Skip to main content

कविता

लेखक सु.द.मोरे यांनी शुक्रवार, 21/12/2012 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
तु मला नेहमी विचारायचीस ना की कश्या रे जमतात तुला कविता ..? मी तुझ्या आठवणीत पेन फक्त कागदावर ठेवतो मग आपोआप वाहतात शब्दांच्या सरिता ... सु.द.मोरे
लेखनविषय:

वाचने 1324
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

नमस्कार सर्,चारोळ्या छान आहेत्,फक्त अगोदरची अन ही फक्त एकाच धाग्यात येइल हे बघा, नक्की शंभरी गाठाल माझ्या शुभेच्छा