Skip to main content

कविता

लेखक सु.द.मोरे यांनी शुक्रवार, 21/12/2012 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
तु मला नेहमी विचारायचीस ना की कश्या रे जमतात तुला कविता ..? मी तुझ्या आठवणीत पेन फक्त कागदावर ठेवतो मग आपोआप वाहतात शब्दांच्या सरिता ... सु.द.मोरे
लेखनविषय:

वाचने 1331
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

नमस्कार सर्,चारोळ्या छान आहेत्,फक्त अगोदरची अन ही फक्त एकाच धाग्यात येइल हे बघा, नक्की शंभरी गाठाल माझ्या शुभेच्छा

In reply to by श्री गावसेना प्रमुख

धन्यवाद...! पुढची पोस्ट ही नक्कीच या सगळ्या चारोळ्यांना एका धाग्यात आणणारी असेल...!!!

In reply to by तर्री

ह्या चार ओळींना तुम्ही चारोळीच म्हणा, कविता हे तिचे शीर्षक आहे ...!!