मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

सु.द.मोरे · · जे न देखे रवी...
तु मला नेहमी विचारायचीस ना की कश्या रे जमतात तुला कविता ..? मी तुझ्या आठवणीत पेन फक्त कागदावर ठेवतो मग आपोआप वाहतात शब्दांच्या सरिता ... सु.द.मोरे

वाचने 1317 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया