✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मा़झ्या चारोळ्या

अ — अविनाश लोंढे., Wed, 11/21/2012 - 10:21
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!

प्रतिक्रिया द्या
16553 वाचन

💬 प्रतिसाद (104)

कॅपिटल एम

मी_आहे_ना
Wed, 11/21/2012 - 10:26 नवीन
फुल नव्हे हो, फुलं (फुल आणि कॅपिटल एम) अर्थ बदलतो म्हणून सांगतोय, आगाऊपणे नव्हे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.. Marathi type करायची

अविनाश लोंढे.
Wed, 11/21/2012 - 10:37 नवीन
धन्यवाद.. Marathi type करायची अजून सवय नाहि ना...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना

माझ्या काही चारोळ्या

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/21/2012 - 10:30 नवीन
माझ्या काही चारोळ्या चोरलेल्या काही जोडलेल्या बागेतली ती दोन फुलं ... गुंतलेली एकमेकात , जसे ओलेचिंब आपण दोघ .... श्रावणाच्या पावसात...!!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद ...दुरुस्तीबद्दल....

अविनाश लोंढे.
Wed, 11/21/2012 - 10:41 नवीन
धन्यवाद ...दुरुस्तीबद्दल.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

थांकु तुमच्या चारोळ्या

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/21/2012 - 10:42 नवीन
थांकु तुमच्या चारोळ्या आवडल्याबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

श्रावणाच्या पावसात...!!!

सूड
Wed, 11/21/2012 - 23:56 नवीन
श्रावणाच्या पावसात...!!! श्रावणात पाऊस फार नसतो हो. त्यात ओलेचिंब होणं तितकं लॉजिकल वाटत नाही. भादव्याच्या पावसात म्हणा हवं तर. सूचक वाटेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/22/2012 - 09:19 नवीन
श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे आमच्या कडे भादव्याच उन चटके देत हो,त्यामुळे श्रावणाच्या पावसातच ठीक आहे,तस तुम्हाला योग्य वाटले तर दुरुस्ती करुन नवीन लिहुन टाकु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मुंबईत श्रावणात पाऊस पडतो....

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 11/25/2012 - 15:28 नवीन
मुंबईत श्रावणात पाऊस पडतो.... तुमच्या शहरात पडत नसेल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चारोळी २

अविनाश लोंढे.
Wed, 11/21/2012 - 15:02 नवीन
२. विषय : विरह तुझी आठ्वण ..... train सारखी धावनारी..... अन..मधेच signal पडला की , बेचेन करणारी.....!!!!
  • Log in or register to post comments

तेरी आठवन मेरेकु

जेनी...
Wed, 11/21/2012 - 20:17 नवीन
तेरी आठवन मेरेकु टीरेन के डब्बे मे आयी झुक्झुक करके मेरे दिल्कु धडका गयी लोंढे साब मस्त चारोळ्या :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद..!

अविनाश लोंढे.
Fri, 11/23/2012 - 10:36 नवीन
धन्यवाद..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

माझ्या चारोळ्या वाचतांना

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/21/2012 - 22:10 नवीन
माझ्या चारोळ्या वाचतांना वाचकांना येते ...ओ.............! ;-) आणी काहिजणं मला म्हणतात हे फेस बुक नाही हो................................................................. =))
  • Log in or register to post comments

बुवांच्या आशिर्वाद आणि परवानगीने

५० फक्त
गुरुवार, 11/22/2012 - 07:13 नवीन
अंगणातले दोन रांजण गोल गरगरीत आकारात जसे उघडेबब आपण दोघे गटारीच्या हँगओव्हरात
  • Log in or register to post comments

चारोळी ३

अविनाश लोंढे.
गुरुवार, 11/22/2012 - 09:53 नवीन
विषय : आई आईवरती चारोळी ... ठरवूनही करता आली नाही, आईच्या प्रेमाची माळ.... शब्दानाही ओवता आली नाही....
  • Log in or register to post comments

ही आवडली.

विनटूविन
Sun, 11/25/2012 - 19:15 नवीन
ही आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

(No subject)

जेनी...
Sun, 11/25/2012 - 20:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

आयचा घो!

दादा कोंडके
Tue, 11/27/2012 - 18:10 नवीन
काय कविता केलिय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

चारोळ्या म्हणत म्हणता तुम्ही

ज्ञानराम
गुरुवार, 11/22/2012 - 12:00 नवीन
चारोळ्या म्हणत म्हणता तुम्ही बर्याच ओळ्या लिहील्या की राव...
  • Log in or register to post comments

त्यांच्या प्रत्येक

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/22/2012 - 12:24 नवीन
त्यांच्या प्रत्येक उपप्रतीसादात एक चारोळी आहे (विषय सोडुन)
  • Log in or register to post comments

चारोळी ४

अविनाश लोंढे.
गुरुवार, 11/22/2012 - 13:28 नवीन
विषय : प्रेम तुझ्या चुम्बनात... एका वेगळ्याच नशेचा ध्यास आहे .... अजुनही माझ्या श्वासात... तुझ्याच श्वासान्चा वास कसा आहे.....?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

दात घासले नसणार....!

सस्नेह
गुरुवार, 11/22/2012 - 14:48 नवीन
दात घासले नसणार....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

@दात घासले नसणार....!>>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/22/2012 - 15:10 नवीन
@दात घासले नसणार....!>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अहो ते माउथ फ्रेशनर वापरतात

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/22/2012 - 15:43 नवीन
अहो ते माउथ फ्रेशनर वापरतात, कोणते फ्लेवर आहे हो अविनाश साहेब Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अहो.."वास" म्हन्जी " निवास"

अविनाश लोंढे.
Fri, 11/23/2012 - 10:38 नवीन
अहो.."वास" म्हन्जी " निवास" हो...;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सावधान....

सर्वसाक्षी
गुरुवार, 11/22/2012 - 16:13 नवीन
अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. श्वासातली नशा उतरेपर्यंत वाहन चालवु नका. पकडले गेलात तर भामोका १९८८ कलम १८५ अन्वये पकड्ले जाल आणि न्यायाधिश सटकिल असेल तर दोन वर्षे आत जावे लागेल. मग बसा आपलेच उश्वास मोजत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

अलिकडे रस्त्या रस्त्याला

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/22/2012 - 17:00 नवीन
अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. काय हुंगतात हो लोक.(त्यांच्या कैच्या कै सवयी असतात ना म्हणुन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

समजेल हो!

सर्वसाक्षी
गुरुवार, 11/22/2012 - 17:14 नवीन
शनिवारी रात्री मुंबैतल्या रस्त्यावर फेरफटका मारा. विशेषतः नामांकित बारच्या परिसरातल्या रस्त्यांवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

आमच्या आवाक्यात नाय हो म्हणुन

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/22/2012 - 17:36 नवीन
आमच्या आवाक्यात नाय हो म्हणुन इचारल्,आम्हाला नुसते हुंगने बघायला जायला एक दिवस खर्च करावा लागेल्,त्यापेक्षा तुम्हीच सांगाव म्हणुन लिहील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

(No subject)

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 11/22/2012 - 13:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

छे हे असे हवे होते

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/22/2012 - 13:53 नवीन
छे हे असे हवे होते Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

धागा धागा अखंड विणूया

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/22/2012 - 15:24 नवीन
प्रेम कधी कुणाचं तराजूत तोलू नये जेथे चारोळ्या "पडत" असतील तिथे आपण बोलू नये
  • Log in or register to post comments

अजुन दोन ओळी...

५० फक्त
गुरुवार, 11/22/2012 - 17:32 नवीन
अजुन दोन ओळी... स्वाक्षरी दिल्याशिवाय मागु नये गरज पडल्याशिवाय योग्यता पटवु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

प्रेम करने सोपे नाही

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/22/2012 - 17:37 नवीन
प्रेम करने सोपे नाही म्हणुन त्यात जास्त कोणी पडत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

एका प्रेमात दोघं पडले बास की

५० फक्त
गुरुवार, 11/22/2012 - 17:49 नवीन
एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम आहे काय तो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

मी जास्त कोणी पडत नाही असे

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 11/22/2012 - 18:21 नवीन
मी जास्त कोणी पडत नाही असे म्हणालो,कोणी जास्त पडत नाही असे थोडेच बोललो फक्त दोघच पडतातच हो,पण प्रेमात न पडणारेही आहेतच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

@एका प्रेमात दोघं पडले बास की

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/22/2012 - 23:01 नवीन
@एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, >>> Image removed. ....................................................Image removed. @जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम Image removed.आहे काय तो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

(No subject)

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 09:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हा हा हा हा.................

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 11/22/2012 - 17:37 नवीन
कैच्याकै!!
  • Log in or register to post comments

चारोळी ५

अविनाश लोंढे.
Fri, 11/23/2012 - 10:36 नवीन
भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद.....!!! .असो....;) विषय : विरह . उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " अन त्याच पावसात "तुझ्याविना" मी "चकोर" तहानलेला..!!!
  • Log in or register to post comments

आमच्या अर्धवट अज्ञानानुसार

५० फक्त
Fri, 11/23/2012 - 10:42 नवीन
आमच्या अर्धवट अज्ञानानुसार चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलेला असतो पाण्याला नाही, तो 'निट'च घेतो, सोडा वॉटर नाही लागत त्याला. असो, 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

अहो..ती माझ्यासाठी..

अविनाश लोंढे.
Fri, 11/23/2012 - 11:14 नवीन
अहो..ती माझ्यासाठी..'कैवल्याच् चांदण" आहे...:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 10:39 नवीन
भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद. तुम्हाला भेटलेले प्रतीसाद हे उपहासात्मक नाही हो,एकमेकाची खेचाखेची करताहेत
  • Log in or register to post comments

श्रीगाप्र, बरोबर आहे हो

५० फक्त
Fri, 11/23/2012 - 10:46 नवीन
श्रीगाप्र, बरोबर आहे हो त्यांचं भेटलेल्या म्हणत आहेत ते भेट मिळालेल्या नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

प्रतिसाद भेटतात का मिळतात(मी

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 11:29 नवीन
प्रतिसाद भेटतात का मिळतात(मी अज्ञानी)(काही व्य नी मार्गे,काही आपला म्हणुन्,काही तु दिला म्हणुन्,कधी उडवायची म्हणुन्,कधी जिरवायचीच म्हणुन असे असतात ना)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हो..

अविनाश लोंढे.
Fri, 11/23/2012 - 11:58 नवीन
तसही "मिसळ्पाववरील" तत्वज्ञ हे "उच्चतेत" जरी " वर - खाली" असले तरी " निचतेत" एकाच रेषेत आहेत ...!!! कुणीही वैयक्तिक घेऊ नका हो.....:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

अविनाश साहेब जरा सबुरीन घ्या

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 12:01 नवीन
अविनाश साहेब जरा सबुरीन घ्या एकदमच नीचता छे नाही पटल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

प्रमूख साहेब....

अविनाश लोंढे.
Fri, 11/23/2012 - 12:09 नवीन
साहेब ..काय हो..तुम्ही तर "serious " झालात....!!! अहो, गम्म्त म्हणुन लिहल , तस सर्वन्चा आदर आहे हो..!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

मी कुठे सिरीयस झालो,तुम्ही

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 12:11 नवीन
मी कुठे सिरीयस झालो,तुम्ही कुणाला अंगावर नका घेउ म्हणजे झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात"

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 10:41 नवीन
उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" मी तुझ्याविना हरलेला.!!!
  • Log in or register to post comments

निरागस ;)

अभ्या..
Fri, 11/23/2012 - 11:10 नवीन
अगम्य प्रतिसादाच्या "पावसात" निरागस नवकवी "बावरलेला " अगम्य प्रतिसादाच्या "पावसात" आमचापण प्रतिसाद ठरलेला.!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा