लोकहो......... समस्त मिपाकरहो....
तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss!
कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात
जमावयाचे आहे होsssssssssssss!
तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन*
सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss!
*---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! )
हे ढांम ढांम ढांम ढांम ...
धत्तड तत्तड तत्तड तत्तड....

दिनांक २८ मार्च २०१४
रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss!
तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss!
कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात
जमावयाचे आहे होsssssssssssss!
तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन*
सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss!
*---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! )
हे ढांम ढांम ढांम ढांम ...
वाचने
25424
प्रतिक्रिया
142
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर
In reply to हाहा.. by उपास
+१ हनुमोदन
In reply to नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर by पिवळा डांबिस
हुम्म्म
In reply to नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर by पिवळा डांबिस
मंग मी पुण्यवान, मी पुण्यवान.
In reply to नाय मेल्या, ३० मार्च तारीख तर by पिवळा डांबिस
माकां पण ० मार्चच दिसतां मरें
In reply to ब्राऊजर बदलून बघतलत? by उपास
नो
In reply to ब्राऊजर बदलून बघतलत? by उपास
>>मिपावर भुताटकी आसां ता
In reply to छ्या! by पिवळा डांबिस
तां तर झालांच...
In reply to >>मिपावर भुताटकी आसां ता by सूड
आता पहिले
डोंबोली म्हट्ले की लग्गेच
In reply to आता पहिले by निनाद मुक्काम …
हा हा..
In reply to डोंबोली म्हट्ले की लग्गेच by यशोधरा
आम्हांला माहिताय पण कशाक्ला
In reply to हा हा.. by उपास
बरी नव्हे हो पार्श्यालिटी!
In reply to डोंबोली म्हट्ले की लग्गेच by यशोधरा
कालची रबडी सर्वांची भेट
आणी बबडी??
In reply to कालची रबडी सर्वांची भेट by झकासराव
पुणे कट्टा द्विसत्रात.
अचानक किसन शिंदेंनी हजेरी
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
सपशेल बिनशर्त माफी.
In reply to अचानक किसन शिंदेंनी हजेरी by धन्या
माफी कसली हो काका. मी फक्त
In reply to सपशेल बिनशर्त माफी. by प्रभाकर पेठकर
माताय असा वास्तवातिल डु आयडी
In reply to अचानक किसन शिंदेंनी हजेरी by धन्या
>>किसन शिंदे नाही काका. मी मी
In reply to अचानक किसन शिंदेंनी हजेरी by धन्या
पेठकरांचा नेटका पण सविस्तर वृत्तांत
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
माझा पहिला दिवसभराच मिपाकट्टा
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
@तिथे चहापाना दरम्यान
In reply to पुणे कट्टा द्विसत्रात. by प्रभाकर पेठकर
पेठकार काकानू
गोंधळ.
In reply to पेठकार काकानू by चौकटराजा
पेठकर काका आपल्या
अँटीक्वेरी.
In reply to पेठकर काका आपल्या by भिकापाटील
तेच म्हणतो! आचारसंहितेमुळे....
In reply to पेठकर काका आपल्या by भिकापाटील
भारी रे तुला चवकश्या जनोबा!!
In reply to तेच म्हणतो! आचारसंहितेमुळे.... by संजय क्षीरसागर
पेठकरकाकांचा फोडणी लावलेला
खंतावलेला चाफा.
अरे देवा..
In reply to खंतावलेला चाफा. by प्रभाकर पेठकर
मी मिपाचा मित्र
आता
In reply to मी मिपाचा मित्र by मि मिपाचा मित्रच
हे चॉराकाका म्हंजे कोण??
In reply to आता by नाखु
@ हेच का 'ते'?? >>> व्हय
In reply to हे चॉराकाका म्हंजे कोण?? by यसवायजी
चॉराकाका म्हणजे
काका मी पन होतो काल...
विसरला गेला
फोटो.
सविस्तर वृत्तांत आवडला.
इकडे पण आले वाटतं फोटु!
काही शंका!
@मुंबईत रविवारी सार्वजनिक
In reply to काही शंका! by भाते
जाताजाता, आमच्या मध्यवर्ती
@आणि तरीही कट्ट्याला हजेरी
In reply to जाताजाता, आमच्या मध्यवर्ती by यशोधरा
आणि तरीही कट्ट्याला हजेरी लावली नाही!
In reply to @आणि तरीही कट्ट्याला हजेरी by अत्रुप्त आत्मा
मुंबईकट्टा....
मस्त वृत्तांत..
सूड सांगेल पत्ता (आता)
In reply to मस्त वृत्तांत.. by उपास
काही फिरक्या...
मला ऐकू जावे अशा बेताने अ आ
In reply to काही फिरक्या... by चौकटराजा
बुवा का?
In reply to काही फिरक्या... by चौकटराजा
अगागागागा मेलो मेलो.
In reply to बुवा का? by पैसा
माझा चेहेरा असा
In reply to अगागागागा मेलो मेलो. by प्रचेतस
आवरा !!
In reply to माझा चेहेरा असा by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to आवरा !! by सूड
काय बुवा ?
In reply to बुवा का? by पैसा
ती कसलीशी पुडी नि डबी
In reply to बुवा का? by पैसा
लैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैलैल
In reply to बुवा का? by पैसा
दु..दु..दु..दु..दु..दु..!
In reply to बुवा का? by पैसा
दोन बंदुका ...
In reply to दु..दु..दु..दु..दु..दु..! by अत्रुप्त आत्मा
@एनकाउंटरचे स्थळ- सिहगड
In reply to दोन बंदुका ... by चौकटराजा
चेपुवर प्रोफाईल पिक् म्हणुन
In reply to बुवा का? by पैसा
मस्त व्रुत्तांत
पुढच्या वेळी तुमच्या
कावळ्याच्या शापाने गाय/बैल
In reply to पुढच्या वेळी तुमच्या by प्यारे१
कावळ्या च्या नाही रे
In reply to कावळ्याच्या शापाने गाय/बैल by सूड
(No subject)
In reply to कावळ्या च्या नाही रे by प्यारे१