मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गंधार घेतले तू

सांजसंध्या ·

अमितसांगली 28/06/2012 - 12:21
वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू...........हे मात्र पटल... कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू........अप्रतिम.........

लेखनविषय:
काव्यरस
कोत्या मना मनांचे, आजार घेतले तू आईस रडवण्याचे, आभार घेतले तू वात्सल्य तुडविले रे, कोणास खंत आहे मदिरेत दंगलेले, आधार घेतले तू मातीत वेदना ही, का उगवते अजूनी झाडास छाटण्याचे, औजार घेतले तू अंधार माउलीच्या, डोळ्यांस आज आहे तुजला प्रकाश होता ,उपकार घेतले तू रात्रीस सांगते मी, अश्रू नकाच ढाळू स्वप्नी हवेहवेसे, आकार घेतले तू कोमल सुरावटींची, दिधली तुला भुपाळी बदनाम मैफिलींचे, गंधार घेतले तू - संध्या

अंगाई मज गाती..

सांजसंध्या ·

चौकटराजा 23/06/2012 - 11:28
गेला गेला दिवस बुडाया, पश्चिमेच्या पाठी कातरवेळी लांबल्या छाया, तेवते मी वाती उच्च दर्जाची चित्रमयता या दोन ओळीत आहे.

सांजसंध्या 23/06/2012 - 18:32
रचना(नेहमी सारखी) सहजगम्य होत नाहीये... हा दोष कवयित्री म्हणून माझ्याकडे घेते आहे. कवितेत प्रतिमा उभ्या करून चित्रांची शृंखला उभी करायचा प्रयत्न आहे हा. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्टप्रमाणे अर्थ प्रत्येकाच्या अनुभुतीप्रमाणे यावा यासाठी अर्थ सांगितला जात नाही. तरी पण या प्रतिमांकडे कवयित्री कशा प्रकारे पाहते याचं उदाहरण म्हणून शेवटच्या दोन पंक्ती उलगडून दाखवतेय. हिरवी माया, नयनी एका.. पाखरांची घरटी निळ्या लोचनी, हासते पणती, अंगाई मज गाती हिरवा रंग हा जीवनाचा म्हणूनच आसक्तीचा आहे. मोहमायेकडे एक डोळा आहे तर दुस-या डोळ्याला अंतिम ज्ञानाचा निळा रंग खुणावतो आहे. पणती म्हणजे प्राणज्योत ! पक्षांची घरटी म्हणजे मुलाबाळांच्या संसाराची मोहमाया खुणावते आहे पण आत्म्याला आता परमात्म्याचं ज्ञान होत चाललं आहे... ही अंगाई आहे. कविता वाचल्याबद्दल सर्वांची मनापासून आभारी आहे.

In reply to by सांजसंध्या

पक पक पक 24/06/2012 - 22:39
भिरभिरणा-या आभाळाचे, क्षितिजामागे रडणे नभी पाहता निशिकांताला, अर्णवा ये भरती हे खास आहे... :) आवड्ल...

सांजसंध्या 26/06/2012 - 07:37
सर्वांचे आभार. हा मा़झ्यासाठी एक प्रयत्न आहे. जाणकारांकडून त्रुटी , प्रतिमांची भाषा, संकेत याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित आहे. इथल्या अनेक कवींचा अधिकार मोठा आहे. मला जे अपेक्षित आहे ते थोडक्यात द्यायचा प्रयत्न करते. पहिले कडवे : यश, प्रसिद्धी असेपर्यंत सगळेच ओळख दाखवतात ( मुलाबाळांचाही यात समावेश आहे. ) दुसरे कडवे : आकाश म्हणजे छप्पर. कुटुंबासाठी हे छप्पर म्हणजे घरातील कर्ता मनुष्य (आई / वडील). हे छप्पर घरासाठी भिरभिरणारं आहे. जेव्हां सद्दी संपते आणि कुणी ओळख देईनासं होतं तेव्हा क्षितिजामागे ( आधाराचे ठिकाण या अर्थाने तसेच दूर जिथे कुणी येत नाही अशा ठिकाणी या ही अर्थाने ) हे दु:ख समोर येतं. चंद्र हा पृथ्वीचा गोळा मानला गेलाय. जेव्हां जेव्हां हा दूर गेलेला पोटचा गोळा समोर दिसतो तेव्हां मायेची भरती येते. तिसरे कडवे : एखादा माळी विराण माळावरही बाग फुलवतो. तिथं फुलं उमलू लागतात. पण ही फुलं म्हणजेच मुलं जेव्हां मोठी होतात तेव्हां भ्रमरांची दाटीमधे हरवून जातात. माळ्याची कुणाला आठवण राहत नाही चौथे कडवे : कातरवेळ ही म्हातारपण या अर्थी आहे. लांबलेल्या छाया ही अंताची चाहूल.. शेवटच्या कडव्याचा अर्थ याआधीच दिलेला आहे. काही चुकलं असल्यास क्षमा असावी.

अंगाई मज गाती इथे ओळखीचेही पक्षी, अनोळखी का होती रंगभूमीची गाणी कसली, रंग असेतो गाती भिरभिरणा-या आभाळाचे, क्षितिजामागे रडणे नभी पाहता निशिकांताला, अर्णवा ये भरती कुशल हातांचा स्पर्श लाभता, विराणशा माळाला फुललेल्या बागेतुन होते, भ्रमरांची या दाटी गेला गेला दिवस बुडाया, पश्चिमेच्या पाठी कातरवेळी लांबल्या छाया, तेवते मी वाती हिरवी माया, नयनी एका.. पाखरांची घरटी निळ्या लोचनी, हासते पणती, अंगाई मज गाती - संध्या

दुष्काळ...

अज्ञात ·

पैसा 22/06/2012 - 13:57
फार करूण. तुम्ही चांगलं लिहिताय. आणखी लिहा.

पैसा 22/06/2012 - 13:57
फार करूण. तुम्ही चांगलं लिहिताय. आणखी लिहा.
लेखनविषय:
काव्यरस
आई पाझरत्या डोळ्यांनी तू जेव्हा मला पाठमोरा पहात होतीस जाताना... तेव्हा माझे पाय अडखळले....मी मागे वळून पाहिल्यावर मला दिसला... बाभलीखाली उभी राहिलेली तू अन तुझा तो फाटका पदर... ते रनरनत उन, बांधावर आडवा पडलेला तो नांगर... सावलीत उकिडवा बसून एक टक आभाळाकडे कोरड्या डोळ्याने पाहणारा तात्या.... हाडावंर कातडं ताणून खपाटीला गेलेलं पोट सांभाळत शेवटच्या घटका मोजणारी ढोरं.... पलिकड जमिनीचा ठाव घेत आ वासून बसलेली ती विहीर... आणि बांधावर लिंबाखाली भर उन्हात तिरपी किरणं अंगावर घेत घाम फुटल्यासारखा मक्ख बसलेला तो शेंदरी म्हसोबा... मला आता जायलाच हवं पुढं....

(प्रतिसादांचे........)

अरुण मनोहर ·

निश 20/06/2012 - 10:37
अरुण मनोहर साहेब, लय बेस. एक मारा लेकिन सॉलिड मारा . मस्त. माझा तुम्हाला नमस्कार व सलाम. कविता किंवा तिखट व्यंगात्मक कविता खरच उत्तम व भल्या भल्यांची पार वि़केट उडवणारी आहे.

अमितसांगली 23/06/2012 - 08:56
मिळे न प्रोत्साहनाचे उत्तर उठले बाजार प्रतिसादांचे थडगे माझ्या लाडल्यांचे अन, गळाभर हार सडक्या प्रतिसादांचे.......मस्तच....

उदंड झाले वार प्रतिसादांचे किती गेले घातवार प्रतिसादांचे कुस्करणारे, कुजके बोलणारे कसे असे व्यवहार प्रतिसादांचे तू प्रेमाने कुरवाळले कवितेला शब्द शब्द टोचले प्रतिसादांचे मिळे न प्रोत्साहनाचे उत्तर उठले बाजार प्रतिसादांचे थडगे माझ्या लाडल्यांचे अन, गळाभर हार सडक्या प्रतिसादांचे मोक्ष मिळावा निदान फाट्यावर फोफावले आजार प्रतिसादांचे -- फुकटरंग

उशीर

डॉ अशोक कुलकर्णी ·

वल्ली, जाई आणि अपर्णा.... धन्यवाद !! अपर्णा: "छोटी सी बात" मधल्या अमोल पालेकरनं रंगवलेलं क्यारेक्टर समोर ठेवून लिहिलेली ही कविता आहे. बास्स इतकंच !!

उशीर ती ही समीप होती, पुनवेस चांद राती अन बात छेडण्याची फक्त देर होती नक्षत्र पाहतांना थोडीच रेलली ती आधार द्यावयाची फक्त देर होती ठावे मलाही होते, अनभिदन्य ती ही नव्हती शब्दात सांगण्याची फक्त देर होती आतूर भावनाही येऊन दाविते ती डोळ्यात वाचण्याची फक्त देर होती तीसरे कुणीही नव्हते, दोघात रात्र होती वाटून घ्यावयाची फक्त देर होती गेल्या अशाच रात्री, कां दूर राहते ती सर्वांस कारणे ही, फक्त देर होती --अशोक

मिसळपावची चोरी

चित्रगुप्त ·

आजच्या ह्या काळात कोणीतरी रामदास स्वामींच्या विचारांचे येवढे जीव तोडून पालन करतो आहे हे बघून सदगदीत झालो. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

In reply to by पक पक पक

चित्रगुप्त 16/06/2012 - 23:13
समर्थ 'सावधान' ऐकून लग्न-मंडपातून पळाले, म्हणून 'दिसामाजि काहीतरी ते' लिहून 'दासबोध', 'भीमरूपी' इत्यादि प्रसवते झाले. ज्यांनी नुस्तेच 'शुभमंगल' ऐकले, त्यांची गत अशीच होणार. अवांतरः 'सदगदीत' होण्याचा 'सदगती पावण्या' शी काय संबंध आहे ?

मिसळपावची चोरी बटाटेवड्यांची चोरी रबडी-फलुद्याची चोरी मनसोक्त भटकंतीची चोरी तण्णावून झोपंतीची चोरी मित्र-मैफिलींची चोरी डर्टी सिनेमांची चोरी... ह्याची चोरी त्याची चोरी... आता बोला, जगावं तरी कसं, नवरोबांनी... .....('सहज तुझी हालचाल' लिहिणार्‍या भा. रा. तांब्यांना श्रद्धांजली)...

"चिंता करतो मिपाची.."

चिगो ·

In reply to by पक पक पक

चिगो 10/06/2012 - 22:57
आता बर वाट्तय का.. ?
हो की.. तसंही आजकाल मिपावर "मानसिक स्खलनाने मिळणार्‍या अनुभूती" वर बरेच काही लिहीले जातेय.. म्हटलं, अनुभव घेऊन पहावा.. :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

लीलाधर 11/06/2012 - 08:08
ओ बुवा सांगा हो त्याला...... चिता चिंता समानास्ती बिंदूमात्र.... कशाला करुन राहीलाय ओ चिंता...... जे चाललंय ते चालुद्या बघुन घेऊ..... :) :-D

(ढिस्क्लेमर : डोक्याचं भजं झाल्यावर आलेल्या विचार-कुंथनातून स्त्रवलेली ही कविता आहे. विचार-मंथन नाही..

ऐन वसंतात ....

मनिषा_माऊ ·

चौकटराजा 28/05/2012 - 17:21
आपली ही कविता वाचून तृप्त झालो. सलग प्रवाही व अर्थपूर्ण कसे लिहावे याचा उच्चतम नमूना ! आपल्या या कविते वरून माझे आवडते गवई पं. कुमार गंधर्व यांची एक बंदिश आठवली ही बहार रागात आहे. ऐसो कैसो आयो रिता रे अंबुवा पे मोर ( मोहर) ना आयो करे ना गुंजार ए भवरारे पीर बजो कोयलकी रंग ना खिलो ....... "नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा" हा तर कहर आहे . म्ह्णणजे या " सार्‍यांच्या गर्दीत मी एकटा एकटा " अशा सारखा विरोधाभास ! आणखी कविता लिहाच !

रघु सावंत 04/06/2012 - 00:03
नाही संपला अजुनी सये तुझा वनवास तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४|| सनईचा सूर का गं असा बेसूर लागला वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला किती दाबला हुंदका येती आतूनच कळा ||५ || माऊ मस्त जमलीय की कविता रघू

ऐन वसंतात बाई का गं उदास कोकिळा नवी पालवी देहाला अन मनाचा पाचोळा ||धृ || भरल्या अंगी भिनला ओल्या व्यथेचा गारवा कोर्या मनात घुमला तुझ्या प्रीतिचा पारवा झुले काळीज अंगणी आठवांचा गं हिंदोळा ||१|| मेंधीच्या गं पानामधी जीव गुंतला गुंतला नवतीचा रंग गोरा कसा खुलला खुलला हळदीच्या उन्हामंधी सोनचाफा झाला खुळा ||२|| मन कावरं बावरं , मन केवड्याच रान किती सावरू आवरू आज सुटले हे भान किती जपून ठेवलं तरी लागल्या गं झळा ||३|| नाही संपला अजुनी सये तुझा वनवास तुझी भेगाळली धरा तरी अंबराचा ध्यास उभा पेटला वणवा सारा करपला मळा ||४|| सनईचा सूर का गं असा बेसूर लागला वेदनेचा हा सोहळा चारचौघात गाजला किती दाबला हु

वाळलेले दोन गजरे..

सांजसंध्या ·

शैलेन्द्र 27/05/2012 - 00:15
"जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी" सुंदर.. आवडली ..

सांजसंध्या 27/05/2012 - 07:35
धन्यवाद :) @ पूजा सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी सांजवेळ आयुष्याची आहे. वाट इतकी पाहिली कि गजरेही वाळून गेलेत...

चौकटराजा 27/05/2012 - 08:50
रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी माझेच मनोगत तुमच्या शब्दात . वाळलेले च्या ऐवजी सुकलेले हा शब्द जास्त युक्त झाला असता का ? (पण बहुदा तो वृतात बसत नाहीय) . उदा गजरा असा फुलांचा सुकवून रात्र गेली - गजल नवाझ सुरेश भट . पु क शु.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 27/05/2012 - 13:48
वल्ली, सुकलेला हा शब्द मलाही इथे रिदमिक वाटत नाही. त्यामुळे मी थोड्या शंकाग्रस्त मनानेत त्या बद्द्ल लिहिले आहे. पण वाळलेले याचा संबंध माळले याच्याची नाही तर माळले याचा संबंध जाळले , गाळले, पाळले, चाळले यांच्या शी आहे. त्यालाच काफिया रदीफ असे काहीसेसे म्हणतात .

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 27/05/2012 - 13:58
तसे यमक / काफिया रदीफ मी ही म्हणत नाही. कवितेमधली ही ओळ पाहा
क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी
इथे काळजी आणि काजळ या दोन शब्दांनी जसा परिणाम साधला गेलाय तसाच तो वाळलेले आणि माळले ह्या शब्दांनी साधला गेलाय.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 27/05/2012 - 14:15
वल्ली, तू सांगितलेला योगायोग आहे कारण अशी रचना सांजसंध्या यानी मग हेतूपूर्वक प्रत्येक शेरात वापरली असती. तशी ती दिसत नाही !

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 27/05/2012 - 14:19
तसे वाटत नाही. बहुतेक ओळींत तशीच रचना आहे. माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती

In reply to by प्रचेतस

मोदक 28/05/2012 - 00:45
आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात फक्त कोरी पानेच असावीत असे काहीसे वाटले हा संवाद वाचून...

In reply to by मोदक

गणामास्तर 28/05/2012 - 12:20
अगदी सहमत.. एकंदरीत काय तर फणस सोलतात तशी कविता सोलायची, गरे फेकून द्यायचे आणि साल चावत बसायचं. श्रेयअव्हेर: पु.ल.

In reply to by गणामास्तर

सूड 29/05/2012 - 22:23
साल नाय रे गणामास्तर, चारखंड म्हणतात त्याला. ते नाय का ? 'तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे...म्हशीला काय ? चारखंड !!'

In reply to by मोदक

प्रभो 28/05/2012 - 15:23
>>आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात फक्त कोरी पानेच असावीत असे काहीसे वाटले हा संवाद वाचून... त्याला 'डायरी' म्हणतात रे.... ;)

In reply to by चौकटराजा

शैलेन्द्र 27/05/2012 - 12:01
"वाळलेले च्या ऐवजी सुकलेले हा शब्द जास्त युक्त झाला असता का ? (पण बहुदा तो वृतात बसत नाहीय) . उदा गजरा असा फुलांचा सुकवून रात्र गेली - गजल नवाझ सुरेश भट ." काक्काआआअ........................... नक्क्क्काआआआआआआआआआअ......... ;)

मुक्ती 27/05/2012 - 17:10
पोरीने किती छान कविता रचली आहे आणि काय मेलं त्या कवितेचं शवविच्छेदन करताय आँ?

अस्वस्थामा 28/05/2012 - 01:36
विडम्बनाची तीव्र इच्छा होवून देखील दाबतो आहे... ;) फक्त एक शब्द बाहेर टाकतोय.. 'वाळलेले गजरे' वाचून 'वाळलेली गाजरे' ऐसे मनी आले.. आणि , माणसाना वाहताना, चूक होणे टाळले हो मी.. दगड धोंडे टाळताना, वाळूलाही चाळले मी .. ...... ..... वाळलेली गाजरे, मोहाची टाळते मी.. वाळलेली गाजरे' बाकी सर्व कष्टपूर्वक साभार परत .. बाकी चालू द्या.. 'कविता छान ' , 'यमक छान' वगैरे वगैरे ... :)

स्पंदना 02/06/2012 - 04:29
जवळ जवळ दहा वेळा वाचल हे काव्य मी. पण नुसतच फार छान वा सुरेख म्हणुन पुढ जावस वाटत नाही. ना ही या गझलेच विच्छेदन करावस वाटत. ' या गझलेल्च्या बाबतीत ' सिर्फ एहसास है ये...' एव्ह्ढच म्हनावस वाटेल.

माणसांशी वागतांना, चूक होणे टाळले मी माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी कायद्याने थांबवाव्या, मीलनाच्या चोरवाटा आसवांशी वैर घेतां, कायदे ते जाळले मी जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी - संध्या २० एप्रिल २०१०

कातर वेळ

अनिरुद्धशेटे ·

चौकटराजा 28/05/2012 - 19:09
एका धाग्यावर काहीजण म्हणतात अभिव्यक्तीला यमक , वृत यात गुंतवून पोस्टमार्टेम करू नका कवितेचं अन इकडे अ शे ने मुक्तछंद वापरला तर कविता कूठे विचारायचं ? अजब न्याय आहे ! अनिरूद्ध , गो अहेड .मला आवडली बुवा ! कारण व्यक्त झालेले सरळ समजतेय !

आवरलेल्या मनातुन सावरलेले क्शण आहेत तुझ्यासाठीच राखुन ठेवलेले काही गुलाबी पण आहेत तुझ्याशिवाय दिवस साजरे करण्याची सवय आता मला करुन घ्यायला हवी कारण रात्रींमध्ये तुझ्याच आठवणींची स्पंदनं आहेत फक्त मला भिती वाटत राहते संध्याकाळ्ची कारण या कातर वेळी तुझ्यावर दुसर्याच कोणाची तरी राखण आहे . . . . अनिरुद्ध