लेखक सु.द.मोरे यांनी बुधवार, 19/12/2012 18:07 या दिवशी प्रकाशित केले. मी केलेली प्रत्येक कविता तुला ऐकवावीशी वाटते..! पण खर सांगु, तु मनापासून ऐकतेस ना म्हणून तर कविता करावीशी वाटते..!! लेखनविषय: चारोळ्या वाचने 1249 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया खरंय... प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 19/12/2012 18:11 अजून अशा दोन-चार-पाच कविता एकाच धाग्यात येऊ दे, छान आहे कविता. -दिलीप बिरुटे +१ किसन शिंदे बुधवार, 19/12/2012 19:04 In reply to खरंय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे येऊद्या आणखीन.. मस्त आहे येउद्या अनिल तापकीर गुरुवार, 20/12/2012 11:37 मस्त आहे येउद्या छान आहे. चारोळी रुमानी गुरुवार, 20/12/2012 12:11 छान आहे. चारोळी धन्यवाद...!! सु.द.मोरे शुक्रवार, 21/12/2012 07:46 धन्यवाद...!! मिसळपाव वर पोस्ट केलेले हे माझे पहिले काव्य, म्हटले जमतेय का नाही...? पण आता वाटतेय की जमेल म्हणून...
खरंय... प्रा.डॉ.दिलीप बिरुटे बुधवार, 19/12/2012 18:11 अजून अशा दोन-चार-पाच कविता एकाच धाग्यात येऊ दे, छान आहे कविता. -दिलीप बिरुटे
धन्यवाद...!! सु.द.मोरे शुक्रवार, 21/12/2012 07:46 धन्यवाद...!! मिसळपाव वर पोस्ट केलेले हे माझे पहिले काव्य, म्हटले जमतेय का नाही...? पण आता वाटतेय की जमेल म्हणून...
प्रतिक्रिया
खरंय...
अजून अशा दोन-चार-पाच कविता एकाच धाग्यात येऊ दे, छान आहे कविता.
-दिलीप बिरुटे
+१
In reply to खरंय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येऊद्या आणखीन..
मस्त आहे येउद्या
मस्त आहे येउद्या
छान आहे. चारोळी
छान आहे. चारोळी
धन्यवाद...!!
धन्यवाद...!!
मिसळपाव वर पोस्ट केलेले हे माझे पहिले काव्य, म्हटले जमतेय का नाही...? पण आता वाटतेय की जमेल म्हणून...