मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सीमारेषा

मिसळलेला काव्यप्रेमी ·

दिल खुष कर देते हो आप...!!! :-) कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा मीही त्यांचा पाठलाग करत राहतो मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय आता चंद्र आणि पतंग यात निवड करणे आले, पण चंद्रही हाताला लागत नाही अन् तो पतंगही...>>> http://mimarathi.net/smile/congrats.gif

अभ्या.. 20/03/2013 - 14:08
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं
तहेदिलसे आवडली आहे :)

प्यारे१ 20/03/2013 - 15:18
मिका, जास्त त्रास नका करुन घेऊ! :) कविता पटली नाही. 'पाष्ट इज पाष्ट' म्हणून सोडून द्या झालं! ;) -प्यारेकाका मस्त आहे!

अनिदेश 21/03/2013 - 12:22
एकदा सांगून टाक अजूनही तू तशीच स्मितरेषा घेऊन वावरतेस? आहे आणि नाही यातल्या सीमारेषेवरची!! ---आवडली :)

फिझा 22/03/2013 - 10:38
खूप आवडली कविता !!
श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित....
हे खासंच !!

चाणक्य 23/03/2013 - 08:17
मस्त रे मिका. संदिप-सलिल च्या एका गाण्यातले पुढचे हे शब्द तुझ्या कवितांच्या बाबतीत अगदी चपखल बसतात. तुझ्या कविता वाचताना - 'असे हालते आत हळुवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा' - असा अनुभव नेहमीच येतो.

किसन शिंदे 23/03/2013 - 08:36
अशा आहे आणि नाहीच्या सीमारेषेवर जगण्याचा अनुभव घेतलाय त्यामुळे संपुर्ण रचना थेट आतपर्यंत पोहचलीय. आपण जे न देखे मध्ये येतो ते खास सिलेक्टेड लोकांसाठी..त्यातलेच तुम्ही एक!

इन्दुसुता 23/03/2013 - 20:33
"अशा आहे आणि नाहीच्या सीमारेषेवर जगण्याचा अनुभव घेतलाय " मी ही घेतलाय.. रडायचं नाही असं स्वतःला समजावलं, तरी रडू कोसळलच, प्रतिसाद देणार नाही ( अशी कविता लिहिल्याबद्दल तुमच्यावर रागवून :) ) तरी दिलाच.....

साला, या मिकाच्या कविता केव्हाही आणि कितीही वेळा वाचल्या तरी आवडतातच रच्याकने :- हा गृहस्थ सध्या आहे कुठे? पैजारबुवा,

काव्यरस
आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे तसे फार अवघड असते गं ------ श्वासाइतकीच सवयीची झालेल्या तुझ्या आणि माझ्यातील अंतर आता समुद्र आणि चंद्राइतकेच आहे एकतर रात्रिशिवाय नजरानजर नाही आणि समुद्राला तो चंद्र स्पर्शातित.... आहे आणि नाही यांच्या सीमारेषेवर जगणे फार अवघड असते गं ------- सूर्यास्तानंतर चंद्रोदयापर्यंतच्या वेळात तुझे भास मृगजळासारखे मागेपुढे करतात कटलेल्या पतंगामागे धावण्यार्‍या मुलासारखा मीही त्यांचा पाठलाग करत राहतो मगं जाणवत ज्या झाडावर पतंग अडकलाय त्याच झाडामागे चंद्रही अडकलाय आता चंद्र आणि पतंग यात निवड करणे आले, पण चंद्रही हाताला लागत नाही अन् तो पतंगही...

दुष्काळ

मिसळलेला काव्यप्रेमी ·

स्पा 11/03/2013 - 12:57
काय बोलू सुचत नाहीये भावना थेट पोचल्या .
झकपक विज, शहरी वेग गाव आंधळे, भुईला भेग राऊळाशी रांग, लांबच लांब विठू न राखे, त्याचाच आब कां रे असे, जगणे विटाळ? रात्र काळ, दिवस दुष्काळ!
अंगावर आली कविता रोज दुष्काळी बातम्या पाहून .. जाम जीव जळतोय. स्वतः २४ तास पाणी वापरताना सारखा 'त्यांचा' विचार मनात येतो. जमेल तसे पाणी जपून वापरायला शिकलोय, भांड्यातले उरलेले पाणी झाडांना घातले जाते. दुष्काळ ग्रस्त लोकांसाठी सरकारने जी रोजदारी वर काम सुरु केली आहेत, त्याची रोज्दारीही त्यांना मिळत नाही . हंडाभर पाण्यासाठी शाळेतली मुलं सर्व सोडून दिवस दिवस वणवण भटकतात . तर दुसर्या बाजूला अजून एक बातमी :- तहान भागवायला मुंबईकरांसाठी अजून एक धरण. काय बोलायचे ... शब्दच खुंटले. पाण्याची सर्वात जास्त नासाडी मुंबईत होते . तरी मुंबईला २४ तास पाणी .

स्पंदना 12/03/2013 - 04:56
हं! मिका कोष फुटतोय, पंखांची चाहुल आहे या कवितेत. कुठंस वाचल होतं, कोष फुटताना फुलपांखरांची पंख मऊ असतात. पण त्याच पंखांनी तो कोष फोडायचा असतो. जर बाहेरच्याने मदत करुन कोष फोडुन दिला तर त्या पंखांना बळ येत नाही. अन त्या फुलपाखराच जीवन छोट होत म्हणे.

५० फक्त 12/03/2013 - 08:30
एक नम्र विनंती, तुम्ही लोकक्षोभाला बळी पडुन वगैरे कविता करु नयेत. हल्ली कुणाचे कुठं कसे कधी अपेक्षाभंग होतील ह्याची खात्री नाही. तुम्ही आपलं प्रेमाबद्दल लिहित रहा, छान छान, दुष्काळ अन दुख जगभर आहेच की आम्हाला, तुम्हीपण त्याच वाटेवर घेउन चाललात तर कसं व्हायचं आमचं ?

In reply to by ५० फक्त

स्पा 12/03/2013 - 09:25
तुम्ही आपलं प्रेमाबद्दल लिहित रहा, छान छान, दुष्काळ अन दुख जगभर आहेच की आम्हाला, तुम्हीपण त्याच वाटेवर घेउन चाललात तर कसं व्हायचं आमचं ?
अरेरे अपेक्षाभंग झाला वाटत.
तुम्ही लोकक्षोभाला बळी पडुन वगैरे कविता करु नयेत. हल्ली कुणाचे कुठं कसे कधी अपेक्षाभंग होतील ह्याची खात्री नाही
खरय अगदी =))

In reply to by ५० फक्त

दोन वेळा उत्तर द्यायचा प्रयत्न केला, दोन्ही वेळेस मिपा गंडले. तर झाले असे कि, मी स्टार माझा वर एक स्पेशल रेपोर्ट पाहीला मराठवाडा, विदर्भातील दुष्काळावर. त्यातली काही दृश्य अगदी हादरवून गेली. त्यातून हि कविता उमटली. नंतर आठवले स्पारावांनी अशी काहीतरी सूचना केली होती, म्हणून सहज गंमत म्हणून ती टिप टाकली. असो. सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.

अनिदेश 12/03/2013 - 14:23
खुप वास्तववादी आहे कविता...भीषण आहे परिस्थिती :(

निश 20/03/2013 - 10:45
मिसळलेला काव्यप्रेमी साहेब, अतिशय जबरदस्त आशय असलेली कविता. तुमच्या कवितेत दुसर्‍यालाही विचार करायला लावणार बळ आहे. अतिशय सुन्न व्हायला लावणारी कविता. सशक्त आशय मोजक्या पण काळजाला थेट भिडणार्‍या ओळीत तुम्ही व्यक्त केला आहे. दुष्काळावर अतिशय बोलक भाष्य करणारी कविता.

पाऊस अडतो, माती काळी कातर वेळी, रिक्त झोळी थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ मोठ्या चेहर्‍यावर, छोटे कपाळ वितभर पोटास, पेरभर अन्न मुठभर काळीज, सुन्न सुन्न झकपक विज, शहरी वेग गाव आंधळे, भुईला भेग राऊळाशी रांग, लांबच लांब विठू न राखे, त्याचाच आब कां रे असे, जगणे विटाळ? रात्र काळ, दिवस दुष्काळ! |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (०५/०३/२०१३) टिपः माननीय स्पाराज टाकरे यांनी व्यक्त केलेल्या जाहीर अपेक्षाभंगाला उत्तर म्हणून हि रचना देण्यात येत आहे. कवावे.माननीय स्पाराज टाकर्‍यांनी यावर आपले मत कळवावे, अशी मी विनंती करत आहे.

अळी मिळी गुपचिळी

जयवी ·

मनीषा 10/03/2013 - 16:04
सुरेख कविता आहे . ... पण थोडी दुभंगलेली वाटते आहे. ( मी लावलेला अर्थ बरोबर आहे का नाही हे तुम्हीच सांगा) पहिल्या भागात तिचा निर्धार दिसतो आहे, कि मला कुणाची सहानुभूती नको, माझे दु:ख मी भोगीन.त्याचं प्रदर्शन करणार नाही. आणि दुसर्‍या भागात थोडी आत्मपिडेत समाधान मानणारी अशी वाटते आहे. जसे--
मज्जा येतेय.... निघतेय सोलवटून, रक्ताळलेय... पण प्रत्येक थेंबाला आस आणखी नव्या दु:खाची.
तुमचे शब्दप्रभूत्व मात्रं खासच !

लेखनविषय:
काव्यरस
pain “सगळं होतंय ना मनासारखं मग झालंय काय चेहेरा पाडायला ?” प्रश्न तेच पुन्हा पुन्हा... “सुख बोचतंय..... दुसरं काय...” उत्तरंही तीच.... त्यांचीच पण बोलणार नाही मी...!! का सगळं बोलून दाखवायचं... का सगळं उघडून दाखवायचं... मीच माझं कुलूप उघडायचं, आणि वेदनांचं प्रदर्शन करायचं. मग प्रत्येकाची सहानुभूती ओसंडून वाहणार मीच ती गोळा करायची माझ्यासाठी.......

-पाऊस -

फिझा ·

In reply to by जेनी...

जेनी... 08/03/2013 - 18:52
आजची रात्र फक्त सरायला हवी ...... .....उद्या पडेलच की पाऊस !!! फक्त ह्या ओळीत यमक जुळायला हवं होतं असं वाटलं .. बाकि व्यथा , कारुण्य सगळं नजरेस पडतय . कीप इट डीअर :)

-पाऊस - हिरव्यागार शेताचा मालक मी जरी सोबत आता फक्त रणरणती सावली , खळाळत्या नदीला ना ओंजळभर पाणी भरलेली विहीर तर कधीच आटली , ठिगळ लावतच जगतो मी शेतकरी ते तरी किती पुरणार...धरणी सुद्धा फाटली …पण उजळेल आता तिची कुस ……उद्या पडेलच की पाऊस …!!! गावात खांब आलाय विजेचा अजून काम राहिलंय थोडं , लावेन मग दिवा शंभर चा लकाकेल मस्त माझं झोपडं , देव आहे माझ्या पाठीशी कसं होईल काही वेडंवाकडं, ....तोरण म्हणून बांधीन ऊस .....उद्या पडेलच की पाऊस !!! एक सर झाली की पेरणी करेन , गुरांबरोबर चार दिस मीही राबेन , तरारेल मग शेत जोमाने , डाव सगळा मांडेन मी नव्याने, भुईला करून

एक भिंत येथे होती

सांजसंध्या ·

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

1 आणी... एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली|| >>> या साठी __/\__

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

1 आणी... एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली|| >>> या साठी __/\__
लेखनविषय:
काव्यरस
आज माझ्या गावचा | रस्ता उदास वाटला | वेशीतल्या कमानीचा | खांब का हा वाकला ||१|| एक कामधेनू होती | इवल्याशा आठवांत | दावे भकास आज | भिजले गं आसवात ||२ || काळ्या आईस नाही | काळ्या ढगाची भेट | थरथरणा-या मनात | रणरणते ऊन थेट ||३|| एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली ||४|| ओठांत आज नाही | हक्काचे एक हासू | आई महागले गं | डोळ्यांतलेही आसू ||५|| - संध्या ०६ मार्च २०१३

माय

पंचम ·

पंचम 05/03/2013 - 07:45
माझ्या कवितेला अभिप्राय कळविल्याबद्दल अजून चांगले लिहण्याचा प्रयत्न करेन ..

पैसा 05/03/2013 - 20:17
मोलकरीण सिनेमाची आणि "देव जरी मज कधी भेटला" गाण्याची आठवण झाली.

घरच्यांना असा त्रास द्यायचा प्रकार स्वातंत्र्यापुर्वी ही होता की, ही प्रथा इंग्रज देशातुन गेल्या नंतर अस्तित्वात आली ?

माय.... मला सुटता सुटेना माझ्या लेकराची माडी .. जोडले घरटे कधी रे वळखीची काडी काडी.. माझ्या पंखातला चिमणा नवं घरटं बांधतो .. वेळ नाही माझ्यासाठी मला दबकत सांगतो .. नव्या घरट्यात असल नव्या चिमणीचे राज्य बघ माऊलीचे पंख कसे घायाळ रे आज .. आज माझच लेकरु दावी आश्रमाचा रस्ता कशी आली पहा येळ आज मावळतीले झुकता पिल्लाची नवी कोठी किती मोठी रं असावी? पण माझ्या अडगळीस तिथे जागा का नसावी? प्रभु एकच मागणे पिल्ला दु:ख न मिळु दे जरी मिटले डोळे माझे तरी त्याला न कळु दे .. सरणाच्या चितेवर जेव्हा बाळ माझं रे रडेल. तेव्हा चितेतल्या आगीत रे माझा देह कळवळेल .. – कवी पंचम (निशांत तेंडोलकर)

पावसाला बोलवायला हवे आता

मिसळलेला काव्यप्रेमी ·

लौंगी मिरची 24/02/2013 - 00:09
अतिसुंदर . तुमच्या शक्यतो सगळ्या कविता वाचते . ओठांवर हसु फुलवण्यापासुन ते डोळ्यात पाणि उभं करण्याची ताकद तुमच्या शब्दरचनेत असते . शुभेच्छा आणि अनेक धन्यवाद .

अभ्या.. 24/02/2013 - 00:19
मिका रे. ___/\___ कसं लिहितोस रे असं? कसं जमतं? आम्हाला प्रतिसाद द्यायला पण शब्द सापडत नाहीत,

स्पा 26/02/2013 - 12:34
साला या मिका मुळे कविता कळायला लागल्या असे म्हणावे लागेल क्या बात लिहितोस रे उगाच जड जड शब्द नाहीत , उपमा नाही, जबरदस्ती यमक जुळवण्याचा प्रयत्न नाही सहज सुंदर सोप्प पण तितकच प्रभावी अवांतर : पावसाला बोलवायला हवे आता शीर्षक वाचून वाटलेलं चक्क मिकाने विदर्भ , मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळावर काही लिहिलेय काय थोडा अपेक्षाभंग झालाय

जातांना तो पाऊस घेऊन गेलीस निदान त्या पारिजातकाची समजूत काढून तरी जायचे होतेस... फारच काकुळतीला आला आहे तो
___/\___

स्पंदना 26/02/2013 - 14:18
नादनक्षी? व्वा! क्या बात है ! नादनक्षी. सुरेख! सगळी कविता वाचुन झाली तरी मी याच शब्दात अडकुन राहिलेय. नादनक्षी.

खल्ला..............स!!! पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ तुझ्या ओढणीखाली ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे>>> http://www.sherv.net/cm/emoticons/hearts/happy-love-heart-smiley-emoticon.gif आह्हह्ह्ह्ह्हाहाहाहा.... पावसापेक्षा हजारपट श्रेष्ठ आहे हे...!!!

बॅटमॅन 26/02/2013 - 16:18
ते नादनक्षी अन कुयर्‍यातला चक्रव्यूह अन डोळ्यातला गुलाब हे लैच लैच भारी आहे. नादनक्षी तर फारच खास!!!! कविता कशी असावी याचा उत्तम वस्तुपाठ आहे ही कविता म्हंजे. "ना वृत्त ना शब्दजंजाळ काही | आस्वादितां पैं न उणेंचि काही | वाचेसवे तो जणु अर्थ धावे | प्रणाम त्वां आमुचे स्वीकरावे ||"

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 27/02/2013 - 05:05
"ना वृत्त ना शब्दजंजाळ काही | आस्वादितां पैं न उणेंचि काही | वाचेसवे तो जणु अर्थ धावे | प्रणाम त्वां आमुचे स्वीकरावे ||"
पहिला या साठी दंडवत स्विकार बाबा!

