कधीकधी माझ्यातच पाहतो मी
एक बेहद्द नाममात्र घोडा
पाठीवरती जीन मखमली
पायी रुपेरी तोडा
म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ?
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
भव्य हिमालय तुमचा अमुचा
ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट ,
गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट.
बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट
कर्मठ जो प्राणी तो पोंचट.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा जो नुसतिच काडी
नाही खर्चिली कवडी दमडी
नाहि वेचिला दाम
श्रीराम जयराम जयजय राम.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
षंढ सारी लेकरे
लेकरे उदंड जाली
अरुण उगवला पहाट झाली
झाले मोकळे आकाश
आकाश झाले थेन्गने अन
चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा
मज मोकल्या दाही दिशा.
कवी : श्री. कृपया हलके घेणें.
वाचने
9680
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्चा, मला वाटलं हे पण
सु. ने. लागे
In reply to अरेच्चा, मला वाटलं हे पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
शुक्रवारची रात्र आणि ........
चांगला प्रयोग
शीर्षक
In reply to चांगला प्रयोग by क्रेमर
वास्तववादी काव्याचा हा एक
In reply to शीर्षक by श्रावण मोडक
@ श्रामो
In reply to शीर्षक by श्रावण मोडक
अमेरिका वगैरे
In reply to @ श्रामो by परिकथेतील राजकुमार
ओक्के
In reply to अमेरिका वगैरे by श्रावण मोडक
वा! वा! वा!
हाहा
प्रमाण-मराठीतच लिहिलेल्याकुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)टाईमपास
जबरा हो मुसुषेठ!
हाहाहा! पूर्वी आम्ही बुधवारची
मॉड्यूलर कविता
एक किरकोळ (र)संग्रहण
हा हा हा!!! )