Skip to main content

चारोळ्या

प्रेम

लेखक amirohi यांनी बुधवार, 13/07/2011 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले, साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले...!
काव्यरस