मी काय करू??..........
तो रिटायरमेंट घेणार आहे म्हणे..
मग मी काय करू??
त्यांचं स्मारक इथं नाही तिथं बांधणार म्हणे
मग मी काय करू??
त्याच्या त्या मुव्ही मध्ये ती मर्डरर नाहीये म्हणे
मग मी काय करू??
म्हणे तो तर डेंग्यू ने मेलाय
मग मी काय करू??
तो म्हणे भारताचा नेक्स्ट पंतप्रधान
मग मी काय करू??
आणि तो म्हणे भारताची नवीन WALL
मग मी काय करू??
फेसबुक BAN होणार आहे म्हणे
मग मी काय करू??
अरे पेट्रोल महाग ..Gas महाग
महागाईची भडकलीये आग
तसं म्हंटलं तर मी काहीच करू शकत नाही..
कारण ना मी "हृदयसम्राट", ना मी कोणाचा "माही"
तुटपुंज्या कमाईत जगतोस रे कसा तू..
अशी कोणीच विचारपूस करत नाही
कारण, आहे मी एक सामान्य माणूस
जस्ट " A Stupid Common Man" !!
ज्याला महागाईचा भस्मासुर फाडून खाई...
पण, मी काय फक्त जन्मभर मरायचंच का?
ह्या कणखर जीवनात फक्त हरायचंच का??
सांगा ना काय करू मी???
मग मी काय करू??
कुणी ऐकतंय का माझं...
मीsss ...कायsssss ...करूssssssssssssss !!!!!!!!
-बटाटा चिवडा (A Stupid Common Man!!)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7832
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
लाज वाटते राजे, या जगात जगाव
सुभान अल्ला कुलकर्णी साहेब
In reply to लाज वाटते राजे, या जगात जगाव by अविनाशकुलकर्णी
आपल्या अब्रुच लक्तर, अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत
In reply to लाज वाटते राजे, या जगात जगाव by अविनाशकुलकर्णी
:)
In reply to आपल्या अब्रुच लक्तर, अब्रू झाकण्यासाठीच मागाव लागत by संजय क्षीरसागर
मुक्तक चांगलं आहे
सहमत आहे.
In reply to मुक्तक चांगलं आहे by पैसा
पैसातैंशी बाडिस. उगी पाचर
In reply to मुक्तक चांगलं आहे by पैसा
पै तैशी सहमत
पाटलांशी सहमत
In reply to पै तैशी सहमत by भिकापाटील
सोलापुरी चादरी वापरणे
In reply to पाटलांशी सहमत by अभ्या..
निवांत झोपावे पांघरुनी चादर
In reply to पाटलांशी सहमत by अभ्या..
ठेविले अनंते - तैसेचि रहावे ...
मला त बै " तुझे मिरची लगी
In reply to ठेविले अनंते - तैसेचि रहावे ... by मनीषा
त्या अभंगाची आठवण झाली 'सांगा
अभंग?
In reply to त्या अभंगाची आठवण झाली 'सांगा by अनिल तापकीर
कुणाला शाळेतलं गाणं, कुणाला
अगदि सहमत .
In reply to कुणाला शाळेतलं गाणं, कुणाला by हारुन शेख
तोडीची आहे यास सहमत? :-O
In reply to अगदि सहमत . by जेनी...
तुमचे प्रतिसाद पाहुन गहिवरून
(No subject)
दोन गाणी आठवली
बॉलिवूड बेसिस प्रतिसाद बरेच
In reply to दोन गाणी आठवली by वेल्लाभट
असो, कविता छान....
हायला
स्वगृहावरच्या लेखांच्या यादीत