तुझ्यासाठी काही लिहावं..
पण शब्दचं सुचत नाही
शब्दांनाही बहुधा
आपल्यातीलं दुरावा रुचत नाही.
नि:शब्द माझ्या भावनांना
शब्द तुझेच हवेत
ह्या शब्दांनाही फुलायला
श्वास तुझेच हवेत
एका गोष्टीचं मला
नेहमीचं नवलं वाटतं
टाळायचं म्हटलं तरीही
मनं तुझ्याचं विचारांत रमतं
तु नसतानाही तुझं अस्तित्वं
अगदिच वेडावून टाकतं
शब्द बनुन ते,
ह्या चारोळ्यातं अवतरतं
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3058
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
टन टनाटन टन टण टारा
टन टनाटन टन टण टारा
चलती है क्या नौ से बारा
ह्ये! याच्या पेक्षा भारी जुणं
In reply to टन टनाटन टन टण टारा by सुहास..
ह्ये! याच्या पेक्षा भारी जुणं गाणं आहे.
बारा बजेकी सुईयों जैसे हम दोनो मिल जायेंगे...
(No subject)
(No subject)
In reply to (No subject) by श्री गावसेना प्रमुख
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
:)
अनुस्वारांची फॅक्टरी.
अनुस्वारांची फॅक्टरी.
५० , मग जिथे गरज असते तिथे
In reply to अनुस्वारांची फॅक्टरी. by ५० फक्त
५० , मग जिथे गरज असते तिथे ़काय द्यावं ?? , अनुस्वारांची गर्दी टाळण्यासाठी ??
( प्रश्न अतिशय निरागस पणे विचारलाय , तेव्हा व्यवस्थित उत्तराची अपेक्षा ठेवुन आहे )
अनुस्वार दिला नाही तर वाचनार्
In reply to ५० , मग जिथे गरज असते तिथे by जेनी...
अनुस्वार दिला नाही तर वाचनार्याने नाकातन वाचावे
अतीशय निरागस उत्तर आहे ह,लागावु नका
छान आहेत चारोळ्या आवडल्या .
छान आहेत चारोळ्या :)
आवडल्या .
चांगल्या आहेत!
पण आधी मला वाटलं एकच कविता आहे म्हणून.
कवितांचे होणारे हाल पाहुन
In reply to चांगल्या आहेत! by पैसा
कवितांचे होणारे हाल पाहुन हल्ली लोकं चारोळ्याच लिहितात, त्या विडंबनांना अवघड असतात.
कसं एक मोठा बांबु तोडुन दोन करता येतात, पण एक बाभ़ळीचा काटा तो किती तुकडे करणार त्याचे अन कसे..
ओके
In reply to चांगल्या आहेत! by पैसा
ओके
खुप सुंदर आहे
खुप सुंदर आहे
धन्यवाद
In reply to खुप सुंदर आहे by अनिल तापकीर
धन्यवाद :)
भारीच..!!
जमेश आणि खूपच आवडेश..!!
रसायना येत रहा हो असेच..!!!
आभारी ह.भ. प.
In reply to भारीच..!! by ह भ प
आभारी ह.भ. प. :)
शब्द सुचत नाही म्हणता म्हणता
शब्द सुचत नाही म्हणता म्हणता बरंच लिहीलंत की!!
सुचत असं कधी कधी
In reply to शब्द सुचत नाही म्हणता म्हणता by सूड
सुचत असं कधी कधी :);)