✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मा़झ्या चारोळ्या

अ — अविनाश लोंढे., Wed, 11/21/2012 - 10:21
Tea Time Break साठी माझ्या काहि चारोळ्या....... १. विषय : प्रेम बागेतली ती दोन फुल ... गुन्तलेली एकमेकात , जसे ओलेचिम्ब आपण दोघ .... गारान्च्या पावसात...!!!

प्रतिक्रिया द्या
16553 वाचन

💬 प्रतिसाद (104)

भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 10:43 नवीन
भेटलेल्या प्रतीसादाबद्द्ल (??????) धन्यवाद. >>>>>>> ;) तुम्हाला भेटलेले प्रतीसाद हे उपहासात्मक नाही हो,एकमेकाची खेचाखेची करताहेत Image removed.
  • Log in or register to post comments

उन्हाळ्यानतंर च्या "पावसात"

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 10:43 नवीन
उन्हाळ्यानतंर च्या "पावसात" सर्व निसर्ग "बहरलेला " उन्हाळ्यानतंर च्या "पावसात" मी तुझ्यासोबत नदीकिनारी बसलेला.!!!
  • Log in or register to post comments

माझी ही एक !

सुहास..
Fri, 11/23/2012 - 10:44 नवीन
लिही, लिही अजुन लिही , पाने टराटरा, संपली वही ! ( तिसर्‍या ओळीमध्ये शिवशिवित असुन हात आवरता घेतला आहे ;) )
  • Log in or register to post comments

लिहाव म्हणुन लिहीतोय

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 11:35 नवीन
लिहाव म्हणुन लिहीतोय लिहाव म्हणुन लिहीतोय चारोळी चुकली म्हणुन पाने टराटरा फाडतोय
  • Log in or register to post comments

लिहाव म्हणुन लिहीतोय

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 11:43 नवीन
लिहाव म्हणुन लिहीतोय खायचं म्हणुन खातोय चवळी शिजली नाही म्हणुन पांडू टराटरा पादतोय..
  • Log in or register to post comments

अजीर्ण झालेय वाट्ते,हाजमोला

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 11:49 नवीन
Image removed.अजीर्ण झालेय वाट्ते,हाजमोला घ्या बर वाटेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

चारोळ्यांचे अजिर्ण झाल्यावर

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 11:52 नवीन
चारोळ्यांचे अजिर्ण झाल्यावर पानं पण टराटरा.... तसच... ;)
  • Log in or register to post comments

म्हणुन म्हनतोय घ्या की

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 11:54 नवीन
म्हणुन म्हनतोय घ्या की हाजमोला
  • Log in or register to post comments

या हा ज मोलाने चारोळ्यांच

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 12:06 नवीन
या हा ज मोलाने चारोळ्यांच अजिर्ण थांबेल का?
  • Log in or register to post comments

तुमच्यापुरत तरी थांबेल अशी

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 12:08 नवीन
तुमच्यापुरत तरी थांबेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

(No subject)

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 12:10 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

घेतली,वाटला आराम्,चला झोपा

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 12:12 नवीन
घेतली,वाटला आराम्,चला झोपा आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

झोपलो तर प्रतिसाद कोण देईल??

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 12:19 नवीन
झोपलो तर प्रतिसाद कोण देईल??
  • Log in or register to post comments

बर जागे रहा मला काय.

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 12:21 नवीन
बर जागे रहा मला काय.
  • Log in or register to post comments

चारोळी ६

अविनाश लोंढे.
Fri, 11/23/2012 - 13:35 नवीन
चला असा कसा झोपू देइल मी तुम्हाला....!!! विषय : नाती "ह्या" वेड्याला मोजता नाहित ग येत ..... हवेप्रमाणे वळणार्‍या "चक्रान्ची " पाती ... मला निभवता नाहित ग येत... खोट्या " हास्यान्ची" ही खोटी नाती...!!!!
  • Log in or register to post comments

माझ्याकडून एक..

ह भ प
Fri, 11/23/2012 - 13:43 नवीन
माझ्या मनातील भाव या कागदावर व्यक्त करतो.. आता मला समजून घेणारा तोच फक्त उरतो.. (विथ ड्यु परमिशन फ्रॉम माय फ्रेंड अजय शेरे)
  • Log in or register to post comments

विषय :विडंबन

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 13:47 नवीन
विषय :विडंबन ह्या ला मोजता येतात ग हवेप्रमाणे वळणार्‍या चक्रांची पाती मलाही निभवता येतात खर्‍या हास्यांची खरी नाती Image removed.
  • Log in or register to post comments

स्वीट डीश .............

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 14:42 नवीन
स्वीट डीश ............. :-p प्रतिसादांच्या कल्पनांवर घेतली मी उडी धाग्याची चारोळ्या टाकुन टाकुन केली मी रबडी
  • Log in or register to post comments

हसुन हसुन पोट दुखल्याने असे

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 14:53 नवीन
Image removed. हसुन हसुन पोट दुखल्याने असे होतेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

झालं का.............?????????

प्यारे१
Fri, 11/23/2012 - 14:56 नवीन
झालं का.............?????????????
  • Log in or register to post comments

थांम्म्बा..... पाणी नाइय्ये..

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 15:15 नवीन
थांम्म्बा..... पाणी नाइय्ये....! :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जेवणाची वेळ १२ ते ३ आहे....!

प्यारे१
Fri, 11/23/2012 - 15:20 नवीन
:) :) :) जेवणाची वेळ १२ ते ३ आहे....! आता उठा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुंम्हाला जेवायला इअतका येळ

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 15:25 नवीन
तुंम्हाला जेवायला इअतका येळ लागतो.... मग.... ------- ??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कॅपॅकिटी गुर्जी कॅपॅकिटी...

प्यारे१
Fri, 11/23/2012 - 15:31 नवीन
कॅपॅकिटी गुर्जी कॅपॅकिटी... तुमचं पाणी संपलं. अफसोस! म्हणून म्हटलं उठा! अधिक/वजा साठी व्यनि ख व आहेच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

>>> .... ( लिंबू सरबत प्या

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 15:26 नवीन
>>> .... ( लिंबू सरबत प्या ओकून झाल असेल तर)
  • Log in or register to post comments

आहे का ,असेल तर द्याका हे घेउ

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 15:31 नवीन
आहे का ,असेल तर द्या Image removed.का हे घेउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

हे काय आणी आता...

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 16:16 नवीन
हे काय आणी आता...
  • Log in or register to post comments

चारोळ्याच्या धाग्यावर चार

५० फक्त
Fri, 11/23/2012 - 17:02 नवीन
चारोळ्याच्या धाग्यावर चार बाटल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

नाही हो ते सरबत घ्या म्हणाले

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 17:38 नवीन
नाही हो ते सरबत घ्या म्हणाले,मी बोललो की सरबत देता की हे घेउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

रामायणात का महाभारतात तो

५० फक्त
Sat, 11/24/2012 - 13:19 नवीन
रामायणात का महाभारतात तो बाणाचा अक्षय भाता होता किंवा रजनिकांत / अक्षयकुमार / मिथुन च्या बंदुका असतात ना तसल्या बाटल्या आहेत वाटतं. ८-१० तास झाले अजुन पहिलीच चालु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

संपल्यायेत त्या,फक्त अ‍ॅक्शन

श्री गावसेना प्रमुख
Sun, 11/25/2012 - 08:26 नवीन
संपल्यायेत त्या,फक्त अ‍ॅक्शन करतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चारोळी ७

अविनाश लोंढे.
Sat, 11/24/2012 - 10:25 नवीन
शुभप्रभात .....!!! विषय : तुझ्यातील तेजाचा तो .... ईश्वरच "हस्तक " आहे..... माझ्यातील सगळा " पुरुषार्थ " तुझ्यातील "पद्मिनि" ला "नतमस्तक" आहे....!!!!!
  • Log in or register to post comments

वाचतांना गरम होतं

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/24/2012 - 13:07 नवीन
वाचतांना गरम होतं ते माझच मस्तक आहे... अजुन डोकं खाऊ नकोस माझ्या हतात पुस्तक आहे.... =)) आणी त्यानी मी मारीन =))
  • Log in or register to post comments

बुवा कोणातं पुस्तक आहे हो,

५० फक्त
Sat, 11/24/2012 - 13:12 नवीन
बुवा कोणातं पुस्तक आहे हो, म्हणजे १०-२० पानांचं की शास्त्रीय ग्रेंथ आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

डोक्यात पडल्यावर कळेल........

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/24/2012 - 13:26 नवीन
डोक्यात पडल्यावर कळेल.......... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

शुभप्रभात .....!!!

श्री गावसेना प्रमुख
Sun, 11/25/2012 - 08:32 नवीन
शुभप्रभात .....!!! विषय : तुझ्यातील तेजाचा तो .... ईश्वरच "हस्तक " आहे..... पुरुषातील सगळा " पुरुषार्थ " पाशवी शक्तींसमोर "नतमस्तक" आहे....!!!!!
  • Log in or register to post comments

तुझ्या जिलब्यांचा तो

दादा पेंगट
Sun, 11/25/2012 - 12:45 नवीन
तुझ्या जिलब्यांचा तो अत्रुप्त आत्माच "हस्तक" आहे मिपातील सगळा पाडकामगार तुझ्या पाडक्षमतेसमोर "नतमस्तक" आहे
  • Log in or register to post comments

पडेल पाडलेला आय.....डी....

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/25/2012 - 13:16 नवीन
पडेल पाडलेला आय.....डी.... Image removed. असा प्रतिसाद फक्त पाडलेला आय....डी....च देऊ शकतो. Image removed. सरळ बोलायची हिंमत हरवली आय...डी...पाडून फुरफुरला जे बोल लावी दुसर्‍याला त्याच गुणानी तो गुरगुरला Image removed. ================================================================================= Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा पेंगट

सरळ बोलायची हिंमत हरवली

श्री गावसेना प्रमुख
Sun, 11/25/2012 - 13:26 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. सरळ बोलायची हिंमत हरवली त्याच गुणानी तो गुरगुरला Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आत्माराव,

दादा पेंगट
Sun, 11/25/2012 - 20:00 नवीन
आत्माराव, 'ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे टाकू का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/25/2012 - 22:14 नवीन
@ओळखा पाहू मी कोण ?' चे कोडे टाकू का ?>>> लै वेळा टाका Image removed. अवांतर---@आत्माराव,>>> Image removed. इथेच ओळखलय... अता तुंम्ही काय नाव सांगता पाहू........ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा पेंगट

चारोळी ८

अविनाश लोंढे.
Mon, 11/26/2012 - 10:28 नवीन
शुभप्रभात..... विषय : विरह .. एकच आशा , एकच मागणे... फक्त तु "स्वप्नात" अशीच येत जा... "प्रत्येक्शात" जरी सोडून गेलीस मला... स्वप्नात तरी मला तुझ्या " ह्र्यदयात " घेत जा....!!!
  • Log in or register to post comments

एकच आशा ,अन एकच गाने

श्री गावसेना प्रमुख
Mon, 11/26/2012 - 12:56 नवीन
एकच आशा ,अन एकच गाने फक्त तु अशीच स्वप्नात येत रहाणे जिवनातुन जरी गेली निघुन तरी पिशाच्च बनुन भेटत रहाणेImage removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश लोंढे.

एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल,

५० फक्त
Tue, 11/27/2012 - 19:21 नवीन
एक शंका, ती पिशाच्च कशी बनेल, हड्ळ बनेल ना ? जाउदे यावर एक बेक्कार श्लेष आठवतोय असो नको इथं द्यायला, संपाद्क मित्र असले म्हणुन काय झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

देउन टाका घाबरता काय,

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 08:38 नवीन
देउन टाका घाबरता काय,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चारोळी ९

अविनाश लोंढे.
Tue, 11/27/2012 - 13:11 नवीन
शुभप्रभात विषय : सुर तुझ्या "प्रेमाच्या " पावसाने , ह्र्यद्यात "पुर" आलाय..... अन त्याच पुरात, सुर मारायचा..... मला "सुर " घावलाय......!!!
  • Log in or register to post comments

माझी दारोळी..

ह भ प
Tue, 11/27/2012 - 17:19 नवीन
माझी दारोळी.. त्वांडात टाकला श्येंगदाना ग्लासात वतली दारू.. अन चंद्रीसंगट नाचाय लागली देव्.ड्याची पारू.. चढली का??
  • Log in or register to post comments

हभप, हे तर उखाणा म्हणुन पण

५० फक्त
Tue, 11/27/2012 - 19:18 नवीन
हभप, हे तर उखाणा म्हणुन पण चालेल. त्वांडात टाकला श्येंगदाना ग्लासात वतली दारू.. चंद्री गेली प़ळुन म्ह्नुन केली देव्.ड्याची पारू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ह भ प

किंवा

सूड
Tue, 11/27/2012 - 20:06 नवीन
चंद्रीला सवत आणली देव्.ड्याची पारू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चीज..

ह भ प
Wed, 11/28/2012 - 08:58 नवीन
५० फक्त, सूड माझ्या दारोळीचं चीज झालं..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा