मिसळपाव या उपक्रमावर, जो काही चालू केल्या केल्या ऐन गणपतीत काही जणांनी शिमगा केला, तो वाचताना जे वाटले, त्याबद्दलचे हे मनोगत! :)
आंतर्जालावर मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव या तीन मराठी संकेतस्थळांशी माझा संबंध त्याच क्रमात आला. यातील आंतर्जाल कालचक्राच्या संदर्भात मनोगत प्रौढावस्थेत, उपक्रम पौंगाडावस्थेत आहेत तर मिसळपाव "तान्हेच" म्हणायला हवे. आता तान्ह्याबद्दल त्याला शिंग फुटे पर्यंत बोलणे अयोग्य वाटते. पण मनोगत आणि उपक्रम या दोन्हीमधे व्यक्तीस्वभावाप्रमाणेच चांगल्या-वाईट गोष्टी आढळतील. त्यात प्रत्येकाचा हवा असलेला आणि नसलेला लोकसंपर्क घडणे पण साहजीकच आहे.
अपेक्षित
खेटरांनी पूजा
कंजूष तात्या
In reply to कंजूष तात्या by सहज
अशी गोम आहे होय ?
तात्या
In reply to तात्या by झकासराव
झकासरावा,
तुम्हाला
मालक
होउन जाउं द्या
स्वागताबद
In reply to स्वागताबद by सखाराम_गटणे™
निषेध
(विषय दिलेला नाही)
चालु द्यात ...
In reply to चालु द्यात ... by छोटा डॉन
छोट्या
In reply to छोट्या by ऋषिकेश
+२
In reply to +२ by घाटावरचे भट
हे असले
In reply to +२ by घाटावरचे भट
ज्यांना
In reply to चालु द्यात ... by छोटा डॉन
एकाहुन एक
In reply to चालु द्यात ... by छोटा डॉन
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
१००%
गटण्याला खेटरं! :)