घाल झिम्मा , खेळ फुगडी, धु लुगडी सुंदरीची
खा पिझ्झा, चाव चिज, झोक वाईन ईटलीची
घाल टोपी , फेड धोतरं, सोड लाज जन्तेची
काट पत्ते, हाण गुद्दे, कर बर्बादी सगळ्यांची
ह्याला पोचव , त्याला नागव , धर डुक विषारी
घाल खिशात, भर ब्यांकत, चेप माल सर्कारी
ह्याची पेटव , त्याची खाजव, खेच टांग नानाची
ह्याला दाब , त्याला चोप, कर एन्काउंटर मुड्द्यांची
काप बकरं, मुर्गाळ मुंडी , लाव भांडणे जातीची
आज साळा, उद्या क्वालिज , मार शिट्टी ईद्येची
काल साकर , आज वाईन, येसीझेड हाये उद्याच्याला
ह्याची आयात, त्याची निर्यात, किरकेट चा पैका दावणिला
माप अल्याड, मोज पल्याड, कर लौबी बिल्डरची
घे फावडे , हाण कुद्ळ, जिमीन आपल्
लै झ्याक..
आमी बी कविता करावी काय?
हा हा हा ..
सास्टांग
हाहाहाहा
श्रामो
In reply to श्रामो by विनायक प्रभू
हाहाहाहा
अरेच्या
In reply to अरेच्या by विसुनाना
हाण तिच्या मारी...
In reply to हाण तिच्या मारी... by श्रावण मोडक
वर्गीकरण
जपून वापर जरा शब्द