राम राम मंडळी,
हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र आहे. मी या शास्त्राचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत आहे. या कालावधीत आत्तापर्यंत अनेकांचे हस्ताक्षर बघायला मिळाले, अभ्यासायला मिळाले.
मंडळी, माणसाचा स्वभाव हे एक अजब रसायन आहे. त्याचा संपूर्ण थांग आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही हे मलाही मान्य. परंतु समजा मी एखाद्या माणसाला प्रत्यक्ष ओळखत असेन, त्याचा स्वभाव मला चांगला माहीत असेल, तरीही त्याचे हस्ताक्षर तपासल्यावर खूप काही नवीन गोष्टी कळू शकतात, कळतात!
'साधारणपणे माणसाचा स्वभाव जसा असतो त्याच पद्धतीने त्याच्या हाताचे वळण असते' या सिद्धांतावर हे शास्त्र उभे आहे.
फळा
ग्राफिटी
In reply to ग्राफिटी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
स्वागतपृष्ठ
In reply to स्वागतपृष्ठ by लिखाळ
न्हाणीघर
In reply to न्हाणीघर by बेसनलाडू
+१
काउंटर
In reply to काउंटर by तो
सहमत
In reply to सहमत by जुना अभिजित
ठाणे-पुणे
असा प्रयोग
नीलकांता,
पंचायत समिती..
आभार
खरडायचा फळा
खरडफळाप्रेमी
In reply to खरडफळाप्रेमी by जेनी...
धन्यवाद बालिके. चांगले
अरे वा
In reply to अरे वा by श्रीरंग_जोशी
+१
In reply to +१ by अन्नू
ती अमेरिकेत असते
In reply to ती अमेरिकेत असते by श्रीरंग_जोशी
हम्म.....