कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे!
तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा
आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे.
नाक्या नाक्यावर तुझा हक्क
मला नाकारता येईना
अड्ड्याची जुळवणी
काट्याचा नायटा करतेय...
मुजोरीची बारीक सयही
मला दाखवता येईना
परत आलेल्या पंटरांचीच
सतत सालटी निघतेय...
खातं होतंच कुठे? पण जे होतं ते
मला आता उघडता येईना
उधारीतल्या वारूणी गिळूनही
नरडेच चिंब ना होतेय...
बतावणींची यादी चाळली तरी
अजिबात अंदाज येईना
केव्हातरी मला आठवण येईल
दादागिरी समजूत घालतेय...
वाचने
5653
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
=)) =)) .
=))
=))
वाह वाह !! लई झ्याक.
वाह वाह !! लई झ्याक.
ठ्याॅ
ठ्याॅ
ज्जे ब्बात प्रास दादा
ये हूई ना बात प्रास भौ लई म्हंजे लई म्हंजे लईच झ्याक बगा आवडेश बर्का :)
लै भारी हो प्रासदादा.
लै भारी हो प्रासदादा.
ए..........ढिश्क्यांव..
ए..........ढिश्क्यांव...ढिश्क्यांव...ढिश्क्यांव...!
खल्लास!
एका सुपरफास्ट विडंबनं पाडणार्याला संपादक करून त्याच्या मुसक्या आवळल्या पण त्याची जागा समर्थपणे घेतल्याबद्दल हाबिणंदन! लै भारी!
ऐसा क्या कर्ते आपा??? ऐसे
In reply to खल्लास! by पैसा
ऐसा क्या कर्ते आपा??? ऐसे शिक्रेटा नक्को फोडू ना!
बाकी प्रास'ब्वां'चा विजय असो!
एखाद्याच्या मुसक्या
In reply to खल्लास! by पैसा
एखाद्याच्या मुसक्या आवळण्यासाठी संपादक केले जाते हे थोडक्यात सांगितल्याबद्दल संपादक पॆसा यांचे आभार! :-)
मुस्क्या मुद्द्यावर सहमत
In reply to एखाद्याच्या मुसक्या by अन्या दातार
मुस्क्या मुद्द्यावर सहमत ;)
@एका सुपरफास्ट विडंबनं
In reply to खल्लास! by पैसा
@एका सुपरफास्ट विडंबनं पाडणार्याला संपादक करून त्याच्या मुसक्या आवळल्या >>>
आणी म्हणे,,,,,,, ''मी विडंबक नाही हो...............!'' 
आईशप्पत
तुफान लिहिलस. बाकी हे पण येतं वाटतं डॉक्टर तुम्हाला??????? बेश्टम बेष्ट
तुझी नी माझी खुन्नस!
तुझी नी माझी खुन्नस! :-/
टिप्पीकल!!
:D
टिप्पीकल!!
पदार्पणातच ढिंगाणा !!
पदार्पणातच ढिंगाणा !!
मस्तच !
मुजोरीची बारीक सयही
मला दाखवता येईना
परत आलेल्या पंटरांचीच
सतत सालटी निघतेय... >>>
संदर्भ डोस्क्यात यायला जरा उशीरच झाला, पण आल्यावर महाभयन फुटलो हसुन !!
लगे रहो !
मस्त विडम्बन!!!
मस्त विडम्बन!!!
मस्त वि "डम्ब" न !!!
मस्त वि "डम्ब" न !!!
लैच
लैच =)) =))
लै भारी ओ वैद्यबुवा, बरं पण
लै भारी ओ वैद्यबुवा, बरं पण नक्की कधीची खुन्नस म्हणायची ही.
झ्याक..
खटक्याव ब्वॉट.. जाग्याव पल्टी..
मस्त !!
:) मस्त !!
=))
=))