लेखकअविनाश लोंढे.यांनी बुधवार, 21/11/2012 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या.......
१. विषय : प्रेम
बागेतली ती दोन फुल ...
गुन्तलेली एकमेकात ,
जसे ओलेचिम्ब आपण दोघ ....
गारान्च्या पावसात...!!!
रामायणात का महाभारतात तो बाणाचा अक्षय भाता होता किंवा रजनिकांत / अक्षयकुमार / मिथुन च्या बंदुका असतात ना तसल्या बाटल्या आहेत वाटतं. ८-१० तास झाले अजुन पहिलीच चालु आहे.
पडेल पाडलेला आय.....डी....
असा प्रतिसाद फक्त पाडलेला आय....डी....च देऊ शकतो.
सरळ बोलायची हिंमत हरवली
आय...डी...पाडून फुरफुरला
जे बोल लावी दुसर्याला
त्याच गुणानी तो गुरगुरला
=================================================================================
शुभप्रभात.....
विषय : विरह ..
एकच आशा , एकच मागणे...
फक्त तु "स्वप्नात" अशीच येत जा...
"प्रत्येक्शात" जरी सोडून गेलीस मला...
स्वप्नात तरी मला तुझ्या " ह्र्यदयात " घेत जा....!!!
प्रतिक्रिया
थांम्म्बा..... पाणी नाइय्ये..
In reply to झालं का.............????????? by प्यारे१
जेवणाची वेळ १२ ते ३ आहे....!
In reply to थांम्म्बा..... पाणी नाइय्ये.. by अत्रुप्त आत्मा
तुंम्हाला जेवायला इअतका येळ
In reply to जेवणाची वेळ १२ ते ३ आहे....! by प्यारे१
कॅपॅकिटी गुर्जी कॅपॅकिटी...
In reply to तुंम्हाला जेवायला इअतका येळ by अत्रुप्त आत्मा
>>> .... ( लिंबू सरबत प्या
आहे का ,असेल तर द्याका हे घेउ
In reply to >>> .... ( लिंबू सरबत प्या by ज्ञानराम
हे काय आणी आता...
चारोळ्याच्या धाग्यावर चार
In reply to हे काय आणी आता... by ज्ञानराम
नाही हो ते सरबत घ्या म्हणाले
In reply to चारोळ्याच्या धाग्यावर चार by ५० फक्त
रामायणात का महाभारतात तो
In reply to नाही हो ते सरबत घ्या म्हणाले by श्री गावसेना प्रमुख
संपल्यायेत त्या,फक्त अॅक्शन
In reply to रामायणात का महाभारतात तो by ५० फक्त
चारोळी ७
वाचतांना गरम होतं
बुवा कोणातं पुस्तक आहे हो,
In reply to वाचतांना गरम होतं by अत्रुप्त आत्मा
डोक्यात पडल्यावर कळेल........
In reply to बुवा कोणातं पुस्तक आहे हो, by ५० फक्त
शुभप्रभात .....!!!
तुझ्या जिलब्यांचा तो
पडेल पाडलेला आय.....डी....
In reply to तुझ्या जिलब्यांचा तो by दादा पेंगट
सरळ बोलायची हिंमत हरवली
In reply to पडेल पाडलेला आय.....डी.... by अत्रुप्त आत्मा
आत्माराव,
In reply to पडेल पाडलेला आय.....डी.... by अत्रुप्त आत्मा
@ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे
In reply to आत्माराव, by दादा पेंगट
चारोळी ८
एकच आशा ,अन एकच गाने
In reply to चारोळी ८ by अविनाश लोंढे.
एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल,
In reply to एकच आशा ,अन एकच गाने by श्री गावसेना प्रमुख
देउन टाका घाबरता काय,
In reply to एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, by ५० फक्त
चारोळी ९
माझी दारोळी..
हभप, हे तर उखाणा म्हणुन पण
In reply to माझी दारोळी.. by ह भ प
किंवा
In reply to हभप, हे तर उखाणा म्हणुन पण by ५० फक्त
चीज..
माझ्या दारोळीचं चीज झालं..
In reply to चीज.. by ह भ प
हार्दिक अभिनंदन..
In reply to माझ्या दारोळीचं चीज झालं.. by श्री गावसेना प्रमुख
(No subject)
In reply to हार्दिक अभिनंदन.. by ह भ प
चारोळी ११