राम राम मंडळी,
आपण जर एखाद दोन दिवसांच्या सुट्टीवर, किंवा त्यापेक्षा अधिक सुट्टीवर जर कुठे गेलात तर त्या ठिकाणी आपण काय पाहिलं, काय खाल्लं, कोणते खाद्यपदार्थ त्या ठिकाणी विशेष मिळतात या विषयी येथे लिहा.
अर्थात, आपले प्रवासवर्णन अगदीच जर विस्तृत असेल तर त्या करता स्वतंत्र लेखनही अवश्य करता येईल.
परंतु नुकत्याच अनुभवलेल्या एखाद्या प्रवासाबद्दल किंवा खादाडीबद्दल जर कुणाला 'स्वीट ऍन्ड शॉर्ट' स्वरुपात काही लिहायचे असेल तर त्याकरता हे सदर वापरून त्याचे या ठिकाणी चांगले संकलनही होऊ शकेल असे वाटते!
सहमत..
काळे साहेब
ह्या केस
माझीदेखिल सहमती
सहमती !!! त्रिवार सहमती
न्यायदेवतेसमोर ?
In reply to न्यायदेवतेसमोर ? by धर्मराजमुटके
न्यायालय म्हटले की तिथे न्याय
न्यायव्यवस्थेच्या सकारात्मक यशप्राप्तींबद्दल अन्याय्यकारक होते.
In reply to न्यायव्यवस्थेच्या सकारात्मक यशप्राप्तींबद्दल अन्याय्यकारक होते. by धर्मराजमुटके
असहमत; न्याय हाच शब्द पूर्णतः समर्थनीय आहे.
In reply to असहमत; न्याय हाच शब्द पूर्णतः समर्थनीय आहे. by माहितगार
विसंगती आहे.
In reply to विसंगती आहे. by धर्मराजमुटके
न्याय मिळाला नाही म्ह्णून आपण
In reply to विसंगती आहे. by धर्मराजमुटके
नैतिक जबाबदारी
In reply to विसंगती आहे. by धर्मराजमुटके
रामायण / महाभारत कालात किंवा
दळवी