छान आहे चारोळी ,
माझाही पाझर फुटलाय ...........................................
तुलाही कधितरी मझ्या मनाची सावली भावली असावी,
सागराच्या पाण्यालाही निळ्याक्षार पाण्याची ओढ असावी.
तुझ्या गहिवरलेल्या मनाची चिंता मला सांगत होती,
तु केलेल्या काळजी ची आठवण भरुन येत होती.
प्रतिक्रिया
सुदंर
छान अप्रतिम
कलश अदळला
In reply to छान अप्रतिम by कलश
छान अप्रतिम
छान.
बांधली जमेल तशी शब्दांची मोळी
जोशीकाकू येउद्यात धडाधड