मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळी

कल्पी जोशी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तूझं मला आठवणं माझं देहभर उजळण कुणाची नजर न लागो काळोखात पणतीचं लकाकण कल्पी

वाचने 2410 वाचनखूण प्रतिक्रिया 7

सावकार स्वप्निल 11/11/2012 - 00:00
छान आहे चारोळी , माझाही पाझर फुटलाय ........................................... तुलाही कधितरी मझ्या मनाची सावली भावली असावी, सागराच्या पाण्यालाही निळ्याक्षार पाण्याची ओढ असावी. तुझ्या गहिवरलेल्या मनाची चिंता मला सांगत होती, तु केलेल्या काळजी ची आठवण भरुन येत होती.

कलश 11/11/2012 - 12:35
मी ही देतोय आरोळी कराया येतेय का चारोळी बघा जमल्यात का दोन तरी ओळी.

कलश 11/11/2012 - 12:35
मी ही देतोय आरोळी कराया येतेय का चारोळी बघा जमल्यात का दोन तरी ओळी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 11/11/2012 - 22:51
कल्पीशेठ, लिहित राहा.