Skip to main content

मा़झ्या चारोळ्या

लेखक अविनाश लोंढे. यांनी बुधवार, 21/11/2012 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 16792
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

फुल नव्हे हो, फुलं (फुल आणि कॅपिटल एम) अर्थ बदलतो म्हणून सांगतोय, आगाऊपणे नव्हे.

माझ्या काही चारोळ्या चोरलेल्या काही जोडलेल्या बागेतली ती दोन फुलं ... गुंतलेली एकमेकात , जसे ओलेचिंब आपण दोघ .... श्रावणाच्या पावसात...!!!

In reply to by अविनाश लोंढे.

थांकु तुमच्या चारोळ्या आवडल्याबद्दल

In reply to by श्री गावसेना प्रमुख

श्रावणाच्या पावसात...!!! श्रावणात पाऊस फार नसतो हो. त्यात ओलेचिंब होणं तितकं लॉजिकल वाटत नाही. भादव्याच्या पावसात म्हणा हवं तर. सूचक वाटेल. ;)

In reply to by सूड

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे आमच्या कडे भादव्याच उन चटके देत हो,त्यामुळे श्रावणाच्या पावसातच ठीक आहे,तस तुम्हाला योग्य वाटले तर दुरुस्ती करुन नवीन लिहुन टाकु शकतात.

In reply to by सूड

मुंबईत श्रावणात पाऊस पडतो.... तुमच्या शहरात पडत नसेल ;-)

२. विषय : विरह तुझी आठ्वण ..... train सारखी धावनारी..... अन..मधेच signal पडला की , बेचेन करणारी.....!!!!

माझ्या चारोळ्या वाचतांना वाचकांना येते ...ओ.............! ;-) आणी काहिजणं मला म्हणतात हे फेस बुक नाही हो................................................................. =))

विषय : आई आईवरती चारोळी ... ठरवूनही करता आली नाही, आईच्या प्रेमाची माळ.... शब्दानाही ओवता आली नाही....

In reply to by श्री गावसेना प्रमुख

विषय : प्रेम तुझ्या चुम्बनात... एका वेगळ्याच नशेचा ध्यास आहे .... अजुनही माझ्या श्वासात... तुझ्याच श्वासान्चा वास कसा आहे.....?

In reply to by अत्रुप्त आत्मा

अहो ते माउथ फ्रेशनर वापरतात, कोणते फ्लेवर आहे हो अविनाश साहेब 1

In reply to by अविनाश लोंढे.

अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. श्वासातली नशा उतरेपर्यंत वाहन चालवु नका. पकडले गेलात तर भामोका १९८८ कलम १८५ अन्वये पकड्ले जाल आणि न्यायाधिश सटकिल असेल तर दोन वर्षे आत जावे लागेल. मग बसा आपलेच उश्वास मोजत.

In reply to by सर्वसाक्षी

अलिकडे रस्त्या रस्त्याला पोलिस लोक हुंगत उभे असतात. काय हुंगतात हो लोक.(त्यांच्या कैच्या कै सवयी असतात ना म्हणुन)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

शनिवारी रात्री मुंबैतल्या रस्त्यावर फेरफटका मारा. विशेषतः नामांकित बारच्या परिसरातल्या रस्त्यांवर.

In reply to by सर्वसाक्षी

आमच्या आवाक्यात नाय हो म्हणुन इचारल्,आम्हाला नुसते हुंगने बघायला जायला एक दिवस खर्च करावा लागेल्,त्यापेक्षा तुम्हीच सांगाव म्हणुन लिहील

In reply to by माम्लेदारचा पन्खा

अजुन दोन ओळी... स्वाक्षरी दिल्याशिवाय मागु नये गरज पडल्याशिवाय योग्यता पटवु नये.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम आहे काय तो ?

In reply to by ५० फक्त

मी जास्त कोणी पडत नाही असे म्हणालो,कोणी जास्त पडत नाही असे थोडेच बोललो फक्त दोघच पडतातच हो,पण प्रेमात न पडणारेही आहेतच की.

