भाग १ वरून पुढे सुरू...
मंडळी, ही पाहा आमच्या जाफरभाईच्या फॉकलंड रोडवरील (सध्याचे नांव पठ्ठे बापुराव मार्ग) हॉटेल दिल्ली दरबारमधली मटण बिर्याणी! चवीला खूप छान असते. सोबत सायीच्या दह्यातली कांद्याची कोशिंबीरपण मिळते. दिल्लीदरबारची ही बिर्याणी मुंबईत खूपच प्रसिद्ध आहे. आवडत्या स्त्री सोबत दोन छानसे ग्लेन फिडिचचे पेग मारावेत आणि त्यानंतर ही बिर्याणी खावी असं मला बर्याचदा वाटतं आणि काही काही वेळा माझी ही इच्छा पूर्ण होते! :)
जाफरभाईच्या दिल्लीदरबारातील मटण बिर्याणी-
आपला,
(मुंबईकर!) तात्या.
आपला,
(मुंबईकर!) तात्या.
वाचने
9389
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंबिका
नाष्ट्याची सोय !
मस्त
In reply to नाष्ट्याची सोय ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटु
मार्ग
क्या बात है !