मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विखुरलेला चंद्र - अंतिम

मिसळलेला काव्यप्रेमी ·
तिला माहीत होते तिला जावेच लागेल ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही तू गेल्यानंतर इथे फार काही बदलले नाही मीही तसाचं, तो शिकाराही तसाचं, अन् हा किनाराही तसाचं ---- अजूनही शिकारा पाण्यावर तसाचं डुलतोय शिकार्‍याची वल्हे तशीचं पाण्यावर लपलपतायत तश्याचं छोटुल्या लाटा पसरवतायत पाण्यावर झुलणार्‍या तार्‍यांचे ते शेपूट ते अजूनही तसेच मोहक आहे ----- पण तो चंद्र, तो बिचारा नभाच्या त्या मागच्या कोपर्‍यातून ठिकर्‍या ठिकर्‍या होऊन पाण्यावर वाहत वाहत किनार्‍याला लागतोय ------ जातांना तेवढे चांद्रकण घेऊन गेली असतीस... ~~~(समाप्त)~~~ |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१२/२०१२)

विखुरलेला चंद्र - ३

मिसळलेला काव्यप्रेमी ·

कवितानागेश 30/12/2012 - 17:58
२/१० नंतर डायरेक्ट ३०/१२. आपल्यावर 'कारणे दाखवा' नोटीस का बजावल्या जाउ नये, याचे कारणे दाखवा! ;) पुढच्याच भागवर या भागाबद्दलची प्रतिक्रिया मिळेल, कितीही छान लिहिलेले असले तरी. :)

In reply to by गवि

सूड 31/12/2012 - 17:15
>>मिका = उत्कृष्ट दर्जाची काव्यं हे समीकरण प्रत्येक क्रिएशनसोबत आणखी घट्ट होत चाललंय. प्रचंड सहमत !!

3

जगत रहायच,जगत रहायच

कौस्तुभ आपटे ·

अनन्न्या 22/12/2012 - 20:00
जगत रहायचं, जगत रहायचं रोज नव्याने फुलत रहायचं, नित्य नव्या आव्हानांना, आनंदाने झेलत रहायचं ही कविता नव्हे, जीवन असे असावे असे मला वाटते.

anannnya तुम्ही 'चित्ते विशण्णे भुवनं विषंण्ण्,चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम' हा श्लोक वाचला असेल. तसच आहे एखद्दाला असे अनुभव येतात कि तो त्या त्या दृष्टीने बघतो. वरील कविता म्हणजे एक वैयक्तिक दृष्टीकोन आहे...ते त्या त्या वेळी जे वाटल तसं लिहिल आहे.... तुमचीही कविता छान आहे...धन्यवाद...

जगत रहायच,जगत रहायच जगत रहायच,जगत रहायच झाडाने जन्म दिलेल्या फुलासाठी फुलाने जन्मदात्या झाडासाठी कधी प्रेम म्हणून, कधी कर्तव्य म्हणून कधी ओझे म्हणून, कधी नाइलाज म्हणून तेच तेच करत रहायच जगत रहायच,जगत रहायच जगत रहायच,जगत रहायच स्वप्नांच्या अपमार्जकाचे फुगे हवे मधे सोडत रहायच काही पहायचे उंच उडताना काही तेंव्हाच फुटताना अमिबाच्या विभाजनासारख एकातून दूसरी, दुसर्यातून तीसरी वासना प्रसृत करत रहायच जगत रहायच,जगत रहायच जगत रहायच,जगत रहायच गवताने पहायचे झाडाकडे झाडाने डोंगराकडे, अन डोंगराने उंच आकाशाकडे आणि मांडायच समीकरण आपल्या खुजेपणाचे. भुकंप झाला तरी बेहत्तर उंची आपली वाढवत रहायच जगत रहायच,

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·

पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही
1
ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.
1 मी होतो झाडावर ती होती आडावर मी म्हटले म्हणतेस का दोन गानी तीने मला पाजले पानी

@पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif लै खेचून मारलीय बगा =))

सुनील 11/12/2012 - 23:10
काव्यरस: कोडाईकनाल भूछत्री शृंगार भयानक हास्य बिभत्स करुण वीररस अद्भुतरस रौद्ररस शांतरस
अगाध कविता!! पुलेशु ...

" पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते "....... लय भारी ! ! !

चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,

मी काय करू??..........

बटाटा चिवडा ·

लाज वाटते राजे, या जगात जगाव लागतं समाजाच अध:पतन, उघड्या डोळ्यांनी बघाव लागतं नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत..... कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही राजे, सुभेदाराची सूनही इथे सुरक्षित नाही राजे, आया,बहिणी,लेकी,सुना पवित्रा राहिली नाहीत नाती, शासन करणार्‍या तलवारींची गंजून गेलीत पाती, आपल्या अब्रुच लक्तर,अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत नी लाज वाटते राजे या जगात जगाव लागत

In reply to by अविनाशकुलकर्णी

आपण इंटरनेटवर येतो याचा अर्थच सगळं व्यवस्थित चाललय आणि फावला वेळ आहे असा होतो. हे म्हणजे लिव्ह- इन मधे राहणार्‍यांनी आय्-पिल्सचा खर्च परवडत नाही असा त्रागा करणं झालं.

हारुन शेख 14/12/2012 - 22:36
कुणाला शाळेतलं गाणं, कुणाला गोविंदाचं टपोरी गाणं, कुणाला अभंग कायकाय आठवतंय. हा धागा काढणाऱयाची प्रतिभा सूत्रे रचणाऱ्या शास्त्रकारांच्या तोडीची आहे असे म्हणावे काय ?

वेल्लाभट 10/03/2015 - 14:37
नीली नीली आखें मेरी 'मैं क्या करू?' गोरे गोरे गाल मेरे 'मैं क्या करू?' आणि आत्ताचं इस दिल का क्या करूं मैं क्या करूं (लूप टिल इन्फिनिटी)

स्वगृहावरच्या लेखांच्या यादीत असे वाचले... "मी काय करू??.......... बटाटा चिवडा" :) (हघ्या) स्वगत आवडले. हातावर हात ठेऊन न बसता प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे शक्य तेवढे केले तरी पुरे होईल असे वाटते.

मी काय करू??.......... तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे.. मग मी काय करू?? त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे मग मी काय करू?? त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे मग मी काय करू?? म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय मग मी काय करू?? तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान मग मी काय करू?? आणि तो म्हणे भारताची नवीन WALL मग मी काय करू?? फेसबुक BAN होणार आहे म्हणे मग मी काय करू?? अरे पेट्रोल महाग ..Gas महाग महागाईची भडकलीये आग तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही.. कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही" तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू.. अशी कोणीच विचारपूस करत नाही

नेहेमीच असं होतं, असं नाहि !

जेनी... ·

निश 29/11/2012 - 18:48
पुजा पवारजी, अतिशय मस्त आहे कविता. कविता वाचतानाच त्यातला आशय अतिशय सहजपणे तुम्ही वाचकांपुढे आणता. मस्त कविता तितकाच कवितेचा आशय सुंदर.

पुजाबाई, तुमची घुसमट / रुखरुख समजण्या सारखी आहे. तुम्हाला ती शब्दात बांधता आली. मोठ्या भाग्यवान आहात तुम्ही. वाचकाला खिळवुन ठेवायचे कसब आहे तुमच्या कडे. बाकी स्वतःची काळजी घ्या, पैजारबुवा,

नेहेमीच असं होतं ,असं नाहि.. पण जेव्हा होतं ,तेव्हा सगळ बेचैन होतं कुठल्याशा एका अनामिक भितीनं , सगळच जग हळुहळु व्यापून जातं ... अश्यावेळी मायेच्या एकाच शब्दाची फुंकरहि बास होते पण ती भोवताली घुटमळणार्‍या कुठल्याच मुखातुन येत नाहि. असं का?.. अगदी कासाविस ..! बराच वेळ जातो ,सुचत मात्र काहिच नाहि , आजुबाजुला खळखळुन हसणारं कुणीतरी हवय असं वाटु लागतं ..पण ..पण आत्ता कुणीच नाहि ! कुठेतरी शुन्यात नजर लागते,फार उशिर झालाय ह्याचीहि तेव्हा काळजी नसते.. कुठे जायचय ?

बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली... :-(

केदारविदिवेकर ·
चिरकालस्य मनी विराजिले जाणार ते म्हणुनी हृदयसम्राट कहविले गेले इति इहलोकीचा कालखंड संपवूनी गेले पण मनी एक मशाल धगधगती ठेवुनी गेले -- के डी ---------------------------------------------------- अनेकांचं काळीज आज, दूर कुठे हरवलं पाहूया, पुन्हा कधीतरी का ते सापडतं ? सापडेल कधी 'ताळ्यावर', याची शाश्वती नाही देव पुन्हा असा कोण पाठवेल याचा नेम नाही जयाने निर्मिले तयाने, बोलावणे आज पाठविले संपला कार्यभाग त्यांचा, मगच मृत्यूसर्प सरसावले प्राण निघून गेला त्यांचा, ज्योत मनात सदैव लावूनी गेले हृदय-सम्राट उगाच ना विराजीले, कर्तुत्व तैसेची दाविले -- के डी

मनातलं सांगताच येईना.....................

