मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओमर खय्याम... भाग -९

जयंत कुलकर्णी ·

आंसमा शख्स 20/06/2011 - 08:43
त्या गुलाबावर ढगांच्या सावलीचा अंधार, माझ्या मनात आणि ह्रदयात अजून मदीरेची आस ! झोपू नकोस, काय हक्क आहे तुला ? दे मला ! बघ ढग दूर झाले, अजून दिवसच आहे. या रुबाईला दोन्ही अर्थ आहेत. एक त्याच्या प्रेयसीला उद्देशून आणि एक परमेश्वराला उद्देशून. प्रेयसीला तो झोपून देत नाही कारण त्याच्या मनात अजून आस आहे. परमेश्वराला तो म्हणतो आहे की मला अजून जगायची आस आहे, तू त्यामुळे झोपू नकोस, कारण तू झोपलास की सगळेच संपले. आत्ताकुठे माझ्या मनावरचे मळभ दूर झाले आहे आणि आत्ताकुठे मी जिवनाचा उपभोग घ्यायला सुरवात केली आहे
प्रेयसीला उद्देशून असलेले हे आहे असेच वाटते. स्पष्ट बोलायचे तर दुसरा अर्थ जोडलेला वाटतो. सहजतेने आलेला वाटत नाही. त्याकाळात समाजाच्या भूमिकेमुळे असे झाले असेल का? (आजही परिस्थितीत फरक पडलेला नाही हे खेदाने नमूद करतो. खुदा करो आणि मध्यममार्गावर असणारे लोक जास्त येवोत.)

प्रास 20/06/2011 - 18:07
हा भागही छान झालाय. लेखात म्हण्टल्या प्रमाणे खरंच मध्यांतर वगैरे घेताय की काय? सगळ्याच रुबायांचे अर्थ व्यवस्थित समजत आहेत आणि त्यांचा आनंद घेण्याची प्रक्रियाही (पुन्हा पुन्हा वाचून) सुरूच आहे. सध्यातरी तुमच्याहून वेगळे काही अर्थ काढता येत नाहीयेत..... ;-) तरीही एक विनंती -
कागदावर उमटलेली शाई परत थोडीच उमटणार आहे ?
इथे अधोरेखित 'उमटणार' च्या ऐवजी 'उलटणार' असं घेतलं तर अधिक योग्य होईल की काय, असा प्रश्न पडलाय. तेवढा हा प्रश्न सोडवा की जरा.....

लेखनप्रकार
3

आठवणींच्या चारोळ्या

मिसळलेला काव्यप्रेमी ·

टारझन 17/06/2011 - 13:45
एवढ्या चारोळ्या जर बासुंदीत टाकल्या तर गुंगी यायची ;) बाकी चारोळ्या मस्तच :) - टारोळ्या गोविंद बोलो हरि गोपाल बोलो बोल राधा बोल तुने ये क्या किया क्या बोलती तु आती क्या खंडाला खंडाळा लोणावळा कोल्हापुरचा पण्हाळा

लेखनविषय:
१. मनाच्या गाभा-यातून घोंघावतेय आठवणींचे वादळ थरथरणा-या पापण्यांतून ओघळतायत आनंदाश्रू नितळ
२. एकदा त्याच किनार्‍यावर एक स्वैर लाट भेटली त्या लाटेवर झालेली स्वार एक आठवण घेऊन आदळली
३. गंधुली अंगणातील रातराणीची सांजवेळीच मोहरून पसरली छोटुली कळी तुझ्या आठवणीची अवेळीच बहरून उमलली
४. तुझ्या आठवणींशी हृदयाची पहिल्या प्रहरी झडली चकमक जिंकता जिंकता हरलो मी राहिली अनंत वेदनेची तगमग

