
आवडल्या. तेव्हा तू नक्कीच मोठ्या भावनिक वादळातून जात होतास. असो. यातल्या काही चारोळ्या एकत्र करून एक घननीळाची कविता होईल!

प्यारे१ 09/10/2013 - 21:18
जिओ दोस जिओ. खूप प्रामाणिक कविता. सच्चेपणा शब्दाशब्दातून जाणवतोय. ल वकरच दोनाचे चार होवोत ही सदीच्छा

स्पंदना 10/10/2013 - 03:58
अन्याय आहे हा या कवितांवर. अश्या मोळी बांधुन नका टाकू. वेचक एकत्र करा. अहो शब्द आहेत ते, मनाला फुटलेले. अन बिलिव्ह मी धन्या सुरेख सुरेख अन सुरेख आहेत. मागल विसरुन पुढे जाणं शक्य नसत, काही वर्षांनी त्याची किंमत कमी होत नसते, उलट ती अनुभवाची शिदोरी असते. हां आता सरत्या दिसामाजी त्यांची दाहकता कमी होते, पण अनुभव म्हणुन त्यांची किंमत मात्र वाढते.

चारोळ्या - १ या चारोळ्या मी जवळपास साडे पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. यमकं बर्‍यापैकी जुळलेली असली तरी हे "र ला र आणि ट ला ट" जोडणं नव्हतं. बरंचसं उस्फुर्त.

शिळी जिलेबी - १

धन्या ·

बॅटमॅन 07/10/2013 - 15:39
अभिव्यक्ती ताजी असताना शिळे म्हणणे अन जिलेबीसारख्या मिपा-बदनाम नावाने याची संभावना करणे हे काही झेपले नै धनाजीराव. बाकी, कविता आवडली हेवेसांनल.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

धन्या 07/10/2013 - 16:17
मिपाला अजुन एक कवि लाभला..
नाही. घाबरुन जायचे कारण नाही. :) माझ्याच ब्लॉगवरील मार्च २००८ च्या म्हणजे साधारण साडे पाच वर्षांपूर्वीच्या पोस्ट आहेत या. सहज ब्लॉग चाळताना जाणवलं की आज मी जे लिहितो त्यापेक्षा हे कितीतरी वेगळं आहे. ओळी-ओळीत माझं तेव्हाचं "हरवलेपण" दिसतं. म्हटलं टाकावं मिपावर.

In reply to by धन्या

अहो खरचं मनापासून लिहीले मी ते... तिमा म्हणतात तेच खरं
मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

प्रचेतस 07/10/2013 - 17:16
अहो काय हे?? सखू सारखं अजरामर काव्य फार पूर्वीच मिपावर लिहिणार्‍या कवीची संभावना तुम्ही 'मिपाला अजुन एक कवि लाभला' अशी करता... धनाजीरावांच्या कोमल कवीमनाला किती यातना होतील बघा अशानं.

तिमा 07/10/2013 - 16:31
अहो, या शिळ्या जिलब्या नाहीयेत. २००८ सालच्या चांगल्या कविता आमच्यापासून लपवून ठेवल्या याचा निषेध! मिपाला अजुन एक कवि लाभला.. @मिका: मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात.

पण आपले (खोल [विचारांचे]) लेखन वाचुन... सगळकाही असुनही नसल्या प्रमाणे... पाण्यात राहुन कोरडा... धरलं तर चावतय सोडल तर पळतय... जाणवतय पण गवसत नाही... वगैरे वगैरे मानसिकतेमधे सापडलेल्या व्यक्तिचे चित्र समोर येते. काही टोचतय काय ?

In reply to by अग्निकोल्हा

धन्या 07/10/2013 - 17:49
तुम्ही म्हणताय ते खरं आहे. सुदैवाने बर्‍याच उशीरा का होईना पण नेमकं काय "मिसींग" आहे ते कळलंय. :)

प्यारे१ 07/10/2013 - 17:10
सुंदर कविता रे धन्या! मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे. जिलेबी हा अत्यंत 'वेगळा' पदार्थ आहे. ह्या वरच्या कविता नि श्चितच जिलेबी नाहीत. शिळ्या तर मुळीच नाहीत. कवितेत व्यक्त झालेल्या भावना ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतातच. रिले स्पर्धे मध्ये धावताना एकाकडून दुसरीकडे दिल्या जाणार्‍या बॅटनसारख्या इकडून तिकडे दिल्या घेतल्या जाणार्‍या ह्या सातत्यानं जिवंत राहणार्‍या अशा भावना आहेत. (वैधानिक इशारा : स्वतःकडे जास्त काळ ठेवू नयेत. त्रास होतो.) वर मातब्बरांनी आपले अभिप्राय दिलेले आहे तच. तद्वत कवीवर्य धनाजीरावांनी आपली वाटचाल करावी. -उत्तम गोष्टींचा नेहमीच चाहता प्यारे

चौकटराजा 07/10/2013 - 17:20
जाणिवेनेणीवेच्या पलीकडे एक अस्वस्थ जग असतं साथ आपलीच आपल्याला तिथेही कुणी आपलं नसतं प्लस ११११.......

प्रचेतस 07/10/2013 - 17:27
कविता छान रे. आता आपले परवा पाबे घाटातून जातांना ज्यावर बोलणे झाले होते त्यावर लिही रे जरा. :)

धनाजी राव इतक्या सुंदर चारोळ्यांना शिळ्या जिलब्या का बरे म्हणालात? शिर्षक पाहुन मी बर्‍याच वेळा टाळला होता धागा. आता सुध्दा काहितरी पानचट पणा वाचायच्या अपेक्षेने धागा उघडला आणि सुखद धक्का बसला. हे म्हणजे टॉयलेट पेपर मधे मोगर्‍याचा गजरा बांधुन दिल्या सारखे वाटले.

१ धीर गंभीर गाज सागराची सोबतीला आहे बोचरा वारा हरवून गेल्या दिशा सार्‍या अन मी शोधतो आहे किनारा २ किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले किती ऋतू तसे पावसात चिंब झाले कळले नाही मला कधीही ते सारं माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले ३ डोळे पाण्याने भरून आलेले आणि मनात आठवणींचे आभाळ दाटलेले झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले ४ तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे मी स्वत:ला खूप सावरलं होतं मन तसं भिजून आलं होतं पण माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं ५ काळ वेळ कधी तशी नसतेच तशी गुलमोहर फुलांनी बहरून यायला मनाचंही थोडंसं असंच असतं पुरते एक जाणी

चारोळी...

रसिका तिलेकर ·
लेखनविषय:
हळूवार पावसाची सर .. मनाला वेड लावून जाते... तूझी गोड आठवण.. उरी ठेवून जाते...

प्रेमाच्या वेळीवर

दिपक वायळ ·

कदाचित अशी लिहील्यावर वाचनीय होईलः
प्रेमाच्या वेलीवर सर्वच फुल फुलतात असं नाही जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्वच लावतात असं नाही प्रेमासारखं नात ज्याला सिमा नसतात, हे आपण जाणतो पण प्रेमाच्या नात्याला सर्वच जाणतात असं नाही कुणीस म्ह्टलय प्रेमामध्ये हातावरील रेषांनाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यंत... सर्वच थांबतात असही नाही
प्रयत्न चांगला आहे. पुलेशु.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

नव कवींना प्रोत्साहन देणार्‍या एक सदस्यिय मंडळाचं संपादकत्व बहाल करण्यात येत आहे

In reply to by संजय क्षीरसागर

ओ संक्षी, मी सुद्धा कधीकाळी नवकविच होतो. असो. पण मला हि रचना खरचं बरी वाटली, मांडणीत मार खातेय असे वाटले तेवढे सुधारुन दिले, बस्स.. आता त्यातून हा मान देतच आहात तर सविनय मी हे संपादकत्व मान्य करतो. :)

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अभ्या.. 30/04/2013 - 23:53
मिका तू नवकवि असताना कोण होतं असं संपादक? ;) बाकी अभिनंदन ह्या पदाबद्दल. :)

प्रेमाच्या वेळीवर सर्वच फुल फुलतात अस नाहि जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात अस नाहि प्रेमा सारख नात ज्याला सिमा नसतात, हे आपण जाणतो पण प्रेमाच्या नात्याला सर्वच जाणतात अस नाहि कुणी म्ह्टलय प्रेमाम्ध्ये हातावरील रेषानाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यन्त... सर्वच थाबतात अस नाहि

अलबम

दिपक वायळ ·
लेखनविषय:
आयुष्याच्या अलबम मध्ये आठणीचे फोटो असतात आणखि एक कॉपि काढायला नेगेटिव मात्र शिलक नसतात

मुंबई ईंडी आणि मानसिकता

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
मुंबई ईंडी हिरव्या गार गवतावर वाहे झुळ-झुळ पाणी. पीत-पीत पेप्सी कोला क्रिकेट खेळती मुंबई ईंडी. मानसिकता राणी म्हणाली, ब्रेड नसेल तर केक खा. मंत्री म्हणाला, पाणी नसेल तर शिवाम्बू प्या. काळ आणि देश बदलला तरी मानसिकता एकच सत्ताधार्यांची.

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका

विवेकपटाईत ·

दोन्ही क्षणिका वास्तववादी आहेत. (दूसरी क्षणिका मुंब्र्या संबंधी असेल तर मुंब्रा-ठाणे मुंबईच्या बाहेर आहे. तो मुंबईचा भाग नाही.)

लेखनप्रकार
नेहमीचेच आहे, दिल्ली असो वा मुंबई , अनिधीकृत बांधकामे होतात, इमारती पडतात, नेता- अधिकारी इत्यादी अश्रु ढाळतात - त्यांना पाहून मला काय वाटते मगर प्रेतांच्या ढिगार्‍यावर तो नोटा मोजत होता. कधी-कधी मगर हा अश्रु ही ढाळीत होता. मुंबईचे मृगजळ मुंबईच्या मृगजळात त्याला स्वप्नांची जागा भेटली. त्यास का माहिती ती त्याची कब्र होती.

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·

अभ्या.. 02/04/2013 - 18:34
सुरुवातीचे हन्न हन्न हन्न वाले मुजिक राह्यले माऊली. ते पण भारी हाय. :)

In reply to by श्रीरंग_जोशी

नायकाची अंतिम निवड अजुन झाली नाही. जोशीसर विचार करा येताय का पुण्याला? या निमित्त मि.पा.वरच्या समस्त पुरुष मंडळींना ऑडीशन देण्याचे आव्हान करतो. मराठी सिनेमाला एक नवा चेहरा दाखवुया. मि.पा. मॅनचा. पाशवी शक्तींनी क्षमा करावी हिरवीन आम्ही आधिच ठरवली आहे. पण खलनायिकेची जागा अजुन रिकामी आहे.

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 04/04/2013 - 23:34
बहुत धण्यवाद हां काय अभ्या ;) मात्र हिरवीण कशी आहे ते कळाल्यावर मगच कुबूल करण्यात येईल याची दिग्दर्शकांनी नोंद घ्यावी =))

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला हिरवीणीत कशाला इंट्रेस्ट? तुम्ही आपले अभिनय कौशल्य दाखवण्या साठी सिनेमा घेताय की....? हिरवीण आमच्या शेजारच्या चाळीत रहाते हे वाचले नाही बहुतेक आपण.... आमची करडी नजर असेल तिच्यावर. म्हणुनच तुम्ही किंवा रंगरावां सारख्या झंटलमन ना विचारले. @ पुजा बाई, आम्हाला एक निखळ विनोदी चित्रपट बनवायचा आहे... भयपट नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, नायिकेच्या बापाच्या भूमिकेसाठी आमची निवड केली तरी आम्ही समाधान मानू? बाकी या फोटोतला तरूण कसा वाटतो नायक म्हणून. फोटो खफवरून साभार.

आतिवास 03/04/2013 - 08:10
कंसातल्या सूचना मजेदार आहेत. बहुतेक चित्रिकरण अशाच पद्धतीने होत असावे अशी शंका येतेच म्हणा :-)

धन्या 04/04/2013 - 00:09
आ व रा !!!
ताकाचे लपवुन भांड, उगा दाखवी मज अंड
हे वाचून डोळे भरुन आले आणि घातलेली मांडी मोडावीशी वाटली. ;)

पैसा 05/04/2013 - 23:56
मजेशीर! मी तर हीरो हिरोईनपेक्षा शक्ती कपूर आणी जॉनी लीव्हरची भूमिका कोण करणार याच्या विचारात आहे! =))

In reply to by यशोधरा

त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा,

बरखा 09/12/2016 - 12:39
"त्या हिरवीणीचे लग्न झाले. त्यामुळे सध्या दुसरी हिरवीण शोधत आहोत. हिरवीण मिळाली की लगेच चित्रिकरण सुरु केले जाईल. पैजार्बुवा, " हिरवीण कशी हवी आहे. काय अपे़क्षा आहेत हिरवणी बाद्दल.....

ज ह ब ह र ह द ह स्त! =)) =)) तुफान हसलो पैबू माउली! पैबू - हेही आवडल्या गेले आहे. आमचे एक (तसे खूपच आहेत) गैबू मित्र आहेत त्यांचाशी यमक छान जुळालंय त्यामुळे! Sandy

आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.