मराठी माणूस हिन्दी बोलायला गेला तर काय मज्जा येते त्याच एक ज्वलण्त उदहरणः
नुक्ताच पुण्याला आलो होतो. त्यामुळे, नविन रूम वगैरे शोध्ण्यापेक्शा एका सिनीयर सोबत तात्पुर्ता थांबलो होतो कोथरूडला, तेव्हाचा प्रसंगः
ऊन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे, एक दिवस ऊसाचा रस प्यायला निघालो ४-५ मंडळी...
त्यात स्वप्निल नावाच्या सिनीयर ला, नवीनच प्रेमिका सापडली असल्यामुळे, हा गडी २४ तास मोबाईला चीट्कून...सगळे वैतागले होते त्याच्यावर. पण आज आमच्यासोबत च गप्प्पा मारायच्या अस दाटून सांगीतल...
पण या मधे आम्ही त्या स्त्री पात्राला अक्षरसश: विसरुन गेलो. पायीच जायच निश्चीत झाल. तर चालता चालता ५६ काल्स येऊन गेले त्या बाई चे स्वप्नील ला. याने मात्र मित्र लज्जे खतिर कापले ते सगळे काल्ल्स्स.... डेरीन्ग बाज पोरगा ..:
पण त्याच्या रिन्ग टोन्स मुळे मुले चिड्लेच होते सगळे...
एकदाच भैरवनाथ रसवंती ल पोहचलो अणि ऑर्डर केला. पण गड्याचा फोन काही शांत बसेना.. शेवटी चिडून व कन्टाळुण, आम्ची चक्क परवानगी घेऊन स्वप्निल ने फोन ऊचलला ..
काहि वेळ त्यांच सुरु होत. पण प्रेम धर्म त्याला फोन ठेऊ देइना. त्यात तिला न सांगता आलो होतो (कुठे हि, मी पण येणार म्हनूण मागे लागेल म्हनून).
हा तिला कुठे आहो हे सांगेच ना.
हा परत येत नाही म्हनुन आम्ही पण थोड लक्ष दिल, तर थोडासा सन्वाद (स्पीकर वर टाक्ला फोन त्याने):
ती: कहा हो? ( हिन्दी भाषीक होती ती)
स्वप्निल: ईधर ही है हम
ती: कहा हो बताओ तो? (स्त्री का इतक खोदुन विचारते देव जाने)
स्वप्निल: अरे कुछ नही बस ऐसे हि....
ती: क्या कर रहे हो ? ये तो बता दो..
स्वप्निल: कुछ भी नही..
ती: बताओ नही तो बात नही करुन्गी.. ('नको करु" सगळे मनातुन)
स्वप्निल: आरे बोला ना जान कुछ नही..
तेव्हड्यात एक मित्र वैतागुनः
"अरे उस को बोल की उस का रस्स पी रहे है " (अरे उस को बोल की ऊस का रस्स पी रहे है : असा म्हणायच होता भाम्ट्याला, पण, ऊसा ला हिन्दी मधे गन्ना म्हण्तात हे तो विसरला...)
आता हे ऐक्न्यात किती अश्लील वाटते राव !!!
हसुन हसुन खाली पडलो सगळे...
मराठी माण्साच्या हिन्दी चा विजय असो.!!!
वाचने
20274
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
विश्रांती मोड ऑफ -
अर्ध शुध्द आणि अर्ध अशुध्द
नया हय वह...
In reply to अर्ध शुध्द आणि अर्ध अशुध्द by किसन शिंदे
किस्ना
In reply to अर्ध शुध्द आणि अर्ध अशुध्द by किसन शिंदे
मस्त
(No subject)
फटूमुळे वारल्या गेलो आहे!
In reply to (No subject) by मराठे
आता हे ऐक्न्यात किती अश्लील
हसू नका बरे
लोल
वस्तर्याचा उस्तरा
यावरुन एक प्रचंड अश्लिल पण सत्य प्रसंग आठवला...
व्यनी मधुन सांगा
In reply to यावरुन एक प्रचंड अश्लिल पण सत्य प्रसंग आठवला... by आत्मशून्य
+१
In reply to व्यनी मधुन सांगा by टवाळ कार्टा
मला पण
In reply to +१ by शिद
दांभिक संस्कृतिरक्षकांच्या
In reply to यावरुन एक प्रचंड अश्लिल पण सत्य प्रसंग आठवला... by आत्मशून्य
दांभिक वगैरे काही नाही. आई
In reply to दांभिक संस्कृतिरक्षकांच्या by बॅटमॅन
कैच्या कै लॉजिक
In reply to दांभिक वगैरे काही नाही. आई by शुचि
उदाहरणार्थ?
In reply to कैच्या कै लॉजिक by लंबूटांग
ह्म्म्म .... मीच देते उदाहरण
In reply to उदाहरणार्थ? by शुचि
हुम्म्म
In reply to दांभिक वगैरे काही नाही. आई by शुचि
मचाक बंद????
In reply to दांभिक संस्कृतिरक्षकांच्या by बॅटमॅन
हो
In reply to दांभिक संस्कृतिरक्षकांच्या by बॅटमॅन
>>च्यायला खरंच एक संस्थळ आपणच
In reply to हो by लंबूटांग
व्य.नी करा राव!
In reply to यावरुन एक प्रचंड अश्लिल पण सत्य प्रसंग आठवला... by आत्मशून्य
मित्रांनो मी फक्त गम्मत करत होतो हेच बघायला
ओके.
In reply to मित्रांनो मी फक्त गम्मत करत होतो हेच बघायला by आत्मशून्य
काय ओके ?
In reply to ओके. by शुचि
काही बोला अथवा नका बोलू पण उठ
In reply to काय ओके ? by आत्मशून्य
काही बोला अथवा नका बोलू पण उठ
In reply to काही बोला अथवा नका बोलू पण उठ by शुचि
काय ओके?
(No subject)
In reply to काय ओके? by मितभाषी