In reply to by ५० फक्त

@एका प्रेमात दोघं पडले बास की अजुन जास्त लोकं काय करायची आहेत, >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-smiley-face.gif ....................................................http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif @जागतिक मजुर दिनानिमित्त श्रमदानाचा कार्यक्रम http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gifआहे काय तो ?

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद.....!!! .असो....;) विषय : विरह . उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " अन त्याच पावसात "तुझ्याविना" मी "चकोर" तहानलेला..!!!

In reply to by अविनाश लोंढे.

आमच्या अर्धवट अज्ञानानुसार चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेलेला असतो पाण्याला नाही, तो 'निट'च घेतो, सोडा वॉटर नाही लागत त्याला. असो, 'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर' ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद. तुम्हाला भेटलेले प्रतीसाद हे उपहासात्मक नाही हो,एकमेकाची खेचाखेची करताहेत

In reply to by श्री गावसेना प्रमुख

श्रीगाप्र, बरोबर आहे हो त्यांचं भेटलेल्या म्हणत आहेत ते भेट मिळालेल्या नाही.

In reply to by ५० फक्त

प्रतिसाद भेटतात का मिळतात(मी अज्ञानी)(काही व्य नी मार्गे,काही आपला म्हणुन्,काही तु दिला म्हणुन्,कधी उडवायची म्हणुन्,कधी जिरवायचीच म्हणुन असे असतात ना)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तसही "मिसळ्पाववरील" तत्वज्ञ हे "उच्चतेत" जरी " वर - खाली" असले तरी " निचतेत" एकाच रेषेत आहेत ...!!! कुणीही वैयक्तिक घेऊ नका हो.....:)

In reply to by अविनाश लोंढे.

अविनाश साहेब जरा सबुरीन घ्या एकदमच नीचता छे नाही पटल.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

साहेब ..काय हो..तुम्ही तर "serious " झालात....!!! अहो, गम्म्त म्हणुन लिहल , तस सर्वन्चा आदर आहे हो..!!!

In reply to by अविनाश लोंढे.

मी कुठे सिरीयस झालो,तुम्ही कुणाला अंगावर नका घेउ म्हणजे झाले

उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " उन्हाळ्यानन्तर च्या "पावसात" मी तुझ्याविना हरलेला.!!!

In reply to by ज्ञानराम

अगम्य प्रतिसादाच्या "पावसात" निरागस नवकवी "बावरलेला " अगम्य प्रतिसादाच्या "पावसात" आमचापण प्रतिसाद ठरलेला.!!!

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद. >>>>>>> ;) तुम्हाला भेटलेले प्रतीसाद हे उपहासात्मक नाही हो,एकमेकाची खेचाखेची करताहेत

उन्हाळ्यानतंर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " उन्हाळ्यानतंर च्या "पावसात" मी तुझ्यासोबत नदीकिनारी बसलेला.!!!

लिही, लिही अजुन लिही , पाने टराटरा, संपली वही ! ( तिसर्‍या ओळीमध्ये शिवशिवित असुन हात आवरता घेतला आहे ;) )

लिहाव म्हणुन लिहीतोय लिहाव म्हणुन लिहीतोय चारोळी चुकली म्हणुन पाने टराटरा फाडतोय

In reply to by ज्ञानराम

1अजीर्ण झालेय वाट्ते,हाजमोला घ्या बर वाटेल

चला असा कसा झोपू देइल मी तुम्हाला....!!! विषय : नाती "ह्या" वेड्याला मोजता नाहित ग येत ..... हवेप्रमाणे वळणार्‍या "चक्रान्ची " पाती ... मला निभवता नाहित ग येत... खोट्या " हास्यान्ची" ही खोटी नाती...!!!!

माझ्या मनातील भाव या कागदावर व्यक्त करतो.. आता मला समजून घेणारा तोच फक्त उरतो.. (विथ ड्यु परमिशन फ्रॉम माय फ्रेंड अजय शेरे)

विषय :विडंबन ह्या ला मोजता येतात ग हवेप्रमाणे वळणार्‍या चक्रांची पाती मलाही निभवता येतात खर्‍या हास्यांची खरी नाती 1

स्वीट डीश ............. :-p प्रतिसादांच्या कल्पनांवर घेतली मी उडी धाग्याची चारोळ्या टाकुन टाकुन केली मी रबडी