In reply to by बॅटमॅन

"ना वृत्त ना शब्दजंजाळ काही | आस्वादितां पैं न उणेंचि काही | वाचेसवे तो जणु अर्थ धावे | प्रणाम त्वां आमुचे स्वीकरावे ||" >>> वा...! वा...! वा...!वा...! वा...! वा...!.........http://www.sherv.net/cm/emo/happy/big-grin-smiley-emoticon.gif वृत्तराजा .... सानंद दंडवत रे तुला...!!!

इनिगोय 26/02/2013 - 20:59
लाजवाब.. मिका, ही खरी व्हॅलण्टाईन डेची कविता. जशा बाकीबाब बोरकरांच्या कविता जीव लावतात, अगदी तसा तुझ्या कवितांनी जीव लावला आहे..!

मृत्युन्जय 27/02/2013 - 13:34
सुरेख. अतिशय सुंदर कविता. कविता प्रकाराकडे फार दुर्मिळपणे लक्ष जाते. पण जेव्हा जाते तेव्हा त्यात बर्‍याचदा मिकांची कविता असते. खुपच सुंदर.

किसन शिंदे 27/02/2013 - 14:46
खरंतर वेगळं काही लिहण्याची गरज नाही, जे लिहायचं होतं त्याच्यापेक्षा अनेक पटींनी चांगलं वरच्या प्रतिसादातून वाचायला मिळालं. मिका, अशाच अनेक उत्तमोत्तम कवितांची मेजवानी तुझ्याकडून आम्हाला कायमच मिळत राहो.

आबा 28/02/2013 - 06:56
कविता, मुक्तक जे काही आहे ते प्रचंड आवडलं अवांतरः तुम्ही गुलजार यांचे चाहते दिसताय !?

आणि मग त्या गुलाबाचा तो काटा असा खोलवर गेला होता कि काय सांगू . . स्स... अजुनही बोचतोय..
तो काटा अजून काही निघण्याच नांव घेत नाही...म्हणून प्रतिसादाला वेळ लागला!

चाणक्य 06/03/2013 - 08:14
पाणी झिरपावं तश्या तुझ्या कविता वाचता वाचता सबंध शरीरात झिरपत राहतात.

In reply to by चाणक्य

जेनी... 08/03/2013 - 22:37
सह्ही .... सेम चनुकाकांसारखच बोलते .. दाद्या मस्त कविता आणि भौरायाचा प्रतिसादहि एकदम चिकना ...:)

चिगो 16/03/2013 - 00:17
अत्यंत सुंदर..
ओंजळीतले छोटेसे तळे तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर फक्त निखळ आनंद उरायचा माझ्या हातात
स ला म..

पावसाला बोलवायला हवे आता ------- तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर कोरली होतीस त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या चक्रव्युहात अभिमन्यु झाला होता माझा... ------- अंगणातला पारिजातकही आता फारच काकुळतीला आला आहे तुला आठवतं? पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ तुझ्या ओढणीखाली ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे . . खरचं पावसाला बोलवायला हवे आता ------- कोसळणाऱ्या धारांमध्ये खिडकीतुन हात बाहेर काढून ओंजळीतले छोटेसे तळे तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर फक्त निखळ आनंद उरायचा माझ्या हातात --------- कुठे दडलाय तो कुणास ठाऊक? --------- नखशिखांत भिजल्

निघाली खाशी हो स्वारी ...

विदेश ·

कविता छान लिहिली आहे ..... पण युगानु युगे नेते असेच वागत असल्याने बोथट व मुर्दाड मनावर परिणाम करत नाहि.. मी नगरचा असल्याने पाण्या साठी पाय पिट मला माहित आहे... दुश्काळ इश्टापत्ति आहे व फार मोठे अर्थकारण त्यात दडल्याचे वाचनात आले...