वेडे मन

प्रिया ब ·

टारझन 17/06/2011 - 12:56
वा वा वा !! प्रिया जी .. जवाब नही तुम्हारा ... काय कविता लिहीली आहे ... आपण तर फैन झालो तुमचे .. क्रुपया ह्या गरिबाला कुठेतरी तुमच्या जवळ जागा द्या थोडीशी ...
का नकळत एखाद्यात इतक गुन्तत जातो? त्या एका कटाक्शासाठी इतक झुरत राह्तो?
पाहिलं तर किती साध्या ओळी .. पाहिलं तर किती गहण अर्थ .. एखाद्यात नकळत गुंतणे .. आणि त्याच्या एका लुक साठी झुरणे .. वा काय मोरपिस फिरवणारी कल्पना आहे ही ...
तो मात्र धुन्द असतो त्याच्याच विश्वात तुम्हाला टिचभर जागा नसते त्याच्या जीवनात
कोणी तरी म्हंटलंच आहे की "इक्श जब दोनो तरफ होओओओतो मजाआआआ दे ता है .. इश्क जब एक तरफ हो तो सजाआआ देता है .. " [पण ते हिंदीत म्हंटलं होतं . इथे प्रिया ने मात्र मराठी मनाला हात घातलाय .. एकतर्फी प्रेमाविश्काराचं एक आगळं वेगळं रुप इतक्या सोप्या शब्दात समोर आलंय .. वा ..
का हे अशक्य स्वप्न उराशी मी बाळगले? खरया परिस्थितीला सामोर जाण अवघड वाटू लागले
नविन उतारा सुरू करताना आपल्या मनी बाळगलेली अवास्तव स्वप्न आणि ती पुर्ण होताना दिसत नसल्याने प्रेमिकेच्या मनाची होणारी घालमेल तिला स्वस्त बसु देत नाही .. किती अवघडलीये ती .. जणु ५०० किलोमिटर सडक्या सस्पेन्शन नसलेल्या बाईक वरुन ओबडधोबड रस्त्याने सलग प्रवास केल्यावर कुल्ल्यांची जी अवस्था होती तशी काहीशी अवस्था दिसते .. किती क्रांतीकारी कल्पना आहे ..
हरवलेल्या मनाची मीच समजूत काढत राहिले.. कन्ठ दाटून आला आणि डोळे पाणावले!!!
देयर यु आर .. कवितेचा क्लायमॅक्स असावा तर असा ... कंठ नुसता दाटत नाही .. तर डॉळे पाणावतात .. आणि कविता वाचता वाचता आमच्या सारखे रसिक रुमालाने नव्हे तर टॉवेल ने डोळे पुसुन तो परत परत पिळुन काढतात. कविता कशी असावी तर अशी असावी ... असे ह्या रडवेल्या भावनि़क प्रसंगी हातोहात नमुद करावेसे वाटते.

सविता 20/06/2011 - 19:02
श्रीखंडात घाला हो चारोळ्या... चांगलं लागेल! बरं... तुम्ही शिल्पा ब च्या बहीण का? (डुप्लिकेट आयडी का असं विचारणार होते..पण जिवाच्या भितीमुळॅ विचारले नाहीये!)

का नकळत एखाद्यात इतकं गुंतत जातो? त्या एका कटाक्षासाठी इतकं झुरत राह्तो? तो मात्र धुंद असतो त्याच्याच विश्वात तुम्हाला टिचभर जागा नसते त्याच्या जीवनात का हे अशक्य स्वप्न उराशी मी बाळगले? खरया परिस्थितीला सामोर जाण अवघड वाटू लागले हरवलेल्या मनाची मीच समजूत काढत राहिले.. कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले!!!

ओमर खय्याम... भाग - ८

जयंत कुलकर्णी ·

प्रास 17/06/2011 - 11:04
हा भागही छान! मात्र काही ठिकाणी संपादनाची गरज आहे का, ते तपासावं नि असल्यास स्वसंपादनाची सोय वापरावी...
म्हणून १००० हजार वर्षापूर्वी खय्याम म्हणाला
“I was once like three....
कारण परत एकदा मी प्रेमाने धुंद आहे.
पुलेप्र

ओमर खय्याम.... भाग ७

जयंत कुलकर्णी ·

इरसाल 14/06/2011 - 16:02
या वरून मो.रफीच्या गाण्यातील बोल ' मीर कि गजल कहू तुझे मै, या कहू खय्याम कि रुबाई !! आठवले. शनिवारी दिवसभर मेजवानी करुन रविवारी परत सकाळी चहावर गप्पा मारण्यासाठी भेटणारी माणसे मला माहीत आहेत. मी ही त्यातलाच आहे. हे बाकी सहीच आहे राव.

क्या बात है दादा...प्रेयसीच्या बाबतित हळुवार/कोमलपणा काव्यात जागोजाग पहायला मिळतो...पण ईतकी समर्पकता विरळाच...व्हेरी ट्ची...एकदम मस्त...

घेऊ कसा उखाणा (तिकडम)

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
काव्यरस
तिकडम सगळे जण आग्रह करतात लवकर नाव घ्याना तोंडात लाडुचा बकाणा घेऊ कसा उखाणा? . , . . शिकावू डेंटीस्टने- ढिली बनवली कवळी दात वाजती टणाणा मधे अडकून जीभ- करतेय नुस्ता ठणाणा घेऊ कसा उखाणा? . . . . पहिल्यांदा पडली टाळी, दुसऱ्याचा झाला हशा तिसरा सपशेल उताणा चौथ्याचा जिकर केला, तर लोक म्हणले हाणा घेऊ कसा उखाणा? ..........................................................

ओमर खय्याम भाग - ६

जयंत कुलकर्णी ·

इरसाल 13/06/2011 - 13:13
हाही भाग छान झालाय. कुलकर्णी साहेब सगळ्या भागांचे दुवे एकसाथ देता येतील काय ?

प्रास 13/06/2011 - 13:27
धन्योSस्मि। धन्योSस्मि। आजचा हा भाग तर आत्तापर्यंतचा सर्वात भारी भाग झालाय!
या मदिरेत तुझ्या गालाची लाली उतरली की तुला उमजेल, माझ्या पश्चात्तापाची गुंतागुत तुझ्या बटांइतकीच आहे
सुंदर.....
ज्याला खरा साक्षात्कार झाला आहे तो, असली बीजे ह्रदयांच्या ह्रदयात पेरत नाही.
अतिसुंदर....
थेंब प्रत्येक मदिरेचा तिच्या हातून जो सांडतो, कोणाच्या डोळ्यातल्या वेदना शमवितो. धन्य तुझी परमेश्वरा, हे समजतंय तुला, ही ह्रदयाच्या वेदनांपासून मुक्ती देते मला.
महासुंदर..... आज मी राजा असतो तर माझ्या गळ्यातल्या मोत्यांच्या सरीवर खास तुमचे नाव लागले असते. तुमच्या भाषांतराला माझा कुर्निसात!!! ओमरचा, त्याच्या रुबायांचा आणि ओमरच्या रुबायांच्या (तुमच्या) मराठी भाषांतराचा फ्यान :-)

मन

सामान्य वाचक ·

In reply to by पाषाणभेद

नगरीनिरंजन 12/06/2011 - 09:38
नशिबवान आहात की तुमचं मन दडून बसतं. आमचा सगळा वेळ मनाला गप्प बसवण्यातच जातो. बाकी चारोळ्या चांगल्या आहेत. सगळ्या एकदम टाका म्हणजे एकत्र आस्वाद घेता येईल.

आता माझा छान वेळ जातो मनाशी खेळ्ण्यात, ते दडी मारुन बसले की त्याला शोधून काढण्यात

झाडे

सामान्य वाचक ·

आत्मशून्य 13/06/2011 - 08:20
प्रेम कराव भिल्लासारख बाणावरती खोचलेल मातीमध्ये उगवुनसुद्धा मेघापर्यंत पोचलेल... असच काहीतरी काव्य वाचलं गेल्याच आठवल....

आपल्यालाही जमायला हवं झाडांसारखं वागायला मातीत पाय रोवूनसुद्धा वार्‍याबरोबर खेळायला

ओमर खय्याम भाग ४

जयंत कुलकर्णी ·

प्रास 08/06/2011 - 19:39
हा भाग तर लई म्हणता लईच भारी झालाय. मुख्य म्हणजे - १. या भागात तीन रुबायांचे वर्णन आलेले आहे. २. तीनही रुबाया भन्नाट लॉजिकल आहेत.
तर्काच्या मधेमधे नशीब तडमडते, तर शहाणपणा कुठल्या कटाचा बळी ?
तुझ्या जपाच्या माळेत नसेल ओवला मी एखादा मोती, पण माझ्या चेहर्‍यावरची पापाची खंत मी अजूनही पुसलेली नाही. मी तुझ्या दयेची आशा सोडलेली नाही, कारण हे परमेश्वरा, मी अजून एकदाही असत्याला सत्य म्हटलेले नाही.
भन्नाट भन्नाट एकदम भन्नाट......... चालू द्या जयंतराव...... पुढल्या भागाची वाट बघतोय......

धनंजय 08/06/2011 - 20:05
छान लेखमाला. इंग्रजीत फित्झजेराल्डने भाषांतरित केलेल्या खय्यामाच्या रुबाया वाचलेल्या आहेत. पण असेही वाचले आहे, की इंग्रजांना कळावे म्हणून त्याने रूपांतरे केली आहेत. आणि आपण इंग्रज नसल्यामुळे मुळातील काही आशय आपल्याला थेट समजू शकेल. हिंदी/उर्दूत किंवा मराठीत भाषांतरित रुबाया कुठे मिळू शकतील काय?

In reply to by धनंजय

बहुगुणी 09/06/2011 - 01:02
..भाषांतरे केलेली आहेत. हरिवंशराय बच्चन यांचं भाषांतर पुस्तकरुपात इथे उपलब्ध आहेत असं दिसतं.