मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सस्नेह निमंत्रण : कै. सुचेता जोशी काव्यस्पर्धा (अंतिम फेरी २०१४)

अजय जोशी ·
लेखनप्रकार
कै. सुचेता जोशी स्मृतिप्रीत्यर्थ काव्यस्पर्धा : अंतिम फेरी २०१४ (वर्ष ५ वे) नमस्कार, या स्पर्धेबद्दल या आधीही एक निवेदन मी येथे दिले होते. त्यानुसार काही कवींनी आपापल्या कविताही पाठविल्या. त्याचबरोबर स्थानिक वर्तमानपत्रातूनही मी निवेदने दिली होती. या सर्व प्रक्रियेला भरघोस प्रतिसाद मिळाला असेच म्हणावे लागेल. दरवर्षी, साधारणपणे ६० कवींचा सहभाग यात असायचा. मात्र, यावर्षी एकूण १०४ कवींनी त्यांच्या 'प्रेम' या विषयावरच्या काव्यरचना पाठविल्या.

देव पाहिलेला माणूस

ज्ञानोबाचे पैजार ·
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला माझ्या सारख्या बर्‍याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला काय देवा आज इकडे कुठे?

निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल

माहितगार ·
१) राजकीय आणि सहकारी संस्थातील पदावर कोणत्याही व्यक्तीस जास्तीत जास्त १० ( दुसर्‍या निवडणूकीत २/३ पेक्षा अधिक मते पडल्यास १५ वर्षे) निवडून येण्याची/राहण्याची मर्यादा हवी. एक व्यक्ती नगरसेवक म्हणून अथवा सहकारी संस्थेतीतल पदावर १० वर्षे, विधानसेभेत १० वर्षे लोकसभेत १० वर्षे राज्यसभेत १२ वर्षे राहीली तर जवळ पास ४२ वर्षांचे किमान करिअर करता येऊ शकते. खूपच लोकप्रीय असेल तर जवळपास ५७ वर्षाचे करीअर करता येऊ शकेल. सांगण्याचा उद्देश एवढाच कि ज्यांना करिअर करायचे आहे त्यांना पुरेशी संधी राहते आणि इतरांनाही पुरेशी संधी मिळते.

ऋषिकेश 24/03/2014 - 10:25
एकाही अपेक्षेशी सहमती नाही. माझ्या निवडणुकप्रक्रियेत बदलाच्या अपेक्षाही या निमित्ताने मांडतो: १. निवडणुकांच्या बरोबरच काही महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यांवर जनमत आजमावावे व त्याचे स्वरूप ऐच्छिक असावे. याचे निकाल सरकारला बंधनकारक नसतील मात्र सरकारला दिशादर्शनाचे काम करतील २. जर विजेता उमेदवार व दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवारा यांच्यातील तफावर ०.१%हून (किंवा जो आकडा योग्य वाटेल तो) कमी असेल तर केवळ त्या दोन उमेदवारांत फेरनिवडणूक व्हावी. ३. 'नोटा' या ऑप्शनला विजेत्या उमेदवाराहून अधिक मते मिळाली तर फेरनिवडणूक व्हावी व आधी उभा असलेला एकाही उमेदवाराला (केवळ या फेरनिवडणुकीत) उभे राहता येणार नाही!

In reply to by ऋषिकेश

माहितगार 24/03/2014 - 10:37
क्रमांक २-३ चांगल्याच सूचना आहेत. मी मांडलेल्या आणि आपण (ऋषिकेश) मांडत असलेल्या सूंचना वेगवेगळी उद्दीष्टे घेऊन मांडलेल्या वाटतात. ऋषिकेश यांच्या सूचना राजकारणात प्रस्थापित व्यक्तीला धक्का लावण्यास पुरेशा नाहीत (माझे मत) . माझ्या सूचनांचा उद्देश राजकीय पुढार्‍यांच्या स्वतः किंवा घराण्याच्या मार्फत तयार केल्या गेलेल्या राजकीय अनियंत्रीत नववतनदारी व्यवस्थे वर अंकुश आणणे हा आहे. ऋषिकेश यांचा पहिल्या मुद्द्याच्या संबंधाने बल्गेरीयाच्या घटनेतील तरतुदी त्यांना कदाचीत आवडतील असे वाटते.

In reply to by माहितगार

ऋषिकेश 24/03/2014 - 14:43
होय. मला प्रस्थापितांना धक्का बसावा या उद्देशाने कोणतेही नियम बनलेले नको आहेत. त्यांना प्रस्थापित जनताच बनवते आहे आणि जनतेला वाटले तर तेच त्यांना घरचा रस्ता दाखवेल.

In reply to by ऋषिकेश

माहितगार 24/03/2014 - 17:49

जनतेला वाटले तर तेच त्यांना घरचा रस्ता दाखवेल>> हे राजकीय वस्तुस्थितीस धरून नाही. जनतेनी निवडून दिल म्हणजे वतनदारी निर्माण करण्याची परवानगी दिली असे होते का ? पण प्रत्यक्षातली स्थिती बर्‍यापैकी वतनदारीची दिसते आहे. आपल मत वेगळ असू शकत. असो.

In reply to by ऋषिकेश

माहितगार 24/03/2014 - 17:50

जनतेला वाटले तर तेच त्यांना घरचा रस्ता दाखवेल>> हे राजकीय वस्तुस्थितीस गेल्या ६६ वर्षांच्या अनुभवास धरून नाही. जनतेनी निवडून दिल म्हणजे वतनदारी निर्माण करण्याची परवानगी दिली असे होते का ? पण प्रत्यक्षातली स्थिती बर्‍यापैकी वतनदारीची दिसते आहे. आपल मत वेगळ असू शकत. असो.

In reply to by माहितगार

माहितगार 24/03/2014 - 18:00
या क्षणाला भारतातील किमान तीन राज्यातील मुख्यमंत्री आधीच्या मुख्यमंत्र्यांची मुल आहेत. ज.काश्मिर, हरियाणा, उत्तरप्रदेश असंख्य चौकशा ड्रॉप केल्या जातात. अर्थात ज्यांचा केवळ लोकपालवरच भरवसा असेल त्यांना कदाचित सध्याच या बदलांच महत्व पटेल की नाही या बाबत साशंक आहे. पण लोकपाल प्रकरण सध्याच्या भारतीय वतनदारी राजकारणात दीर्घकाळ पर्यंत निष्पक्षपणे काम करू शकणार/करू दिले जाणार नाही अशी मला शक्यता वाटते.

In reply to by ऋषिकेश

सुनील 24/03/2014 - 12:14
१. नीट समजले नाही. तरीही निवडणूकीच्या वेळी फक्त निवडणूकच असावी. बरोबरीने अजून काही नसावे असे वाटते. २. असहमत. जर फेरनिवडणूकीतही तेवढाच फरक राहिला तर? फेरमोजणी तशीही होतेच. ३. सहमत.

In reply to by सुनील

माहितगार 24/03/2014 - 12:45
ऋषिकेश यांच्या क्रमांक २ च्या मुद्द्यात त्यांना दुसर्‍या फेरीत निवडणूकीतील अधिकचे उमेदवार टाळून केवळ पहील्या दोघात कोण जिंकते ते पहावे असा उद्देश असावा. बारकाईने अभ्यासल्यास मुद्यात पाँईट आहे, नाही असे नाही. मतांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर मर्यादा आणणे हा हेतु अंशतः साध्य होतो. अर्थात लोकसभा निवडणूकीतील क्रमांक २वर येऊ शकणारी व्यक्ती सहसा विधानसभे पर्यंत पोहोचू शकण्याच्या पातळी पर्यंतची निश्चीत असू शकते. आणि विधान सभेचा सदस्य या नात्याने राज्यसभेचे प्रतिनिधी निवडत असते त्यामुळे त्यांच अप्रत्यक्ष प्रतिनिधीत्व राज्यसभेच्या माध्यमातून उच्चतर ठिकाणी पोहोचत असतच. ज्या राज्यात विधानपरिषद आहेत तेथे विधानसभा निवडणूकीतील दुसर्‍या क्रमांकाचे नेते नगरसेवक इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रभाव राखून असतात त्यामुळे त्यांचा अप्रत्यक्ष प्रतिनिधी विधानपरिषदेपर्यंत पोहोचवण्याची संधी असते. हा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही.

In reply to by सुनील

ऋषिकेश 24/03/2014 - 14:46
फेरमोजणी नी फेरनिवडणुक यात फरक आहेच. नी फेर निवडणूक ही फक्त क्र१ व क्र२ मध्ये होणार आहे. फ्रान्समध्ये सरसकट असे दोन टप्प्यात मतदान होते. पण ते खर्चिक कसल्याने काही विवक्षित केसेसमध्ये तसे व्हावे असे वाटते. अजुन एक सुचना राहिली - महिलांना लोकसभा व राज्यसभेत ५०% आरक्षण असावे. (टिप: मी जातीआधारीत आरक्षणाचाही समर्थक आहे)

In reply to by ऋषिकेश

माझी सुचना आहे की सर्वच राजकीय निवडणुकात १००% आरक्षण असावे . महिला आरक्षणाबरोबरच तृतीयपंथीयांनाही १% आरक्षण असावे . शिवाय ज्यांना जाती जमातींना आरक्षण नाही त्यांना मतदानाचा अधिकारही नसावा.

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 24/03/2014 - 17:39
@प्र.गो. आपण प्रतिसाद अंशतः उपरोधातन लिहिलात हे उमगले. पहिली आणि तिसरी सूचना तुमची आणि सर्वांची इच्छा असली तरी भारतीय राज्यघटनेच्या परीघात अशा घटनेची मुलभूत तत्वे नाकारणार्‍या बदलांना घटनात्मक बदलांना स्थान मिळण्याची शक्यता नाही, भारतीय न्यायसंस्था तसे होऊ देणार नाही. आपल्या दुसर्‍या सूचने बाबत फारशी तक्रार नाही.

In reply to by माहितगार

हो उपरोधातुनच लिहिले आहे ते .... (जन्माधारित जातिव्यवस्थेने जितके नुकसान हिंदुधर्माचे केल आहे तितकेच नुकसान जातीआअधारित आरक्षणने भारताचे केले आहे असे माझे वैयकतिक मत आहे ..असो ...त्यावर इतरत्र चर्चा करुयात)
पहिली आणि तिसरी सूचना तुमची आणि सर्वांची इच्छा असली तरी भारतीय राज्यघटनेच्या परीघात अशा घटनेची मुलभूत तत्वे नाकारणार्‍या बदलांना घटनात्मक बदलांना स्थान मिळण्याची शक्यता नाही, भारतीय न्यायसंस्था तसे होऊ देणार नाही.
इथे एक अवांतर शंका आहे ... न्यायव्यवस्था श्रेष्ठ की संसद ? म्हणजे समजा उउद्या संसदेत ५५२ पैकी ३६८+ खासदारांनी म्हणाले की जर तमीळनाडु महाराष्ट्र ५०% पेक्षा जास्त आरक्षण करतात त्यापेक्षा आपणच सबंध भारतात १००% आरक्षण लागु करुयात तर न्यायव्यवस्था त्याला आड येवु शकेल काय ?

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन 24/03/2014 - 18:54
म्हणजे समजा उउद्या संसदेत ५५२ पैकी ३६८+ खासदारांनी म्हणाले की जर तमीळनाडु महाराष्ट्र ५०% पेक्षा जास्त आरक्षण करतात त्यापेक्षा आपणच सबंध भारतात १००% आरक्षण लागु करुयात तर न्यायव्यवस्था त्याला आड येवु शकेल काय ?
हाण्ण तेच्यायला. जब्री शंका आहे. अन याचे उत्तर तितकेसे आशादायी असणार नाही हे ओघानेच आले.

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 24/03/2014 - 20:05
भारतीय राज्यघटनेचा (आणि कायद्यांचाही) अर्थ लावण्याची राज्यघटनेच्या मूळ अंगांना धक्का लावू शकणारे बदल नाकारण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी भारतीय न्यायसंस्थेकडे आहे. अगदीच टोकाच्या भूमीकेतून अट्टाहासाने पहाण्याचा आग्रह नसल्यास; या बाबतीत भारतीय न्यायव्यवस्थेने आता पर्यंत बर्‍या पैकी समतोलपणे (आणि स्मार्टपणे सुद्धा) काम केले आहे असे म्हणता येते. उदाहरणार्थ आरक्षणांच्याच बाबतीत अल्पप्रमाणात का असेना क्रिमीलेयर ही संकल्पना आधीच ठेवली आहे आणि कालपरत्वे त्याचा विकास करण्याची क्षमता न्यायव्यवस्थेत असू शकते. पण एकुणच आपली यात गल्लत होते आहे. संसदीय-राजकीय-सामाजिक अपयशांचे खापर आपण न्याय व्यवस्थेवर का फोडू इच्छितो? लोकसभेतील प्रतिनिधींकडून लोकानूनय होण्याची शक्यता घटना लेखकांनी गृहीत धरली होती लोकानूनयास अंशतः मर्यादा राज्यसभेतून घातली जावयास हवी. सध्या ते होत नाही आहे कारण खर्‍या अर्थाने ज्येष्ठ नेते लोकसभेतच खेळत राहतात. सध्या राज्यसभेतील नेतृत्व तुलनात्मक दुय्यम नेतृत्व येत आहे जे लोकसभेतील नेतृत्वाची डोळेझाकून रि ओढत आहे. लोकसभेतच खेळायचे तर लोकानूनय टाळणे शक्य नाही. माझ्या अंदाजाने लोकसभेत तीन किंवा चार पेक्षा (१५-२०) वर्षाची मर्यादा घातली की हि मंडळी १) यातली पुन्हा लोकसभेला उभ टाकण्याची संधी नसलेली मंडळी लोकानुनयाचा मार्ग कमी अनुसरतील कारण त्यात त्यांचा राजकीय फायदा संपलेला असेल २) आपोआपच विधानपरिषद आणि राज्यसभेचा मार्ग अनुसरतील आणि लोकानुनयाचा परिणाम अंशतः कमी होईल. भारतात जात धर्म पलिकडे जाऊन भाषा आणि प्रांत ह्या घटकावर सुद्धा 'राज'कारण करून लोकांचे लक्ष तीसरी कडे वेधण्यात राजकारणाच्या अनुभवात भारतीय राजकारणीही बर्‍या पैकी मुरलेले आहेत त्यामुळे सर्व राजकारण एक दरवाजा बंद करताना दुसरा उघडून केले जाताना दिसते त्यामुळे घटनात्मक बदलांची आवश्यकता मला मान्य असली तरी मी निराशावादीही नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

ऋषिकेश 24/03/2014 - 22:25
न्यायव्यवस्था श्रेष्ठ की संसद ?
दोघेही नाहित. सर्वोच्च कोण?: घटना व तिचे बेसिक स्ट्रक्चर हा लेख तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल अशी आशा आहे.

In reply to by ऋषिकेश

माहितगार 24/03/2014 - 17:42
महिलांना लोकसभा व राज्यसभेत ५०% आरक्षण असावे. (टिप: मी जातीआधारीत आरक्षणाचाही समर्थक आहे)
३०%ही पुरेसे आहे. बाकी सहमत

हुप्प्या 25/03/2014 - 21:08
माझ्या मते असे असावे १. वय १८ ते २५ : दरडोई एक मत. २. वय २५ ते ६० : दरडोई दोन मते. ३. ६० च्या पुढे : दरडोई एक मत. असे का वाटते? अगदी लहान वयात कुठल्याही उथळ मुद्द्यावर लोक आपली मते बदलतात. प्रगल्भ माणूस जरा जास्त विचारपूर्वक मत देतो. जेव्हा माणसावर संसार, मुलेबाळे अशी जबाबदारी असते तेव्हा तो वा ती वाट्टेल त्या वारेमाप आश्वासनांना भुलणार नाही. कदाचित जास्त प्रश्न विचारेल. ६० नंतर स्वास्थ्य ढासळते (शारिरिक आणि मानसिक) त्यामुळे पुन्हा मताची किंंमत खाली यावी. हे सगळे आकडेवारीवर आधारित (स्टॅटिस्टिक्स) आहे. पण अशाने जास्त योग्य उमेदवार निवडून यायला मदत होईल असे मला वाटते.

ओसाडवाडीचे ईलेक्शन..

नानासाहेब नेफळे ·

असंका 24/03/2014 - 01:13
ओसाडवाडीचे सगळेच देव जागृत आहेत हो!!काळजी करू नका. सगळं ठीक होइल. एक विलेक्सन हरला म्हन्जे जगबूडी नाही आली.रामू पुन्हा उभा राहील. तो तर आत्ता फक्त शिकतोय...

डँबिस००७ 24/03/2014 - 12:27
नेफाळ्या , तुमची कथा गंडलेली आहे !! रावसाहेबांच्या बोलेरोतुन नारबा विलेक्शन नंतर कुठे तरी कसा काय गेला ?? रावसाहेब आणि नारबा ह्यांच्यात रोटी बेटी आणि गाडी संबध होते असा कुठचाही ईशारा तुम्ही केलेला नाही. बाकी आता तरी तुम च्याच कथेतुन बोध घ्या !! तुमच्या रामुच / केजुच भविष्य अंधारातच आहे. ओसाडवाडीच्या उज्जल भविष्यासाठी तेथील जनता नारबा बरोबरच जाणार !!

पैसा 28/03/2014 - 21:40
रूपक कथा आवडली. बघूच आता कोणाला बोलेरो मिळते आणि कोणाला खटारा! ;)

नाखु 29/03/2014 - 13:00
प्रश्नः १.रामु हा तात्यासाहेब विचारे यांचा शिष्य असून्ही अ-विचारी होता का? तात्यांशी त्याचे वाजले होते का? २.रामुच्या गटाच्या दोन सदश्यांनी अचानक राजीनामा दिला त्याव्र पुन्यांदा ईलेक्शान घेण्याची पद्ध्त बंद होती काय? ३.रामु खरंच "शिक" लेला होता काय. ४.रामुला रावसाहेबांनी पाठिंबा दिला नाही का?

मराठीच 29/03/2014 - 13:28
छान रुपककथा आहे. राजकिय परीस्थीती ,लोकांचा आपमतलबी स्वभाव,दुटप्पी धोरणं ,वर्षानुवर्षे चाललेली राजकारणाची हीच पद्धत यांची झलक या कथेत मिळते.

अर्धवटराव 29/03/2014 - 13:43
शेवट थोडा नकारात्मक वाटला. शिवाय पात्रं देखील अगदी काळे-पांढरे वाटले. पैसा, सत्ता, विद्या कधिच सुखासुखी मिळत नसते. मिळालेली टिकत नसते.

लेखनविषय:
लेखनप्रकार
इलेक्शन मंट्ले की ओसाडवाडीत एकच चैतन्य संचारायचे, तरणीबांडं पोक्त व्हायची ,थेरडी तरुण व्हायची ,बाया बापड्या व्हायच्या ,पाराची लोकसभा व्हायची. गावाला दर पाचवर्षांनी इलेक्शन लागायचं. मंग आख्खा गाव या एकाच विषयाभोवती फिरायचा. गाव तसा हजार उंबर्याचा ,टुमदार. मधोमध भैरोबाचे देवळ ,देवळाला लागूनच ग्रामपंचायतीचे हापिस. रोजच्या कामाला, शेताकडं, तालुक्याच्या गावी जायच्या अगुदर भैरोबाला जायचा गावच्या गडी माणसांचा शिरस्ता व्हता. देवळात आल्यासरशी शेजारी ग्रामपंचायतीची खबरबात घ्यायची हुक्की अनेकानला यायची. मागच्या पाच वर्षात सरपन्च रावसाहेब जमदाडे पाटलाच्या कारभारावर गावकरी नाराज व्हते.

पाक-कला - अननसाचा शिरा (पाईनॅपल)

प्रमोद्तम्बे ·

कंजूस 23/03/2014 - 05:58
छान ! दुध अननस शिजवलेल्या पाण्यात मिसळण्यापूर्वी फाटते का हे थोड्या पाण्यात टाकून पाहावे .

गणपा 23/03/2014 - 11:30
दुसरा फाऊल. मिपावर फोटूशिवाय पाककॄती फाऊल गणली जाते. ;) तांबेसाहेब फोटू बी यवंद्या की.

काही उडुपी उपहार गृहात खाल्ला होता .... त्याची आठवण झाली... करून पाहण्यात येईल

अननसाचा शिरा (पाईनॅपल) साहित्य : दोन वाट्या अननसाचे काप किंवा फोडी , दोन वाट्या जाड रवा , एक वाटी साखर (अननस जास्त आंबट असेल तर साखरही जास्त घ्यावी) , अर्धी वाटी साजूक तूप , १०- १२ काजू पाकळ्या, १०- १२ बेदाणे , ६ वाट्या गाईचे दूध , ५-६ केशराच्या काड्या , एक छोटा छानचा वेलची पूड. कृती : एका वाटीत थोडे (४ चमचे) गरम दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या भिजत घालून बाजूला ठेवा, एका स्टीलच्या पातेल्यात २ वाट्या पाणी घेऊन त्यात अननसाचे काप किंवा फोडी घालून गॅसवर मध्यम आचेवर पूर्णपणे शिजवून घ्या.

यापैकी कोणीही नाही! NOTA

भाते ·
लोकसभा निवडणुका लवकरच येत आहेत आणि यावेळी पहिल्यांदाच मतदान करताना आपल्याला मतदान पत्रिकेवर 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय अधिकृतपणे निवडण्याची संधी मिळणार आहे. २००९ मध्ये निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार त्यांची (निवडणुक आयोगाची) मतदान पत्रिकेवर 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय देण्याची तयारी आहे, जे सरकार सहसा मान्य करत नाही. २७ सप्टेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मतदान पत्रिकेवर मतदारांसाठी 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय असणे गरजेचे आहे, ज्यामुळे मतदारांचा निवडणुक प्रक्रियेतला सहभाग वाढु शकतो.

कंजूस 23/03/2014 - 06:45
चूक्या भातेसाहेब . NOTA मतांचा निवडणूक लढवून जिँकणाऱ्यावर काहीही परिणाम होणार नाही .(सविस्तर माहिती गुगलून मिळतेच आहे इथे देत नाही ) . हे मात्र खरं की मतदान न करणे आणि करून नकार मत नोंदवणे चा परिणाम एकच . ऑफिसमधून मतदानासाठी सुट्टी मिळणाऱ्यांना खूण दाखवण्यास उपयोगी होईल .

अर्धवटराव 23/03/2014 - 07:20
नोटा चा वापर राजकीय पक्षांना चांगले उमेदवार द्यायला भाग पाडेल, पुढे कधितरी नोटाच्या वापराचा परिघ रुंदावेल, अधिक अर्थपूर्ण होईल.

NOTA मुळे त्रिशंकु परिस्थिती निर्माण व्हायची पण शक्यता आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात मिळुन NOTA च्या वापरामुळे जर का कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाल नाही तर परत पाठिंब्याचा घोडेबाजार चालु होणार. त्यातुन १०० जणांचा पाठिंबा घेतलेलं भेळपुरी सरकार आलं तर कामकाजाच्या नावानी परत बोंबच होणार. यु.पी. वाल्याचं मद्राश्याला पटायचं नाही आणि मद्राशी काय बोलतोय ते यु.पी. वाल्याला समजायचं नाही. आणि आमचे मराठी खासदार काय दिवे लावतात ते आपल्याला समजायचं नाही. एकुण सावळा गोंधळ आहेच त्यात वाढ होईल.

नितिन थत्ते 23/03/2014 - 11:41
जुनी दारू नवी बाटली. पूर्वी माणूस मतदानाला आला की त्याला एक मतपत्रिका दिली जाई. त्याला कोणालाच मतदान करायचे नसेल तर त्याला दोन शिक्के मारून मतपत्रिका बाद करण्याची सोय होती. बोगस मतदान होऊ नये म्हणून मतदार मतदानाला जाऊन आपले मत वाया घालवू शकत असे. मशीन्स आल्यावर अशी मत फुकट घालवायची संधी मतदाराला मिळत नसे. म्हणून एका मतदारासाठी मतदार यंत्र 'तयार' केले की मतदाराला मत द्यावेच लागे किंवा मतदान अधिकार्‍यांना सांगून मशीन पुन्हा रिसेट करायला लागे. यात दोन तांत्रिक अडचणी होत्या. १. आलेले मतदार आणि पडलेली मते यांचा मेळ बसत नाही. (पूर्वी वाया घालवलेली मतपत्रिका मोजता यायची). २. मतदान अधिकार्‍यांना विनंती करणे म्हणजेच कोणालाच मतदान केले नाही ही वस्तुस्थिती जाहीर होणे. यात गुप्त मतदानाच्या तत्त्वाचा भंग होतो. या दोन तांत्रिक अडचणींची सोडवणूक म्हणून हा आदेश निघाला आहे. त्याचा उमेदवार नाकारण्याशी काही संबंध नाही.

कंजूस 23/03/2014 - 14:14
नितिनचा "नवीन इव्हीएम मशिन करता मत बाद करणयासाठी NOTA ची कळ ठेवली"मुद्दा बरोबर आहे , प्रकाशराव २००९ साली मतपत्रिकेवर दोन तीन शिक्के मारण्याचा आणि बाद करण्याचा पर्याय होताच .बाकी ५१टक्के वगैरे आणि खासदाराने काय केले इ चर्चा निष्फळ वाटते . लोकशाही म्हणजे बहुमत आणि संसद सर्वोच्च .(याकरताच लोकपालला विरोध होता .इथे या धागयावर नको) . मुख्य म्हणजे निवडणूक कायदा १९५१ ची सर्व पोटकलमे तशीच आहेत . NOTA येण्याने त्यात बदल झालेला नाही . पाच सहा खोक्यांतून फळे असलेला जड कुठला ठरवायचे आहे .सडकी फळे अथवा खोका काढूनच टाकतात (बाद /NOTA ).एकच खोका ठरणार .फक्त एकच खोक्याचा विचार करायचा असेल तर त्यात एकतरी फळ असणारच .तोच .

In reply to by कंजूस

>>२००९ साली मतपत्रिकेवर दोन तीन शिक्के मारण्याचा आणि बाद करण्याचा पर्याय होताच दोन तीन शिक्के मारुन मतपत्रिका बाद करणे व वरील पैकी कोणीही उमेदवार योग्य नाही हे मत नोंदवणे यात मूल्यात्मक फरक आहे. आणि २००९ मधे एव्हीएम आले होते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नितिन थत्ते 23/03/2014 - 16:36
ते बरोबर. पण जन्तेची जी इच्छा* आहे ती काही सध्याच्या स्थितीत मान्य झालेली नाही. ती इच्छा अयोग्य आहे असे माझे मत आहे.

कंजूस 23/03/2014 - 16:33
फरक काहीच नाही हो .मी मतपत्रिका बाद केली किंवा नोटा केलं गुप्तच राहाणार ना ?फक्त मी मतदानाचा हक्क आणि जबाबदारी पार पाडल्याचे जाहिर झाले .मशीनमध्ये टुंईईई वाजले की मतदान क्रिया पार पडते नी मागचा पुढे सरकतो . कोणत्याही शासनपध्दतीत दोष आहेच .

विवेकपटाईत 23/03/2014 - 17:34
१. पहिली गोष्ट तुमचे मतदान गुप्त राहत नाही. मशीन आल्यापासून प्रत्येक बूथ मधून कुठल्या पार्टीला किती मते मिळाली सर्वांनाच माहित असते. २. निवडणूकीत उभे राहिलेले उम्मीद्वार आपल्यापैकीच असतात. जसा आपला समाज तसेच उम्मीद्वार असतात. त्यातूनच आपल्याला चांगले उम्मीद्वार निवडायचे असतात. नोटा म्हणजे नकारात्मक विचार. काही अति शहाण्या लोकांच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना.जास्ती फोफावला तर अराजकता माजण्याच संभव. आपल्या सारख्या बहुविध समाज असलेल्या देशात सर्वाना घेऊनच शासन करावे लागते त्यात सर्वप्रकारचे लोक असतात. स्वयं समर्थ ही म्हणतात, राजकारणात चोर पासून ठका पर्यंत सर्वांची आवश्यकता असते. पण कोणाकडून कार्य कार्य करवून घ्यायचे हे मुख्य नेत्याला समजले तर सर्व काही व्यवस्थित होते. असो.

दल(ब)दल

जयनीत ·

सुधीर 23/03/2014 - 15:58
:) चिन्ह बाजूला सारल्यावर जी माणसं उरतात ती ओळखता-पारखता आली म्हणजे झालं. बाकी राजकारणातलं मला फारसं काही कळत नाही. त्यापेक्षा अंकगणित सोपं! निदान दोन अधिक दोन चारच येतात. या सारख्या बातम्या वाचल्या की, मग आपण राजकारणात अडाणी आहोत याची खात्रीच पटते. मतदार संघातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या माणसांचे स्वार्थ कुठे आणि कसे गुंतलेले असतील हे ओळखणं इतकं सोप असतं तर आज आपणच नेताजी झालो असतो की. :)

मग ती मूळ लघुकथा इथे देऊन बघा :) कारण प्रामाणिकपणे सांगायचे तर यात कथेसारखा पंच फारसा जाणवला नाही. अनुवादात बरेचदा गंडायला होते, मग भले स्वताच्या कथेचा का करत असेना.

जयनीत 01/04/2014 - 18:16
अभिषेक अभिनंदन आणि धन्यवाद ''''''''''लेकीला आशिर्वाद देणार्‍या सर्व ताई माई दादा आक्का काका मामा आत्या मावशी अन आज्जी आजोबांना मनापासून धन्यवाद '''''''''''' तुमचा धागा वाचत आहे. अभिनंदन. अन प्रामाणिक मत प्रदर्शनाबद्दल धन्यवाद. अनुवाद हे अतिशय गंभीर काम आहे. ते प्रत्येकालाच जमेल असे नाही, अन लघुकथेत तर एखादाही शब्द कमी जास्त झाला किंवा नेमका मिळाला नाही तर सा-या कथेचे संतुलन बिघडतं अन सगळी गडबड होते. सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.

विकास 01/04/2014 - 18:29
मला वाटते भारतातील राजकारणात सर्वप्रथम प्रसिद्धीस आलेला शब्दप्रयोग हा, "आयाराम-गयाराम" होता. कोण नंतर यशवंतरावांमुळे "स्वगृही येणे" हा दलबदल-बदल संदर्भात (कु)प्रसिद्ध झालेला वाक्प्रयोग आहे... बाकी सध्या विशेष करून महाराष्ट्रात दलबदल पणावरून फारच खुळचटपणा चालू आहे असे वाटते... :(

श्रीगुरुजी 01/04/2014 - 20:48
भारतात पक्षांतराचा विक्रम कर्नाटकचा माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा किंवा चरणसिंगांचा सुपुत्र अजित सिंग या दोघांपैकी कोणाच्या तरी नावावर असणार. या दोघांनी इतक्या वेळा पक्ष आणि निष्ठा बदलल्या की आपण नक्की कोणत्या पक्षात आहोत हे त्यांना स्वतःला सुद्धा आठवत नसावे.

" मला माहीत होतं हा प्रश्न विचारल्या जाणारच! " पत्रकारांचा प्रश्न ऐकून नेताजी किंचितही विचलीत झाले नव्हते . " बघा माझ्यावरचा दलबदलूपणाचा आरोप हा काही नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत माझे विरोधक हा निराधार आरोप माझ्यावर नेहमीच लावत असतात, त्यात काहीही तथ्य नाही. उलट असल्या आरोपांनी माझी जनतेप्रती निष्टाच सिद्ध होत नाही का? तुम्हीच सांगा प्रत्येक निवडणुकीत जनता वेगवेगळ्या पक्षाला निवडुन देते, दर निवडणुकीत जनतेचा कल बदलतो त्यात माझा काय दोष? आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी जनतेशी नाळ जुळलेला एक समान्य कार्यकर्ता आहे " नेताजींच्या चेह-यावर पुनश्च चिरपरिचित हास्य आले. टाळ्यांचा गडगडाट झाला.

कच्च्या कैरीचा चुंदा (चटणी)

प्रमोद्तम्बे ·

जेपी 22/03/2014 - 20:02
पाकक्रुती छान आहे . पण फक्त गुळच घालावा . साखरेची गरज नाही .

विवेकपटाईत 23/03/2014 - 09:40
मस्त पदार्थ. आमची सौ. ही पुष्कळदा करते. कैरीची कोय सुद्धा त्यात घालते. आंबट गोड आणि तिखट अशी कोय चोखायला आमच्या सारख्या मुलांना काय मजा येते सांगता येत नाही. (१) बीटच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी

परवाचे दिवशी आम्ही मंडईत गेलो तेंव्हा कैर्या बघून तोंडाला एकदम पाणीच सुटले. मग आम्ही कैर्याू विकत घेतल्या. काल कैरीची चटणी केली व आज कच्च्या कैरीचा चुंदा (आंबट-गोड चटणी) केली आहे त्याचीच रेसिपी पुढे देत आहे. साहित्य : एक मोठ्ठी कैरी (किसून) ,चवीनुसार गूळ ,साखर,मीठ व लाल तिखट व फोडणीचे साहित्य तेल,मोहरी.जिरे,हिंग,मेथया दाणे व हळद. कृती : विळीवर कैरीची जाड साले काढून टाकावीत व कैरी किसून घ्यावी, एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये कैरीचा कीस घेऊन त्यात चवीनुसार गूळ,साखर मीठ व तिखट घालून चमच्याने चांगले हलवून मिक्स करून तीन-चार तास मुरत ठेवावे.

कोथिंबीर वडी

इशा१२३ ·

फारच मस्त.. मी पण परवा केल्या होत्या.. पण फार कोरड्या झाल्या होत्या.. तेलात शॅलो फ्राय करुनही काही फायदा झाला नाही. तुझ्या फारच सुबक झाल्या आहेत.. माझ्या वड्यांचा भुगाच जास्त होतो ;)

इशा१२३ 22/03/2014 - 22:37
सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे धन्यवाद! @पिलीयन रायडर :भिजवलेली डाळ वापरली तर वड्या कोरड्या होत नाहीत.आणि या कुकरमधे वाफवून घेतल्याने त्याचा भूगाही होत नाही. :-) @कंजूस: कोथिंबीर जास्त वेळ ओली राहील्यास साधारणपणे काळी पडते.

गणपा 23/03/2014 - 02:54
चटका करताना डाळ शिजवायची नाही? कच्च्याच वाटलेल्या डाळीवर नुसती फोडणी द्यायची? फोटो बाकी झक्कास. माझ्या पुरता बोलायचं झाल्यास मला उकडलेल्या कोथिंबीर वड्या जास्त आवडतात. पण वरुन फोडणी आणि ओलं खोबरं मस्ट.

इशा१२३ 24/03/2014 - 18:12
@गणपा:हो ..हा चटका असाच कच्च्या डाळीचाच करतात....आणि न तळताही या उकडलेल्या वड्या छान लागतात वरून फोडणी घालून. :-)

शिद 24/03/2014 - 18:29
मस्त दिसताहेत वड्या... मला चिक्कार आवडतात कोथिंबीर वड्या... आमच्याकडे वाफवून नंतर तव्यावर शॅलोफ्राय करतात पण वरून फोडणी घालून केलेल्या पहील्यांदाच पाहतो आहे. फर्माईश करायला हवी आता घरी...

In reply to by किसन शिंदे

सूड 04/04/2014 - 20:22
मस्तच दिसतायेत वड्या!! >>चिंचेचा कोळ आणि धने वापरले नव्हते. एकदा वापरुन बघा चिंचेचा कोळ, पुन्हा त्याशिवाय वड्या करायचा विचारदेखील करणार नाही. भरीस भर गुळाचा खडाही घाला एखादा.

इशा१२३ 04/04/2014 - 15:03
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!! @किसन शिंदे..प्रतिसादबद्दल आभार.तुमच्या सौ.नी बनवलेल्या वड्याही छान दिसतायत.धने नाहि घातले तरी फार फरक पडत नाही.आणि चिंच आवडत नसल्यास थोडे आंबट दही घातले २ चमचे तरी चालते.वड्या जास्त कुरकुरीत होतात.:-) :)

सखी 04/04/2014 - 20:06
छान दिसतात वडया आणि चटका तर खासच एकदम हिरवागार, करुन बघायला पाहीजे आता. इतके दिवस फोटु दिसत नव्हते (बरच होत ते)आज अचानक दिसायला लागले.

साहित्य: २ वाट्या हरभरा डाळ(भिजवलेली) कोथिंबीर (धूवून चिरलेली) ३ वाट्या ३ चमचे डाळीचे पीठ (बेसन) २ चमचे ओवा १ चमचे धने २ चमचे तीळ तिखट ३ चमचे(आवडीप्रमाणे) मीठ चवीप्रमाणे २ चमचे चिंचेचा कोळ २ चिमूट खायचा सोडा तेल पाककॄती : हरभरा डाळ ३ -४ तास भिजत घालावी.कोथिंबीर धुवून चिरावी.(फार बारीक चिरू नये). भिजलेली डाळ मिक्सरमधून वाटुन घ्यावी. वाटलेल्या डाळीत तिखट,मीठ्,ओवा,धने,चिंचेचा कोळ्,खायचा सोडा,डाळीचे पीठ आणि कोथिंबीर घालावे. वरी

मदतीचा हात हवाय…….

अनिकेत प्रकाश आमटे ·

बाबांच्या कामासाठी नेहमीच हात तयार आहेत.. आयुष्यातला प्रत्येक आनंदाचा क्षण आनंदवना सोबत देणगी देऊन वाटुन घेतला आहे.. आताही कार्यक्रमाला निश्चित येणारच..!!

In reply to by राघवेंद्र

बहुगुणी 24/03/2014 - 23:14
या सत्कार्यासाठी खरंचच तातडीच्या आणि भरघोस मदतीची आवश्यकता आहे. या आवाहनाच्या हजाराच्या आसपास वाचनांनंतर फक्त आठच प्रतिसाद दिसत असले तरी इतरही अनेकांनी मदत केली असेल अशी आशा आहे. राघव८२: 'अर्पण'च्या दुव्याबद्दल धन्यवाद!

वाटाड्या... 24/03/2014 - 23:20
ठिकाण जुळत नसल्याने जमत नाहीये. @नीलकांत शेठः हा धागा जरा वरती राहील असे काही तरी करा. @अनिकेत : व्यनी पाठवला आहे तो पहावा... मंडळी चला कामाला लागुया आणि ह्या कार्याला जास्तीत जास्त मदत काहीतरी भरघोस करुया... - वाट्या..

प्रतिक्रिया दिल्या बद्दल आभारी आहे. कार्येक्रमाच्या तिकीटा बद्दल शिल्पा तांबे यांना फोन करून विचारून घ्यावे. देणगी ट्रान्स्फर करण्यात अडचण येत असल्यास मला aniketamte@gmail.com वर संपर्क करावा.

प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद. देणगी करिता कुठलीही मर्यादा नाही. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आमच्या खात्यात देणगी भरू शकता. भारतीय देणगीदाराने बँक ऑफ महाराष्ट्र मध्येच देणगी ट्रान्स्फर करावी. देणगी ची रक्कम जमा केल्यावर कृपया मला ईमेल द्वारे रक्कम, तुमचे नाव आणि पत्ता पावती करिता कळवावा. तुम्ही फेसबुक वर शेअर करू शकता. Details of Domestic Funds Transfer to Lok Biradari Prakalp: Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora (Bank of Maharashtra, Bhamragad Branch), Saving Bank Account Number: 20244238823. IFSC: MAHB0001108 All donations have exemption under section 80 G of the Indian Income Tax Act. For the receipt – Email us Name of the Donor, Address and PAN. लोभ असावा. कार्येक्रमाच्या तिकीटा बद्दल शिल्पा तांबे यांना फोन करून विचारून घ्यावे. देणगी ट्रान्स्फर करण्यात अडचण येत असल्यास मला aniketamte@gmail.com वर संपर्क करावा.

कपिलमुनी 22/10/2014 - 18:05
प्रकाश बाबा आमटे चित्रपट पाहिल्यावर या धाग्याची आठवण झाली.

मोहन 23/10/2014 - 11:54
धागा वर आणल्या बद्दल धन्यवाद.

नमस्कार ! हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते. ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ. प्रकाश आमटे संचलित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत.