मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिंचवड गणपती दर्शन

आजानुकर्ण · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चिंचवड परिसरातील गणपतींचे आम्ही काढलेले फोटो खास हॉटेलात आलेल्या सदस्यांसाठी.
दत्तनगर
सोसायटी
सोसायटी
गांधी पेठ

वाचने 8872 वाचनखूण प्रतिक्रिया 5

जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 17:17
गांधीपेठेतल्या गणपतीचा वेगळ्या कोनातून घेतलेला फोटू आवडला. सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

स्वाती दिनेश Fri, 09/21/2007 - 17:19
सोसायटीच्या गणपतीचे डोळे दृष्ट लागण्याइतके सुंदर आहेत. अगदी पटले.आणि सगळेच गणराय सुंदर आले आहेत. स्वाती

मदनबाण गुरुवार, 07/30/2009 - 08:19
बाप्पाचे फोटो फारच सुंदर आहेत... :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa