गेले अनेक दिवस ठाकरे बंधुंंमधे कलगीतुरा झडतो आहे. कुणी कुणाला सूप पाठवले, कुणी कुणाला फोन करायला हवा होता , बाळासाहेबांचे स्मारक कधी, कसे, किती पैशात वगैरे वगैरे अनेक निरर्थक मुद्दे उगाळले गेले. नेहमीची राडेबाजी, मारामार्या वगैरे "विधायक" कार्यक्रमही उत्साहात पार पडले.
ह्या कुठल्याही मुद्द्यांत जनतेचे भले करण्याची भाषा नाही. निव्वळ वारसाहक्कावरून भाऊबंदकी.
मतदाता चाचणीचे आकडे एकदम उलटे
In reply to मतदाता चाचणीचे आकडे एकदम उलटे by श्रीगुरुजी
गृहितके
_/\_
तुमची हि पद्धत आवडते.
अंदाजांशी सहमती
In reply to अंदाजांशी सहमती by ऋषिकेश
+१००८-७८६
सुंदर विश्लेषण...
सुंदर
In reply to सुंदर by चिरोटा
बेळगाव
In reply to सुंदर by चिरोटा
बेळगाव
विश्लेषण आवडले.
विश्लेषण आवडले