हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले.
जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।।
काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी
झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।।
सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी
झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।।
सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते.
हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल?
प्रामाणिक प्रकटन
In reply to प्रामाणिक प्रकटन by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हा हा हा! :)
In reply to हा हा हा! :) by विसोबा खेचर
हहपुवा
In reply to हा हा हा! :) by विसोबा खेचर
हा हा हा
In reply to हा हा हा by केशवसुमार
हा हा हा !
In reply to हा हा हा! :) by विसोबा खेचर
हा हा
व्यक्तिचित्र
वा तात्या
प्रकटन
In reply to प्रकटन by नंदन
म्यानिजर
In reply to प्रकटन by नंदन
असेच
In reply to प्रकटन by नंदन
वाचत्ये!
झकास !
तात्या
वा..छान
In reply to वा..छान by लिखाळ
असेच...
मालिकाच लिहायला घ्या!
माहोल
In reply to माहोल by बेसनलाडू
हं???
In reply to हं??? by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
धन्य!
तात्या
In reply to तात्या by चित्रा
रेंज
व्हर्सटाईल!
In reply to व्हर्सटाईल! by राजीव अनंत भिडे
अवांतर,
In reply to अवांतर, by राजीव अनंत भिडे
हं
In reply to व्हर्सटाईल! by राजीव अनंत भिडे
वा हेच!
उत्तम चित्रण!
In reply to उत्तम चित्रण! by प्रमोद देव
अपेक्षा
वा!
असेच
आभार..
रंगतदार, मस्त, बेष्ट
प्रामाणिक वर्णन
सु॑दर
In reply to सु॑दर by सोनम
पण कथा खूप
तात्या, आता तरी पूर्ण करा बुवा!
In reply to तात्या, आता तरी पूर्ण करा बुवा! by अनंत छंदी
:-)
In reply to तात्या, आता तरी पूर्ण करा बुवा! by अनंत छंदी
अहो सध्या