✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काचेची बरणी आणि २ कप चहा

न
नीलकांत यांनी
गुरुवार, 09/20/2007 - 21:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16220 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 21:54 नवीन

बोधकथा

ही बोधकथा सकाळ मध्ये पण आली होती. अर्थात काही बोधकथा या कधी पारंपारिक, कधी पाडलेल्या असतात. कुठलेही विचार मनात लोकांच्या मनात ठसवण्यासाठी बोधकथांचा खुप उपयोग होतो. पण प्रत्यक्षात 'कळतय पण वळत नाही 'अशी अवस्था असते त्या वेळी आपण नेमक्या कुठल्या बोधकथेचा वापर करतो कि करत नाही हे मह्त्वाचे. बर्‍याच वेळी आपली राजकीय विचारश्रेणीचा प्रभाव पाडण्यासाठी आता पाळलेल्या विद्वानांकडून अशा बोधकथा तयार केल्या जातात व प्रसारित केल्या जातात. पुर्वी राज्यकर्ते गुंड पाळत असत आता ते पुरेसे नसल्यावे विद्वान देखिल पाळले जातात. गोबेल्स तंत्रप्रणालीसाठी यांचा खूप उपयोग होतो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Fri, 09/21/2007 - 06:44 नवीन

विद्वान

पुर्वी राज्यकर्ते गुंड पाळत असत आता ते पुरेसे नसल्यावे विद्वान देखिल पाळले जातात. सहीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्राजु Fri, 09/21/2007 - 05:29 नवीन

हो..

मी ही वाचली आहे ही कथा.. खूप छान आहे.
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Fri, 09/21/2007 - 07:02 नवीन

बियर

चहाच्या ऐवजी बियर असेही या कथेचे एक रुप वाचले होते (आणि ते अधिक पटले होते!) सन्जोप राव
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Fri, 09/21/2007 - 07:28 नवीन

हा हा हा

आमचेही एक व्हर्जन- "तुमची प्लेट उसळ आणि फरसाण ह्यांनी शिगोशीग भरली असली तरी त्यावर वाटीभर लालभडक तर्री/कटाला जागा असतेच.. " -कोलबेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
र
राज जैन (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 22:36 नवीन

चहा, बियर व

चहा, बियर व नंतर लाल भडक कोल्हापूरी कट......... हे मात्र मस्त मिश्रण झाले आहे ह्या चर्चेत ;) कधी तरी असा मीक्स रस घेऊन पाहवयास हवा ! पण चहा तर कुठला ही चालेल पण बियर कुठली चालेल ह्या मिश्रणला ? राजे (राज जैन) ( माझे विश्वप्रसिध्द, महानूभव, मानव श्रेष्ठ , मिसळपाव संस्थेमध्ये सर्वात लोकप्रिय, मराठी विश्वामध्ये विश्वविख्यात श्री श्री टीकाकार-१ ह्यांनी देलेली राजे ही नजर चूकी ने व कळपटलाने दिलेल्या दग्यामुळे प्राप्त झालेली ही पदवी आम्ही आजन्म आपल्या जवळ बाळगू !!!!! टीकाकार महाराजांना विजय असो ! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ध
धनंजय Sat, 09/22/2007 - 01:30 नवीन

चहा आणि मद्य

कॉफीमध्ये मद्य मिसळले तर चालते, पण चहात चालत नाही असा आमच्या कॉलेज-कंपूतला (अवैज्ञानिक) शोध होता. नेलपॉलिशसारखा उग्र वास येणारे द्रव्यही घशाखाली ढकलू शकणार्‍या त्या कंपूकडून "चालत नाही" असा निर्णय आला, तो गंभीर मानला जावा. त्यामुळे कटाबरोबर चहा आणि बियर यांपैकी आमच्या टेबलावर एकच पाठवून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राज जैन
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/22/2007 - 09:06 नवीन

भाऊ

भाऊ कूठल्या कॉलेज मध्ये होता ? कोल्हापुरचे के एम सी तर नव्हे ना ? कारण असे आचाट प्रयोग तेथेच चालायचे . राजे (*हेच राज जैन आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ध
धनंजय Sat, 09/22/2007 - 23:15 नवीन

नाही - पण कुठल्याही वसतीगृहावर होत असतील

मराठी महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातले एम सी नाही - हिंदी/पंजाबी "छावणी" राज्यातल्या 'पूना'तले ए एफ एम सी, अशी दोन व्याज अक्षरे! खिशात पितृप्रेम खुळखुळे तोपर्यंत वसतीगृहावर उंची आय एम एफ एल ची सद्दी. महिन्याअखेरच्या ओहोटीत स्वस्त विषारी द्रवे कशात घातली तर झिंग येते ते प्रयोग. कोल्हापुरातही आमचे प्रयोगशील बंधू राहातात हे ऐकून त्या झणझणीत गावाबद्दल आदराच्या ठिकाणी आता आपुलकी निर्माण झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजे
क
केदार-मिसळपाव Wed, 01/16/2013 - 15:39 नवीन

पटले..

एकदम मस्त विचार आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 01/16/2013 - 16:38 नवीन

पूर्ण आयुष्याचं सार एका काचेच्या बरणीत चपखल बसलय!!

आयुष्याचं सार = चहा+कट+बियर
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Wed, 01/16/2013 - 16:51 नवीन

खुलासा..

पहिलं वाक्य हा धाग्याचा प्रतिसाद आणि पुढचे स्पष्टीकरण प्रतिसादांचे.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 01/16/2013 - 16:52 नवीन

वा... जीवनाचा संपुर्ण सार

वा... जीवनाचा संपुर्ण सार अगदी सोप्प्या शब्दात मांडला आहे. आवडेश.. :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 01/16/2013 - 17:23 नवीन

हम्म! किती जरी व्यस्त असलं

हम्म! किती जरी व्यस्त असलं तरी दोन कप चहासाठी वेळ नक्कीच असावा.....मस्त!
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 01/16/2013 - 20:14 नवीन

बोधकथा

आवडली. म्हणून अनुभवाने सांगतो की लग्न झाल्यावर खरेदी करताना सर्वात आधी डबल बेड घ्यावा नाहीतर नंतर तो ठेवायला जागाच रहात नाही.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 01/17/2013 - 02:02 नवीन

आयला

आयला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा