घर
"या, या ,हे घर तुमचच आहे
इथे पाहुण्यांच स्वागतच आहे"
अशा पाट्या लावून आता
म्हणे जागोजागी घरे आहेत
फेंग शुई नि वास्तुशास्त्र
पिऊन मोठी घरे उभे आहेत
रिमोटकंट्रोलवर चालणारे
एक जग त्यामध्ये सज्ज आहे
खा अमेरिकन बर्गर फाईन
घ्या कधी इटलीयन वाईन
जरा चघळा संस्कृतीचे किस्से
शोधा आपल्या भाषेचे हिस्से
लागला जर आसामचा चहा
होईल तयार सेकंदात दहा
सीएनएन पहा रवीशंकर ऐका
तस हे घर ग्लोबल बर का.....
ऐका इथे कशाची उणीव नाही!
दारावरच्या भिकाऱ्याला येथे
प्रवेश नाही ...कारण त्याच्याकडे
हवा तो सिक्रेटकोड नाही!
मस्त रे
वा, पुणे
In reply to वा, पुणे by राजे (verified= न पडताळणी केलेला)
होय
गणपती-बंदोबस्त
मस्तच
जुनीआठवण
In reply to जुनीआठवण by जालिम लोशन
फोटो दिसताहेत का?
In reply to फोटो दिसताहेत का? by यशोधरा
मलापण नाही दिसले .
In reply to फोटो दिसताहेत का? by यशोधरा
नाही मला तरी
वाव
गेले ते फोटो, राहिल्या त्या