महत्त्वाकांक्षेचे रॉकेट .. लेखक निमिष सोनार Published on बुधवार, 26/10/2011 प्रकाशित मुखपृष्ठ महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक... आकाशात सर्वात उंच जावून व्हावा नेत्रदिपक महान यशाचा स्फोट.. सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!! - निमिष न. सोनार, पुणे काव्यरस शांतरस लेखनविषय: चारोळ्या कविता मुक्तक याद्या 929 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया चाबुक, तोडलंस मित्रा तोडलंस! इंटरनेटस्नेही बुधवार, 26/10/2011 मिपावरच्या कविता म्हणजे डोक्यातुन आरपार जाणारे मिसाईलच जणु! खल्लास! मेलो!
चाबुक, तोडलंस मित्रा तोडलंस! इंटरनेटस्नेही बुधवार, 26/10/2011 मिपावरच्या कविता म्हणजे डोक्यातुन आरपार जाणारे मिसाईलच जणु! खल्लास! मेलो!
प्रतिक्रिया
चाबुक, तोडलंस मित्रा तोडलंस!