अभिनेता - "देवेन वर्मा "कालवश झाले.
हिंदी चित्रपटस सृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता देवेन वर्मा यांचे आज र्हदयविकाराने सकाळी पुणे येथे निधन झाले.
आपल्या सहज अभिनयाने त्याने रसिकांच्या मनाचा कोपरा काबीज केला होता.
कॉमेडी ऑफ एरर्स वर बेतलेल्या "अंगुर" चित्रपटातील त्यांचा संजीवकुमारसोबतचा डबलर रोल मधला सहकलकार हा त्यांचा सर्वात भावलेला रोल.