छन्दोरचना
प्रा.माधव त्रिंबक पटवर्धन (माधव जूलियन) ह्यांचा छन्दोरचना हा ग्रंथ प्रथम १९२७ साली प्रसिद्ध झाला. त्यात आणखी भर घालून हाच ग्रंथ १९३७ मध्ये छापून प्रसिद्ध झाला. (संदर्भ) या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे.
मराठी विकिस्रोतावर माधव जूलियन लिखीत छन्दोरचना चे OCR वापरून युनिकोडीकरण करुन झालेले आहे. पण मुद्रीत शोधनाचे आणि मुद्रित शोधनाच्या पडताळ्णी/दुरुस्ती अशा दोन्ही स्टेजचे काम बाकी आहे. मुद्रीत शोधनाचे आणि मुद्रित शोधनाच्या पडताळ्णी/दुरुस्तीनंतर ग्रंथातील माहिती शोधणे अभ्यासणे संदर्भ देणे या क्रिया अत्यंत सुलभ होऊ शकतील.
कवि आणि काव्यप्रेमींनी ग्रंथाच्या मूळाबर हुकूम मुद्रीत शोधनाचे आणि मुद्रित शोधनाच्या पडताळ्णी या दोन्ही प्रक्रीयापार पाडण्यात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन आहे.
.
.
.
(*तळटिप: मराठी विकिस्रोत प्रकल्पाबद्दल अधिक माहिती या ऑनलाईन सादरीकरणात सुद्धा उपलब्ध आहे.)
.
.
.
गझल, सुरेश भट हे
मराठी विकिंवर उपरोक्त लेख आहेत. या लेखात लिहिण्या सारखं तुम्हा रसिंकांकडे बरेच काही आहेच. मराठी गझल रसिकांना त्यांच्या आवडीचे वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
* छन्दोरचना
*धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद
काव्यरस
याद्या
3350
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा...!!
धन्यवाद
In reply to अरे वा...!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छन्दोरचना चे OCR वापरून
हे काम कसे करता येईल? मला
In reply to छन्दोरचना चे OCR वापरून by माहितगार
गीतारहस्यच्या निमीत्ताने मागे
In reply to हे काम कसे करता येईल? मला by एस
आता धागा लेखात विकिस्रोताची
In reply to हे काम कसे करता येईल? मला by एस
कोणता OCR वापरला आहे याची
In reply to छन्दोरचना चे OCR वापरून by माहितगार
गूगलचा गूगल-डॉक्स(ड्राईव्ह)
In reply to कोणता OCR वापरला आहे याची by आदूबाळ