Skip to main content

चारोळी

लेखक कल्पी जोशी यांनी शुक्रवार, 09/11/2012 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
तूझं मला आठवणं माझं देहभर उजळण कुणाची नजर न लागो काळोखात पणतीचं लकाकण कल्पी
लेखनविषय:

वाचने 2414
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान आहे चारोळी , माझाही पाझर फुटलाय ........................................... तुलाही कधितरी मझ्या मनाची सावली भावली असावी, सागराच्या पाण्यालाही निळ्याक्षार पाण्याची ओढ असावी. तुझ्या गहिवरलेल्या मनाची चिंता मला सांगत होती, तु केलेल्या काळजी ची आठवण भरुन येत होती.

मी ही देतोय आरोळी कराया येतेय का चारोळी बघा जमल्यात का दोन तरी ओळी.

मी ही देतोय आरोळी कराया येतेय का चारोळी बघा जमल्यात का दोन तरी ओळी.

कल्पीशेठ, लिहित राहा.