निघाली खाशी हो स्वारी दुष्काळी त्या दौऱ्यावरी संगे घेउनिया लवाजमा फौजफाटाही तो भारी तिकडे नाही की पाणी कोरड्याच साऱ्या विहिरी संगे घेउनिया बिस्लेरी ट्रकमधे भारी भारी खाण्याला नाही बाजरी ना दाणा ना भाकरी संगे घेउनिया कारभारी कुशल सैपाकी आचारी डोईवर छत्री ती धरी सोबतचा चमचा कुणीतरी संगे घेउनिया गालीचा पायघडी ती कुणी अंथरी निघाली खाशी ती स्वारी पहा हो विमाने ती वरी संगे घेउनिया सामग्री दुष्काळी त्या दौऱ्यावरी ! .

बघत राहिलो धूळ

क्रान्ति ·

अश्रू झाले गीतांचे, स्वप्नांची झाली थडगी मालवून गेल्या ज्योतीही करुन धुराशी सलगी वळणावर अगतिकसा थांबुन, गलितगात्र अन् जर्जर, वाकुन चढत्या आयुष्याची उतरण पहात मी व्याकूळ
__/\__

पैसा 19/02/2013 - 18:19
मूळ कविता/गीत सुंदर आहे आणि भावानुवाद पण छान जमला आहे!

नानबा 20/02/2013 - 11:17
काही घडले नाही हातुन, दिन अस्ताला जाई गूढ वावटळ मनोरथांचे विश्वच उधळुन देई भयकंपित मी थरथर कापत, डोळ्यांमधले पाणी लपवत बघत राहिलो कफन ओढली थडगी शांत, मलूल ||
अप्रतिम... खूपच सुंदर...

कवि गोपालदास 'नीरज' यांच्या एका अतिशय गाजलेल्या कवितेचा अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न.

दारवा....

पक पक पक ·

बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा. स्वस्त पडेल, बायकोच्या हातचा गरम गरम चखणा पण मिळेल आणि पिल्लु जवळ पास घुटमळत राहील त्यालाच ग्लास मधे सोडा ओतायला सांगायचा. बॅकग्राउंडला गोंगाट आणि शीव्यागाळी चालुच असेल बायकोची.शिवाय जेवणाची वेळ चुकणार नाही, गरम गरम जेवण आणि फोनचे बीलही वाचेल. तुमच्या बद्दल सहानुभूती वाटली म्हणुन सुचवले हो. बघा करुन पटले तर. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा कोणती गावठी,की देशी

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पक पक पक 20/02/2013 - 08:28
पैजारबुवा 'घरात बसुन घेतल्याचा फायदा झाला .. ;) अजुन एक टंकल आहे 'सुरुवात... ' कस वाट्ल ते सांगा.

त्रिपकराव - दंडवत स्विकारा... अवांतर - अशा लेखनावर वैधानिक इशारा देणे विसरू नका हो... संसारा उध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू...

उगाच विडंबनासाठी विडंबन केल्यासारखे वाटले. येवढे प्रश्न पडतात / त्रास ज्यांना होतात त्यांनी दारुच्या नादाला लागुच नये. साला तुमच्या सारख्या लोकांसाठी दारु बनलेलीच नाही. दारुवर कसे नितांत प्रेम करावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पक पक पक 20/02/2013 - 13:14
आयला ! परा महाराज , अहो हे तुम्हाला काय माझ आत्मचरित्र वाट्ल का काय..? :) बाकि आमच देखील दारुवर नितांत प्रेम आहे.. ;)

jaypal 23/02/2013 - 17:31
मैने पिना सिख लिया मैने जिना सिख लिया पाप कहो या पुन्य कहो मैने पिना सिख लिया

आज जरा जास्तच झाली आहे असे रोज बार मधे बिल आल्यावर वाटते,फक्त चार पेग लावुन देखील दोन तासांत ते शेट्टी हराम्खोर फारच लुट्तय , तरी बोटे चालतात नोटा मोजायला पण बिल वाचायला डोके मात्र चालत नाही , back ground मध्ये गोंगाट अन शिव्यागाळी शिवाय काहीच ऐकु येत नाही, तितक्यात बायकोचा फोन येतो, संध्याकाळी भाजी आणायला बाहेर पड्लास आता गिळायला तरी येणार आहेस का म्हणून आवाज कारदावतो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो.