✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुणे (अचानक) कट्टा

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Wed, 03/26/2014 - 17:34  ·  लेख
लेख
लोकहो......... समस्त मिपाकरहो....

दिनांक २८ मार्च २०१४

रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-jumping-smileys-378.gif कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्‍या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink020.gif जमावयाचे आहे होsssssssssssss! तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन* http://www.sherv.net/cm/emo/dancing/egyptian.gif सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss! *---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! ) हे ढांम ढांम ढांम ढांम ... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/party/party-hat-and-balloons-smiley-emoticon.gif
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
25142 वाचन

💬 प्रतिसाद (142)

प्रतिक्रिया

मी पैला... मी येणार... २८

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/26/2014 - 18:01 नवीन
मी पैला... मी येणार... २८ मार्चला !
  • Log in or register to post comments

संध्याकाळी...तिकडे चिंचवडात

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/26/2014 - 18:03 नवीन
संध्याकाळी...तिकडे चिंचवडात येणारे मिपाकर... वल्ली,नादखुळा,चौकटराजा...
  • Log in or register to post comments

२८ एप्रिल होय.

झकासराव
Wed, 03/26/2014 - 18:05 नवीन
२८ एप्रिल होय. दिवसभर जमल नसल तरी मिपाकराना भेटायला रामदेव धाब्याला हजेरी लावेन. सोबत रबडी- गुलाबजामुनचा आस्वाद घेता येइलच. :)
  • Log in or register to post comments

अरे २८ मर्च आहे होय.

झकासराव
Wed, 03/26/2014 - 18:06 नवीन
अरे २८ मर्च आहे होय. मघाशी एप्रिल दिसलं. शुक्रवार आहे. शनिवारी वर्कीन्ग आहे. भेटण्यासाठी एक चक्कर मारेन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

येणार..येणार...येणारच........

प्रचेतस
Wed, 03/26/2014 - 18:12 नवीन
येणार..येणार...येणारच...............
  • Log in or register to post comments

हेच बोलतो.

आत्मशून्य
Wed, 03/26/2014 - 19:21 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

श्रीकृष्ण मिसळ

आदूबाळ
Wed, 03/26/2014 - 18:13 नवीन
श्रीकृष्ण मिसळ (मारक्या बैलाची स्मायली) कट्ट्याला शुभेच्छा (गुरगुरणार्‍या बोक्याची स्मायली)
  • Log in or register to post comments

सकाळी असेल तर जमेलसं दिसतंय.

सूड
Wed, 03/26/2014 - 18:39 नवीन
सकाळी असेल तर जमेलसं दिसतंय. फक्त दहा वाजता जमेलसं दिसत नाही. अकरा वैगरे वाजतील.
  • Log in or register to post comments

वाजू द्या....पण या!

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/26/2014 - 19:13 नवीन
वाजू द्या....पण या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गेल्या वर्षी

केदार-मिसळपाव
Wed, 03/26/2014 - 18:52 नवीन
पुण्यास येउन, त्यातल्या त्यात तुळशीबागेत कमित कमी १२ वेळेला फेरफटका (?) मारुनही "श्रीकृष्ण मिसळ" न दिसल्याने आणि त्या अनुभवास मुकल्याने अतिव दुख्खः होत हाए.
  • Log in or register to post comments

कट्यासाथिठी शुभेच्छा

केदार-मिसळपाव
Wed, 03/26/2014 - 18:53 नवीन
दाबुन चापा मिसळ लेको...
  • Log in or register to post comments

पेशल जंटलमन ...

दिव्यश्री
Wed, 03/26/2014 - 19:26 नवीन
पेशल जंटलमन असा कट्टा आहे का? महिलांना बंदी आहे का ?
  • Log in or register to post comments

म्हैलांना एण्ट्री ब्यान असा

बॅटमॅन
Wed, 03/26/2014 - 19:38 नवीन
म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे? अन तुम्ही तर बाहेर असता ना हो? तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

+१

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/26/2014 - 20:03 नवीन
+१ :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नयी हु मय

दिव्यश्री
Wed, 03/26/2014 - 20:10 नवीन
म्हैलांना एण्ट्री ब्यान असा ढिस्क्लेमर दिसतोय का कुठे?>>> नयी हु मय . अतृप्त आत्मा कुड , कसा , कंदी(पेडा नाय बर का :P ) ढिस्क्लेमर टाकतील याचा नेम नाय . म्हणल इचारूण खात्री करावी . अन तुम्ही तर बाहेर असता ना हो?>>> व्हय जी ...आम्ही बाहेरच असतो . म्हणून आम्ही कंदी आत यायच्च नाही का ? यायला बंदी हाये का आम्हाले ?? तिथे बसून शलाकाक्षेपण आणि कसलं करतांव आँ?>>> नाय बा ...आधीच नयी हु मय .त्यात कुठल्याही कंपूत नाही ...अल्पसंख्यांक ...कसलं शलाकाक्षेपण...आण कसलं काय . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

'जंटलमन' असाही ढिश्क्लेमर

स्वप्नांची राणी
Wed, 03/26/2014 - 20:16 नवीन
'जंटलमन' असाही ढिश्क्लेमर नाहीये ग...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

नक्की येणार...!

बाबा पाटील
Wed, 03/26/2014 - 19:58 नवीन
दोन्हीपैकी एका वेळी नक्की येणार.आत्मुराव कृपया भ्रमणध्वनी नंबर व्यनी करावा.
  • Log in or register to post comments

मी येईन चिंचवडला...आपल्याला

देवांग
Wed, 03/26/2014 - 20:01 नवीन
मी येईन चिंचवडला...आपल्याला जवळ आहे ...
  • Log in or register to post comments

इ ए , पॅत्कर क्क्का चिचंवडास येनार ? ऑ ?.

चौकटराजा
Wed, 03/26/2014 - 20:29 नवीन
आसे असल्यास भो पंचम जॉर्ज च्या स्टाईल वर स्वागतपद्य शीवाजी म्हाराज व तुकाराम बुवा यांच्या साक्षीने म्हणू !
  • Log in or register to post comments

धम्माल कट्टा.

प्रभाकर पेठकर
Wed, 03/26/2014 - 22:40 नवीन
मी येणार.... मी येणार
  • Log in or register to post comments

उत्सवमुर्ती, आपण तर आलंच पैजे

यसवायजी
Wed, 03/26/2014 - 22:49 नवीन
:)) उत्सवमुर्ती, आपण तर आलंच पैजे. (शुक्कर्वारची रजा मिळाल्यास) मी पण येणार.... मी पण येणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

उत्सव मुर्ती??

स्पंदना
गुरुवार, 03/27/2014 - 06:02 नवीन
उत्सव मुर्ती?? काऽऽका!! स्वत्;ला वाचवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

..

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 03/27/2014 - 10:08 नवीन
हा: हा: निरोप पोहोचला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

>>काऽऽका!! स्वत्;ला वाचवा!!!

सूड
गुरुवार, 03/27/2014 - 18:33 नवीन
>>काऽऽका!! स्वत्;ला वाचवा!!! पुणेकरांचा कट्टा आहे, इथे टीटीएमेम असा कारभार असतो म्हंटलं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

(No subject)

दिव्यश्री
गुरुवार, 03/27/2014 - 19:20 नवीन
:D *LOL*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुण्याला विशेष आगमनाप्रित्यर्थ कट्ट्यात स्वागत

शशिकांत ओक
Fri, 03/28/2014 - 01:24 नवीन
पुंण्यात्मा व अन्य पुणेरी मिपाकर आपल्या आगमनासाठी अत्तराच्या फायासह सज्ज आहेत. येणे करावे. चपाती कम पराठा जास्त व मिसळ कम पाव जास्त असे करत खाणे कम पिणे जास्त असा काहीसा अहवाल फोटू सह पहायला मिळावा अशी आग्रहाची विणंति.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

शुभेच्छा... मज्जा करा

सुहास झेले
Wed, 03/26/2014 - 23:30 नवीन
शुभेच्छा... मज्जा करा :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा...!

प्रशांत
गुरुवार, 03/27/2014 - 09:03 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा.... एक तर शुक्रावार आणि सध्याकाळी ८ च्या ट्रवल्सने अकोला जातोय :(
  • Log in or register to post comments

चिंचवडला मी येईन

मि मिपाचा मित्रच
गुरुवार, 03/27/2014 - 09:32 नवीन
कृपया भ्रमणध्वनी नंबर व्यनी करावा. सो , so chinchwad la kuthe ani kiti vajta bhetayche te samjel & accordingly off madhun early yeta yeil
  • Log in or register to post comments

धन्याची

नाखु
गुरुवार, 03/27/2014 - 10:11 नवीन
जिम्मेदारी "बॅट्याला" आणण्याची... "आप"लाच परस्पर भागवत.
  • Log in or register to post comments

चिन्चवडचे आयोजक कोण आहे?

झकासराव
गुरुवार, 03/27/2014 - 11:30 नवीन
चिन्चवडचे आयोजक कोण आहे? मोबाइल नंबर हवाय. रामदेव बाबाला संध्याकाळी बर्‍यापैकी गर्दी असते. आधीच फोनवर बुकिन्ग केल तर बरं पडेल.
  • Log in or register to post comments

आत्माराव, व्यनी पहा कृपया.

झकासराव
गुरुवार, 03/27/2014 - 18:01 नवीन
आत्माराव, व्यनी पहा कृपया.
  • Log in or register to post comments

श्रीकृष्ण मिसळ ला मिसळ म्हंणणे म्हंजे चपातीला परोठा म्हणण्यासारख

निश
गुरुवार, 03/27/2014 - 18:22 नवीन
श्रीकृष्ण मिसळ ला मिसळ म्हंणणे म्हंजे चपातीला परोठा म्हणण्यासारख आहे. तो बट्याट्याचा रस्सा नामक जे काही ताटात येते ते असत मात्र भारी ह्यात शंकाच नाही. फार मस्त. पाव स्लाईस बरोबर खाताना अजुनच मजा येते.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा !!

खटपट्या
गुरुवार, 03/27/2014 - 21:07 नवीन
कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा !!! --शुभेच्छुक "खटपट्या" Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

आलोच उद्या.. तुळशीबाग काय..

पिंगू
गुरुवार, 03/27/2014 - 21:39 नवीन
आलोच उद्या.. तुळशीबाग काय.. एक गल्ली ओलांडली की आलीच..
  • Log in or register to post comments

करा.....

मुक्त विहारि
गुरुवार, 03/27/2014 - 22:00 नवीन
मस्त कट्टे करा....
  • Log in or register to post comments

मज्जा करा राव..

उपास
गुरुवार, 03/27/2014 - 23:09 नवीन
पुण्यातल्या पुढच्या कट्ट्याला जमवेन... तूर्तास कोरड्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा

पिवळा डांबिस
गुरुवार, 03/27/2014 - 23:32 नवीन
जर्मनी झाली, आता एकदम पुणे! मस्त भटकतायत पेठकरकाका!! (कामधंदा कधी करतात कुणास ठाऊक!!) -किंचित इनोग्राहक पिडांकाका :)
  • Log in or register to post comments

आता ..

चौकटराजा
Fri, 03/28/2014 - 10:57 नवीन
आता केजरीवाल आंबानी अदानी नंतर पेठकर काकांचेच नाव घेणार दिल्ली चालवतात म्हणून . हा का ना का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा !

प्रमोद देर्देकर
Fri, 03/28/2014 - 10:39 नवीन
Image removed. कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा ! मज्जा करा.
  • Log in or register to post comments

आत्ताच

विटेकर
Fri, 03/28/2014 - 12:42 नवीन
आत्ताच पेठ्कर काकांशी बोललो .. आत्मुबाबा स्मयलीवाले यांच्या फोन्वर. श्रीकृष्ण ची मिसळ चेपून मंडळी अमंळ सुस्तावलीत.
  • Log in or register to post comments

येणार

सुकामेवा
Fri, 03/28/2014 - 12:55 नवीन
मी रामदेव ढाब्यावर भेट्तो किति वाजता जमताय ते सांगा
  • Log in or register to post comments

७.१५ पर्यंत

प्रचेतस
Fri, 03/28/2014 - 12:58 नवीन
७.१५ पर्यंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुकामेवा

नक्की यायचय,

बाबा पाटील
Fri, 03/28/2014 - 13:12 नवीन
फक्त एखाद्या पेशंटने गडबड करायला नको.
  • Log in or register to post comments

मज्जा आली कट्ट्याला.

यशोधरा
Fri, 03/28/2014 - 13:14 नवीन
मज्जा आली कट्ट्याला. :)
  • Log in or register to post comments

आँ!

पैसा
Fri, 03/28/2014 - 13:26 नवीन
याच्यासोबत इनोची पाकिटं पण दे ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

इनोची खास पाकिटे घ्यायला

पिंगू
Fri, 03/28/2014 - 13:33 नवीन
इनोची खास पाकिटे घ्यायला तुळशीबागेत यायचं हं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

दुष्ट!

पैसा
Fri, 03/28/2014 - 13:34 नवीन
दुष्ट कुठला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

(No subject)

यशोधरा
Fri, 03/28/2014 - 13:42 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

@तुळशीबागेत यायचं हं..>>>

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/28/2014 - 13:44 नवीन
@तुळशीबागेत यायचं हं..>>> धन्यवाद पिंगु! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा