लेखक विदेश यांनी मंगळवार, 19/07/2011 11:41 या दिवशी प्रकाशित केले. "प्रेम" मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे ! "बदला" काल कावळा दारी 'काव'ला तरी पाहुणा नाही टपकला ! कावळ्या घरी पाहुणे वाढता- त्याने राग मम दारी काढला ? लेखनविषय: चारोळ्या मुक्तक मौजमजा वाचने 2366 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया छान मिसळलेला काव्यप्रेमी मंगळवार, 19/07/2011 12:34 छान आहेत. +१ मूकवाचक मंगळवार, 19/07/2011 18:44 चारोळ्या छान आहेत. माझाही एक प्रयत्न - "सात्विक(?) सन्ताप!" तिथे फिरूनी बॉम्बस्फोट जाहला इथे पुन्हा शब्दपूर लोटला भावोत्कट काव्य प्रतिक्रिया वाढता - कुणी सन्ताप "उपक्रमी" काढला? (सन्दर्भः https://mr.upakram.org/node/3378) हा हा.. मस्त....तिन्ही स्वानन्द मंगळवार, 19/07/2011 19:32 In reply to +१ by मूकवाचक हा हा.. मस्त....तिन्ही चारोळ्या :) मी डाफरता तू शांत रहावे तू परिकथेतील राजकुमार मंगळवार, 19/07/2011 18:05 मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे ! खरच सांगतो आमच्या नाना आणि पाध्येंची आठवण झाली. आमचा नान्या कुठल्या आयडीने दिवस काढत असेल आजकाल देवाला माहिती. बाकी वरती एका प्रतिक्रियेत पल्याडच्या मनोरुग्णालयाचा दूवा पाहून अंमळ मौज वाटली. संसारातील यशाचे हे गमक आहे पाषाणभेद गुरुवार, 21/07/2011 10:04 संसारातील यशाचे हे गमक आहे का?
+१ मूकवाचक मंगळवार, 19/07/2011 18:44 चारोळ्या छान आहेत. माझाही एक प्रयत्न - "सात्विक(?) सन्ताप!" तिथे फिरूनी बॉम्बस्फोट जाहला इथे पुन्हा शब्दपूर लोटला भावोत्कट काव्य प्रतिक्रिया वाढता - कुणी सन्ताप "उपक्रमी" काढला? (सन्दर्भः https://mr.upakram.org/node/3378)
हा हा.. मस्त....तिन्ही स्वानन्द मंगळवार, 19/07/2011 19:32 In reply to +१ by मूकवाचक हा हा.. मस्त....तिन्ही चारोळ्या :)
मी डाफरता तू शांत रहावे तू परिकथेतील राजकुमार मंगळवार, 19/07/2011 18:05 मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे ! खरच सांगतो आमच्या नाना आणि पाध्येंची आठवण झाली. आमचा नान्या कुठल्या आयडीने दिवस काढत असेल आजकाल देवाला माहिती. बाकी वरती एका प्रतिक्रियेत पल्याडच्या मनोरुग्णालयाचा दूवा पाहून अंमळ मौज वाटली.
प्रतिक्रिया
छान
छान आहेत.
+१
चारोळ्या छान आहेत. माझाही एक प्रयत्न -
"सात्विक(?) सन्ताप!"
तिथे फिरूनी बॉम्बस्फोट जाहला
इथे पुन्हा शब्दपूर लोटला
भावोत्कट काव्य प्रतिक्रिया वाढता -
कुणी सन्ताप "उपक्रमी" काढला?
(सन्दर्भः https://mr.upakram.org/node/3378)
हा हा.. मस्त....तिन्ही
In reply to +१ by मूकवाचक
हा हा.. मस्त....तिन्ही चारोळ्या :)
मी डाफरता तू शांत रहावे तू
खरच सांगतो आमच्या नाना आणि पाध्येंची आठवण झाली.
आमचा नान्या कुठल्या आयडीने दिवस काढत असेल आजकाल देवाला माहिती.
बाकी वरती एका प्रतिक्रियेत पल्याडच्या मनोरुग्णालयाचा दूवा पाहून अंमळ मौज वाटली.
संसारातील यशाचे हे गमक आहे
संसारातील यशाचे हे गमक आहे का?