(दुसरे संस्करण )
आज माझ्या कडेवर तुला सांभाळतो, बाळ राजा...
उद्या तुझ्या कडेशी तुला साथ देतो, बाळा माझ्या...
कधी येईन कडेला, मला टेकू देतोस? माझ्या राजा...
******************
(पहिले संस्करण मुद्दामून इथेच ठेवतो आहे. पुढे पुन्हा संपादन करून काढून टाकीन.)
धरितो तुज माझ्या बाहूंत
बाळ राजा
रक्षितो, जगी पीडा बहूत
बाळ राजा
झुंजतोस तू भवजलौघे
बाळा माझ्या
कडेला ये तू विसावा घे
बाळा माझ्या
क्लांत जधी मी शांत तू करी
माझ्या राजा
शक्ती दे तू, धीर मी धरी
माझ्या राजा
*******************
अबक=टीकाकार
In reply to अबक=टीकाकार by प्रकाश घाटपांडे
प्रिय
In reply to प्रिय by अबक
मी दिले
In reply to अबक=टीकाकार by प्रकाश घाटपांडे
०
क्या हे
In reply to क्या हे by राजे (verified= न पडताळणी केलेला)
टाईम पास कर ना है तो कही दुसरी जगह पकडो
In reply to टाईम पास कर ना है तो कही दुसरी जगह पकडो by अबक
तोच तर
जरूरी...