खान ·

In reply to by जेनी...

खान 12/11/2012 - 21:35
अरे मै 'नक्को नक्को' बोला, फिरभी तुमने मेरेको आग्रह करकरके पापलेटां खिलाई, फिर कटलेटां खिलाई, फिर चाकलेटां खिलाई, और अब मै पेट पक्कडके बयठा, तो मेरेकूच वेडाऊन दिखा रैली हय??

In reply to by खान

जेनी... 12/11/2012 - 21:42
खान चच्चा , मैने तो प्यारे से खिलाई , तुमकु कन्ट्रोल कायकु नई हुवा :-/ ऐसा पेट पक्कडके बैठेंगा तो कैसा होयंगा .. ?? :D :P

अभ्या.. 11/11/2012 - 04:20
सांगताच येइना म्हणून काय काय सांगायला लागले आहेत. पूजा आता एक 'पूजेची फुलं' नावाचा विडंबन संग्रह करून टाक. किंवा नाव तरी प्रेरणा असं घे. ;)

In reply to by श्री गावसेना प्रमुख

@आपका सुदलेकन सुदर गया हा.>>> जो बिगाडा गया है,उसे सुधरने मे देरी नही लगती. :-b

सस्नेह 11/11/2012 - 13:19
आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो पुसतोय ... आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो चाटतोय ... हे आणि भारी वाटलं असतं.

ज्ञानराम 12/11/2012 - 09:33
आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो चाटतोय ... हे आणि भारी वाटलं असतं... हे कदाचीत भारी वाटल असतं , पण त्याना जेवणाचा त्रास झालाय... ( आपण भूक लागली असेल तेव्हाचं बोट चाटतो..) त्यामुळे वरील प्रमाणे पुसलं हेच योग्य आहे......

वाडग्या-वाडग्यांनी तुझा आग्रह मला नाकारता येईना म्हावरांचं कालवण पोटात मंथन करतंय ... वेदनेची बारीक कळही मला थांबवता येईना भरत आलेली बादलीच परत परत रिकामी होतेय ... खाल्लं होतंच कुठे? पण जे होतं ते मला आता पचवता येईना आमटीत बुडवलेली बोटं कोरडी होईतो पुसतोय ... इनोचा ग्लास घशात उलटला तरी अजिबातच आवाज थांबेना कधीतरी चांगला ढेकर येईल आपलीच समजुत घालतोय ...

<<मनातलं सांगताच येईना>>

प्रास ·

पैसा 10/11/2012 - 14:51
एका सुपरफास्ट विडंबनं पाडणार्‍याला संपादक करून त्याच्या मुसक्या आवळल्या पण त्याची जागा समर्थपणे घेतल्याबद्दल हाबिणंदन! लै भारी!

In reply to by पैसा

@एका सुपरफास्ट विडंबनं पाडणार्‍याला संपादक करून त्याच्या मुसक्या आवळल्या >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif आणी म्हणे,,,,,,, ''मी विडंबक नाही हो...............!'' http://www.sherv.net/cm/emo/laughing/free-laughing-smiley-emoticon.gif

सुहास.. 10/11/2012 - 19:45
पदार्पणातच ढिंगाणा !! मस्तच ! मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... >>> संदर्भ डोस्क्यात यायला जरा उशीरच झाला, पण आल्यावर महाभयन फुटलो हसुन !! लगे रहो !

कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे! तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे. नाक्या नाक्यावर तुझा हक्क मला नाकारता येईना अड्ड्याची जुळवणी काट्याचा नायटा करतेय... मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... खातं होतंच कुठे?

अभिशाप जीवनाचा

मूकवाचक ·

पैसा 02/11/2012 - 19:28
भावानुवाद जमलाय मस्तच!स्वतंत्र रचना म्हणावी इतका चांगला!

चिगो 03/11/2012 - 00:31
>>नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला सुंदर भावानुवाद..

स्पंदना 03/11/2012 - 14:38
निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला काय कल्पना आहे! मस्त झालाय तुमचा भावानुवाद. खरतर एखाद्या गोष्टीमुळे फक्त सुरवात होते एखाद्या लिखाणाची, पण मग त्याला (लिखाणाला)स्वतःच अस एक वेगळेपण, एक वलय निर्माण होत, त्यामुळे मुळ प्रेरणेवर किती विसंबायच ते आपणच ठरवु शकतो.

राघव 08/11/2012 - 11:31
ही तर उत्कृष्ट अशी स्वतंत्र कविता आहे. खूप उत्कट. धन्यवाद! राघव

(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद) आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला जगणे उदासवाणे, माझे करून गेला नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला दुवा: www.youtube.com/watch?v=uEai_rz4s84