Skip to main content

पुणे (अचानक) कट्टा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 26/03/2014 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो......... समस्त मिपाकरहो....

दिनांक २८ मार्च २०१४

रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-jumping-smileys-378.gif कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्‍या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink020.gif जमावयाचे आहे होsssssssssssss! तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन* http://www.sherv.net/cm/emo/dancing/egyptian.gif सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss! *---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! ) हे ढांम ढांम ढांम ढांम ... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/party/party-hat-and-balloons-smiley-emoticon.gif
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25486
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

२८ एप्रिल होय. दिवसभर जमल नसल तरी मिपाकराना भेटायला रामदेव धाब्याला हजेरी लावेन. सोबत रबडी- गुलाबजामुनचा आस्वाद घेता येइलच. :)

In reply to by झकासराव

अरे २८ मर्च आहे होय. मघाशी एप्रिल दिसलं. शुक्रवार आहे. शनिवारी वर्कीन्ग आहे. भेटण्यासाठी एक चक्कर मारेन. :)

पुण्यास येउन, त्यातल्या त्यात तुळशीबागेत कमित कमी १२ वेळेला फेरफटका (?) मारुनही "श्रीकृष्ण मिसळ" न दिसल्याने आणि त्या अनुभवास मुकल्याने अतिव दुख्खः होत हाए.

In reply to by दिव्यश्री

म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे? अन तुम्ही तर बाहेर असता ना हो? तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?

In reply to by बॅटमॅन

म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे?>>> नयी हु मय . अतृप्त आत्मा कुड , कसा , कंदी(पेडा नाय बर का :P ) ढिस्क्लेमर टाकतील याचा नेम नाय . म्हणल इचारूण खात्री करावी . अन तुम्ही तर बाहेर असता ना हो?>>> व्हय जी ...आम्ही बाहेरच असतो . म्हणून आम्ही कंदी आत यायच्च नाही का ? यायला बंदी हाये का आम्हाले ?? तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?>>> नाय बा ...आधीच नयी हु मय .त्यात कुठल्याही कंपूत नाही ...अल्पसंख्यांक ...कसलं शलाकाक्षेपण...आण कसलं काय . :)

आसे असल्यास भो पंचम जॉर्ज च्या स्टाईल वर स्वागतपद्य शीवाजी म्हाराज व तुकाराम बुवा यांच्या साक्षीने म्हणू !

In reply to by प्रभाकर पेठकर

:)) उत्सवमुर्ती, आपण तर आलंच पैजे. (शुक्कर्वारची रजा मिळाल्यास) मी पण येणार.... मी पण येणार

In reply to by स्पंदना

>>काऽऽका!! स्वत्;ला वाचवा!!! पुणेकरांचा कट्टा आहे, इथे टीटीएमेम असा कारभार असतो म्हंटलं!!

In reply to by प्रभाकर पेठकर

पुंण्यात्मा व अन्य पुणेरी मिपाकर आपल्या आगमनासाठी अत्तराच्या फायासह सज्ज आहेत. येणे करावे. चपाती कम पराठा जास्त व मिसळ कम पाव जास्त असे करत खाणे कम पिणे जास्त असा काहीसा अहवाल फोटू सह पहायला मिळावा अशी आग्रहाची विणंति.

कट्ट्याला शुभेच्छा.... एक तर शुक्रावार आणि सध्याकाळी ८ च्या ट्रवल्सने अकोला जातोय :(

चिन्चवडचे आयोजक कोण आहे? मोबाइल नंबर हवाय. रामदेव बाबाला संध्याकाळी बर्‍यापैकी गर्दी असते. आधीच फोनवर बुकिन्ग केल तर बरं पडेल.

श्रीकृष्ण मिसळ ला मिसळ म्हंणणे म्हंजे चपातीला परोठा म्हणण्यासारख आहे. तो बट्याट्याचा रस्सा नामक जे काही ताटात येते ते असत मात्र भारी ह्यात शंकाच नाही. फार मस्त. पाव स्लाईस बरोबर खाताना अजुनच मजा येते.

जर्मनी झाली, आता एकदम पुणे! मस्त भटकतायत पेठकरकाका!! (कामधंदा कधी करतात कुणास ठाऊक!!) -किंचित इनोग्राहक पिडांकाका :)

In reply to by पिवळा डांबिस

आता केजरीवाल आंबानी अदानी नंतर पेठकर काकांचेच नाव घेणार दिल्ली चालवतात म्हणून . हा का ना का !

आत्ताच पेठ्कर काकांशी बोललो .. आत्मुबाबा स्मयलीवाले यांच्या फोन्वर. श्रीकृष्ण ची मिसळ चेपून मंडळी अमंळ सुस्तावलीत.

In reply to by पिंगू

>>तुळशीबागेत यायचं हं.. हल्ली बागेत इनो विकतात? बा द वे हे तुळशीबाग का काय ते कुठे आलं?

In reply to by सूड

मंडई के पायर्‍यांपर जो पाणी पड्या है, उसमें पडके डूब मरो मेल्या! :D

आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे! आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल.

आम्ही इथे हापिसात बसुन काम करतोय आणि हे धाग्यावर कट्टयाचे धावते समालोचन देत आहेत दुष्ट लेकाचे! आता खादाडीचे फोटो आणि सविस्तर वृत्तांत टाकुन आणखी जळवतिल

आत्मुदा, पेठकर काका आणि एक्काश्री ही मंडळी आता पवनानगर येथील बेडसे लेण्यांच्या भटकंतीला निघाली आहेत अशी आमच्या आतल्या गोटातून खबर आहे. =))

पेठकर काका २ तारखेला मुंबईत आहात ना मी तेव्हा मुंबईत असेल ता. क मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे. मुंबईत महा कट्टा करता आला तर खूप बरे होईल , म्हणजे जास्तीसजास्त मिपाकरांना भेटता येईल. मिपाकरांना भेटण्यास उतावीळ व कट्टा आयोजकाच्या शोधत निनाद , मुक्काम पोस्ट मुंबई दोन आठवड्या पुरता

In reply to by निनाद मुक्काम …

मी मुंबईत ० मार्च ते १४ एप्रिल आहे.
० मार्च? हे काय जर्मन कॅलेंडर काय हो? :) (टायपो हाय तां कलतांव, पन पीजे करांचा मोह आवरंना!!!)

In reply to by उपास

हॅप्पी अवर खंयचो इतक्या लवकर? मांका अजूनही ० मार्चच दिसतांसा, तुमी काय ३डी स्क्रीन वापरतसांत की माझो स्क्रीन १डी झालो तां काय कळना!!! मिपावर भुताटकी आसां ता म्हायती होतां पण इतको प्रत्यक्ष अनुभव पहिल्यांदाच!!! :) असो. ३० मार्च तर ३० मार्च...