दीप
लेखनविषय:
काव्यरस
तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे
गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले
शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने
अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...
वाचने
4066
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
देवजाणे काय लिहिलय.
हम्म्म
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
ब्लश्ड!
मला समजलेलं..
In reply to मला समजलेलं.. by ह भ प
पकडलंत मला..
In reply to मला समजलेलं.. by ह भ प
प्रतिभेच्या कोंबाला सलाम.
In reply to प्रतिभेच्या कोंबाला सलाम. by सस्नेह
स्नेहांकिताई..
In reply to प्रतिभेच्या कोंबाला सलाम. by सस्नेह
नशीब त्या कंसात अजुन काही
In reply to नशीब त्या कंसात अजुन काही by ५० फक्त
खरंच ना
In reply to खरंच ना by समयांत
कुठे ?
In reply to कुठे ? by परिकथेतील राजकुमार
(No subject)
In reply to कुठे ? by परिकथेतील राजकुमार
अर्थात मिपावर परा आणि अआ
(No subject)
In reply to (No subject) by निवेदिता-ताई
धन्यवाद
पहिल्या दोन ओळी वाचून
दीप उजळला!